भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया रचणारा माणूस म्हणजे रॉबर्ट क्लाइव. लंडनमधे या क्लाइवचा एक पुतळा आहे. त्याखाली ‘क्लाइव ऑफ इंडिया’ असं लिहिलंय. मात्र, सत्तेच्या हव्यासापोटी कोट्यवधी भारतीयांचे प्राण घेणारा क्लाइव कितीही मोठा राष्ट्रभक्त असला तरी आपल्या देशाचं प्रतीक नसावा, असं आता ब्रिटनच्या नागरिकांनाही वाटू लागलंय. म्हणूनच त्याचा पुतळा हटवण्याची मागणी तिथे जोर धरतेय.
भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया रचणारा माणूस म्हणजे रॉबर्ट क्लाइव. लंडनमधे या क्लाइवचा एक पुतळा आहे. त्याखाली ‘क्लाइव ऑफ इंडिया’ असं लिहिलंय. मात्र, सत्तेच्या हव्यासापोटी कोट्यवधी भारतीयांचे प्राण घेणारा क्लाइव कितीही मोठा राष्ट्रभक्त असला तरी आपल्या देशाचं प्रतीक नसावा, असं आता ब्रिटनच्या नागरिकांनाही वाटू लागलंय. म्हणूनच त्याचा पुतळा हटवण्याची मागणी तिथे जोर धरतेय......
आज २८ मे. भाई माधवरावजी बागल यांची आज सव्वाशेवी जयंती. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली. कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला.
आज २८ मे. भाई माधवरावजी बागल यांची आज सव्वाशेवी जयंती. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनंतर नाव घ्यावं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवरावजी बागल. राजकारणात असूनही ते कधी आमदार, खासदार, मंत्री झाले नाहीत. किंगमेकरचीच भूमिका त्यांनी घेतली. कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला......
देशाचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४३ वी जयंती. यानिमित्त सरदार पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी अनावरण करणार आहेत. हा जगातला सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. त्याची निर्मितीप्रक्रिया जशी इंटरेस्टिंग आहे, तसंच त्यामागचं राजकारणही. त्याचं स्वागत जसं होतंय, तसा विरोधही. घोषणेपासून चर्चेत असलेल्या या पुतळ्याविषयी एक माहिती चर्चा.
देशाचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४३ वी जयंती. यानिमित्त सरदार पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी अनावरण करणार आहेत. हा जगातला सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. त्याची निर्मितीप्रक्रिया जशी इंटरेस्टिंग आहे, तसंच त्यामागचं राजकारणही. त्याचं स्वागत जसं होतंय, तसा विरोधही. घोषणेपासून चर्चेत असलेल्या या पुतळ्याविषयी एक माहिती चर्चा......