कोरोनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम – केअर्स नावाचा नवा मदतनिधी घोषित केलाय. पण आपण जिथे वर्षानुवर्षं मदत करतोय, तो पीएम फंड हा नाही. तो सरकारी फंडही नाही. तर एक खासगी चॅरिटेबल ट्रस्ट आहे. आता मोठमोठे कॉर्पोरेट आणि सेलिब्रेटी या पीएम – केअर्समधे कोट्यवधी रुपये देत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कोरोनाविरुद्धची लढाई लढणाऱ्या समाजसेवी संस्था आणि राज्य सरकारांना निधीचा तुटवडा होऊ शकतो.
कोरोनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम – केअर्स नावाचा नवा मदतनिधी घोषित केलाय. पण आपण जिथे वर्षानुवर्षं मदत करतोय, तो पीएम फंड हा नाही. तो सरकारी फंडही नाही. तर एक खासगी चॅरिटेबल ट्रस्ट आहे. आता मोठमोठे कॉर्पोरेट आणि सेलिब्रेटी या पीएम – केअर्समधे कोट्यवधी रुपये देत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कोरोनाविरुद्धची लढाई लढणाऱ्या समाजसेवी संस्था आणि राज्य सरकारांना निधीचा तुटवडा होऊ शकतो......