पाकिस्तानचा ‘शोले’ अशी ओळख असलेला ‘मौला जाट’ हा सिनेमा येऊन तेहतीस वर्षांचा काळ लोटलाय. मध्यंतरी पाकिस्तानच्या सिनेजगतावर बराच काळ ‘मौला जाट’ आणि त्याच्या धारदार ‘गंडासा’चा प्रभाव होता. गेल्या काही वर्षांत गंडासाची बोथट झालेली धार आता ‘द लिजंड ऑफ मौला जाट’च्या निमित्ताने पुन्हा एकदा तळपू लागलीय.
पाकिस्तानचा ‘शोले’ अशी ओळख असलेला ‘मौला जाट’ हा सिनेमा येऊन तेहतीस वर्षांचा काळ लोटलाय. मध्यंतरी पाकिस्तानच्या सिनेजगतावर बराच काळ ‘मौला जाट’ आणि त्याच्या धारदार ‘गंडासा’चा प्रभाव होता. गेल्या काही वर्षांत गंडासाची बोथट झालेली धार आता ‘द लिजंड ऑफ मौला जाट’च्या निमित्ताने पुन्हा एकदा तळपू लागलीय......