पाऊस हा ऋतु आपल्याला खूप आवडतो. पण ज्यांना आवडत नाही तेही बऱ्याचदा उकाड्याला कंटाळून म्हणतात, पाऊस पडू दे. पावसावर आपलं वर्षभराचं पाणी, शेती असं सगळंच अवलंबून असतं. पण या पावसाचा आनंद घेत भिजण्याची इच्छा आपल्याला होतेच. पण पावसात भिजल्यावर आपण आजारी पडू शकतो किंवा आपले आजार बरेही होऊ शकतात.
पाऊस हा ऋतु आपल्याला खूप आवडतो. पण ज्यांना आवडत नाही तेही बऱ्याचदा उकाड्याला कंटाळून म्हणतात, पाऊस पडू दे. पावसावर आपलं वर्षभराचं पाणी, शेती असं सगळंच अवलंबून असतं. पण या पावसाचा आनंद घेत भिजण्याची इच्छा आपल्याला होतेच. पण पावसात भिजल्यावर आपण आजारी पडू शकतो किंवा आपले आजार बरेही होऊ शकतात......