अमेरिकेतल्या हवाईमधे प्रचंड मोठा वणवा लागलाय. ८ ऑगस्टला लागलेल्या या वणव्यामुळे २२०० हून अधिक इमारती जळून गेल्यात. माऊई हे अमेरिकेच्या हवाई राज्यातील दुसर्या क्रमांकाचं बेट आहे. तिथला पर्यटनाचा व्यवसाय पूर्णपणे नेस्तनाबूत झालाय. गेल्या शंभर वर्षांत इतका भयंकर वणवा अमेरिकेनं कधीही बघितला नव्हता. हवाईच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात विध्वंसक आपत्ती आहे.
अमेरिकेतल्या हवाईमधे प्रचंड मोठा वणवा लागलाय. ८ ऑगस्टला लागलेल्या या वणव्यामुळे २२०० हून अधिक इमारती जळून गेल्यात. माऊई हे अमेरिकेच्या हवाई राज्यातील दुसर्या क्रमांकाचं बेट आहे. तिथला पर्यटनाचा व्यवसाय पूर्णपणे नेस्तनाबूत झालाय. गेल्या शंभर वर्षांत इतका भयंकर वणवा अमेरिकेनं कधीही बघितला नव्हता. हवाईच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात विध्वंसक आपत्ती आहे......