आज आम्ही गावोगावी व्याख्यानं देत फिरतो. दिसेल त्या विषयावर लिहितो पण एका क्षणी लक्षात येतं की इतकं करून हातात काही उरत नाही. आपण ही हवाई फवारणी करण्यापेक्षा एकाच ठिकाणी ठिबक सिंचन करायला हवं होतं असं वाटून जातं. अधिकारी होण्यात हे ठिबक सिंचन करण्याची खूप मोठी संधी आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर दिलेलं हेरंब कुलकर्णी यांचं हे फेसबुकवर टाकलेलं भाषण.
आज आम्ही गावोगावी व्याख्यानं देत फिरतो. दिसेल त्या विषयावर लिहितो पण एका क्षणी लक्षात येतं की इतकं करून हातात काही उरत नाही. आपण ही हवाई फवारणी करण्यापेक्षा एकाच ठिकाणी ठिबक सिंचन करायला हवं होतं असं वाटून जातं. अधिकारी होण्यात हे ठिबक सिंचन करण्याची खूप मोठी संधी आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर दिलेलं हेरंब कुलकर्णी यांचं हे फेसबुकवर टाकलेलं भाषण......
ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीचा वापर करून देशातल्या युनिवर्सिटींनी अंतिम सत्रातल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्याच पाहिजेत, असं परिपत्रक युजीसीनं ६ जुलैला काढलं. त्याविरोधात देशभरातल्या ३१ विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. याचिकेत संविधानातल्या कलमांचं उल्लंघन झाल्याचं सांगितलं गेलंय. या कलमांच्या आधारे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याचा अंदाज बांधता येणं शक्य आहे.
ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीचा वापर करून देशातल्या युनिवर्सिटींनी अंतिम सत्रातल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्याच पाहिजेत, असं परिपत्रक युजीसीनं ६ जुलैला काढलं. त्याविरोधात देशभरातल्या ३१ विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. याचिकेत संविधानातल्या कलमांचं उल्लंघन झाल्याचं सांगितलं गेलंय. या कलमांच्या आधारे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याचा अंदाज बांधता येणं शक्य आहे......
चीन आणि जग कोरोनाशी झुंजतंय. त्याचा फायदा घेऊन पाकव्याप्त काश्मीर जिंकून घ्यावं, अशी पोस्ट अविनाश धर्माधिकारींनी फेसबूकवर टाकलीय. त्यामुळे ते वाईट पद्धतीने ट्रोलही झालेत. पण धर्माधिकारी सरांसारख्या तरुणांचे आयडॉल असणाऱ्या विद्वानाच्या डोक्यात असे विकृत विचार येतात कसे? त्यांच्यासोबत वावरलेल्या लोकांशी चर्चा करून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न.
चीन आणि जग कोरोनाशी झुंजतंय. त्याचा फायदा घेऊन पाकव्याप्त काश्मीर जिंकून घ्यावं, अशी पोस्ट अविनाश धर्माधिकारींनी फेसबूकवर टाकलीय. त्यामुळे ते वाईट पद्धतीने ट्रोलही झालेत. पण धर्माधिकारी सरांसारख्या तरुणांचे आयडॉल असणाऱ्या विद्वानाच्या डोक्यात असे विकृत विचार येतात कसे? त्यांच्यासोबत वावरलेल्या लोकांशी चर्चा करून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न......
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचा तिसरा अंक आज दिल्लीत पार पडला. तालकटोरा मैदानावर जमलेल्या जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. परीक्षेच्या तणावाचा कसा सामना करावं, हे पंतप्रधानांनी वेगवेगळ्या उदाहरणांसह सांगितलं. पंतप्रधानांचे सात गुरूमंत्र.
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचा तिसरा अंक आज दिल्लीत पार पडला. तालकटोरा मैदानावर जमलेल्या जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. परीक्षेच्या तणावाचा कसा सामना करावं, हे पंतप्रधानांनी वेगवेगळ्या उदाहरणांसह सांगितलं. पंतप्रधानांचे सात गुरूमंत्र......
देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलेल्या महापरीक्षा या पोर्टलमधला गोंधळ उघडकीस आला. त्यानंतर सुप्रिया सुळे, राजू शेट्टी यांसारख्या नेत्यांनी हे पोर्टल बंद करण्याची मागणी नव्या सरकारकडे केली. महापरीक्षा पोर्टलमधे नुसता गोंधळ झालाय असं नाही, तर फडणवीसांच्या आयटी सेलनं केलेला हा सुनियोजित घोटाळा असल्याचं समोर आलंय.
देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलेल्या महापरीक्षा या पोर्टलमधला गोंधळ उघडकीस आला. त्यानंतर सुप्रिया सुळे, राजू शेट्टी यांसारख्या नेत्यांनी हे पोर्टल बंद करण्याची मागणी नव्या सरकारकडे केली. महापरीक्षा पोर्टलमधे नुसता गोंधळ झालाय असं नाही, तर फडणवीसांच्या आयटी सेलनं केलेला हा सुनियोजित घोटाळा असल्याचं समोर आलंय......