आज नामदेव ढसाळ यांची जयंती. हे वर्ष हे दलित पँथरच्या पन्नाशीचंही वर्ष आहे. दलित पँथर आणि नामदेव ढसाळ ही नावं वेगळी करता येत नाहीत. जिवंतपणीचं पँथरमधून काढलेल्या ढसाळांचं सुवर्ण महोत्सवातही फारसं स्मरण होताना दिसत नाही. पण पँथर आणि एकंदरीत आंबेडकरी चळवळीलाही या नामदेवाची वैचारिक पायरी अटळ आहे, हे विसरून चालणार नाही.
आज नामदेव ढसाळ यांची जयंती. हे वर्ष हे दलित पँथरच्या पन्नाशीचंही वर्ष आहे. दलित पँथर आणि नामदेव ढसाळ ही नावं वेगळी करता येत नाहीत. जिवंतपणीचं पँथरमधून काढलेल्या ढसाळांचं सुवर्ण महोत्सवातही फारसं स्मरण होताना दिसत नाही. पण पँथर आणि एकंदरीत आंबेडकरी चळवळीलाही या नामदेवाची वैचारिक पायरी अटळ आहे, हे विसरून चालणार नाही......
आज मुंबईतल्या इमारती आकाशाला भिडल्या असल्या तरी ही मुंबई घडली ती चाळीतल्या माणसांच्या घामावरच. गिरगावामधल्या फणसवाडीच्या चाळीत राहणारी बबन अशीच गणपतीच्या कार्यक्रमात, त्यावेळी होणाऱ्या मेळ्यामधे गाणं म्हणायची. जेमतेम चौथीपर्यंत शिकलेल्या तिनं पोटासाठी गाणं म्हणायला सुरवात केली आणि ती पुढे प्रसिद्ध लावणीगायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण बनली.
आज मुंबईतल्या इमारती आकाशाला भिडल्या असल्या तरी ही मुंबई घडली ती चाळीतल्या माणसांच्या घामावरच. गिरगावामधल्या फणसवाडीच्या चाळीत राहणारी बबन अशीच गणपतीच्या कार्यक्रमात, त्यावेळी होणाऱ्या मेळ्यामधे गाणं म्हणायची. जेमतेम चौथीपर्यंत शिकलेल्या तिनं पोटासाठी गाणं म्हणायला सुरवात केली आणि ती पुढे प्रसिद्ध लावणीगायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण बनली......
पुण्यातल्या मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांपैकी प्रमुख नाव असलेले आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या सय्यदभाईंचं ८ एप्रिल २०२२ला निधन झालं. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाईंच्या निधनानंतर या सामाजिक संघटनेची झुल समर्थपणे सांभाळणाऱ्या काही मोजक्या नेत्यांमधे सय्यदभाईंचा समावेश होता.
पुण्यातल्या मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांपैकी प्रमुख नाव असलेले आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या सय्यदभाईंचं ८ एप्रिल २०२२ला निधन झालं. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाईंच्या निधनानंतर या सामाजिक संघटनेची झुल समर्थपणे सांभाळणाऱ्या काही मोजक्या नेत्यांमधे सय्यदभाईंचा समावेश होता......
२०२०च्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा ८ नोव्हेंबरला दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडला. या सोहळ्यात अनवाणी पायांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला आलेल्या तुलसी गौडा यांची चर्चा सगळीकडे सुरू आहे. जंगलातली बाई असणं हे फक्त माणूस असण्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इंटरेस्टिंग आहे हे गौडा यांच्याकडे बघितल्यावर कळतं.
२०२०च्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा ८ नोव्हेंबरला दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडला. या सोहळ्यात अनवाणी पायांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला आलेल्या तुलसी गौडा यांची चर्चा सगळीकडे सुरू आहे. जंगलातली बाई असणं हे फक्त माणूस असण्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इंटरेस्टिंग आहे हे गौडा यांच्याकडे बघितल्यावर कळतं......
‘द फ्लाइंग सिख’ म्हणजेच स्वतंत्र भारताचे पहिले प्रसिद्ध खेळाडू मिल्खा सिंग यांचं १८ जूनला निधन झालं. ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमानं त्यांचा विजय पुन्हा जिवंत केला. पण या सिनेमापलिकडचा मिल्खा सिंग कसे होते हे त्यांच्या ‘द रेस ऑफ माय लाइफ’ या आत्मचरित्रातून दिसतं. याच आत्मचरित्रातल्या खेळातलं राजकारण समजावून सांगणाऱ्या प्रकरणाचं रेणुका कल्पना यांनी केलेलं हे भाषांतर.
‘द फ्लाइंग सिख’ म्हणजेच स्वतंत्र भारताचे पहिले प्रसिद्ध खेळाडू मिल्खा सिंग यांचं १८ जूनला निधन झालं. ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमानं त्यांचा विजय पुन्हा जिवंत केला. पण या सिनेमापलिकडचा मिल्खा सिंग कसे होते हे त्यांच्या ‘द रेस ऑफ माय लाइफ’ या आत्मचरित्रातून दिसतं. याच आत्मचरित्रातल्या खेळातलं राजकारण समजावून सांगणाऱ्या प्रकरणाचं रेणुका कल्पना यांनी केलेलं हे भाषांतर......