टीम इंडियाचा सलग दुसऱ्या टेस्ट मॅचमधेही पराभव झाला. न्यूझीलंडच्या टीमने दुसऱ्या टेस्टमधे ७ गडी राखून भारताचा पराभव केला. त्यामुळे तब्बल ८ वर्षांनी टीम इंडियाला व्हाईट वॉश मिळाला. दोनच टेस्टमधला हा पराभव भारताच्या जिव्हारी लागणार आहे. कारण भारत कसोटी क्रमवारी, टेस्ट चॅम्पियनशिपमधे अव्वल आहे. त्यामुळेच भारताच्या या पराभवाची कारणं शोधणं गरजेचं आहे.
टीम इंडियाचा सलग दुसऱ्या टेस्ट मॅचमधेही पराभव झाला. न्यूझीलंडच्या टीमने दुसऱ्या टेस्टमधे ७ गडी राखून भारताचा पराभव केला. त्यामुळे तब्बल ८ वर्षांनी टीम इंडियाला व्हाईट वॉश मिळाला. दोनच टेस्टमधला हा पराभव भारताच्या जिव्हारी लागणार आहे. कारण भारत कसोटी क्रमवारी, टेस्ट चॅम्पियनशिपमधे अव्वल आहे. त्यामुळेच भारताच्या या पराभवाची कारणं शोधणं गरजेचं आहे......
वर्ल्डकप होऊन आता आठवडा उलटला. फायनल मॅचची चर्चा अजून संपता संपेना. इंग्लंडला विजयी घोषित करण्याच्या निकषावरही प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अनेकांनी न्यूझीलंडच्या टीमसाठी सहानुभुती व्यक्त केलीय. पण या सगळ्यांत खुद्द न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सनची भूमिका खूप वेगळी आहे.
वर्ल्डकप होऊन आता आठवडा उलटला. फायनल मॅचची चर्चा अजून संपता संपेना. इंग्लंडला विजयी घोषित करण्याच्या निकषावरही प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अनेकांनी न्यूझीलंडच्या टीमसाठी सहानुभुती व्यक्त केलीय. पण या सगळ्यांत खुद्द न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सनची भूमिका खूप वेगळी आहे......
इंग्लंड आणि न्यूझीलंडमधल्या फायनल मॅचचा निकाल ठरवण्यासाठी सुपर ओवरचा अवलंब करावा लागला इथवर ती ताणली गेली. क्षणाक्षणाला मॅचचं पारडं फिरत होतं. चाहत्यांचे श्वास रोखले जात होते. दोन्हीकडचे खेळाडू सर्वस्व पणाला लावून झुंजत होते. त्यांची देहबोली हार न मानण्याची होती. पण त्यात द्वेष, मत्सर नव्हता. त्यांचं खेळावर लक्ष होतं. या मॅचने सगळ्या क्रिकेटप्रेमींसाठी काहीएक धडा घालून दिलाय.
इंग्लंड आणि न्यूझीलंडमधल्या फायनल मॅचचा निकाल ठरवण्यासाठी सुपर ओवरचा अवलंब करावा लागला इथवर ती ताणली गेली. क्षणाक्षणाला मॅचचं पारडं फिरत होतं. चाहत्यांचे श्वास रोखले जात होते. दोन्हीकडचे खेळाडू सर्वस्व पणाला लावून झुंजत होते. त्यांची देहबोली हार न मानण्याची होती. पण त्यात द्वेष, मत्सर नव्हता. त्यांचं खेळावर लक्ष होतं. या मॅचने सगळ्या क्रिकेटप्रेमींसाठी काहीएक धडा घालून दिलाय......
क्रिकेट वर्ल्डकपचा गेल्या दीड महिन्यापासूनचा थरार काल रात्री थांबला. आतापर्यंत सारं काही सुरळीत सुरू असलेल्या या स्पर्धेचा शेवट मात्र अतिशय चुरशीचा झाला. अटीतटीच्या मॅचमधे इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला. या हारजीतमधे खरा वाटेकरी ठरला तो चौका. न्यूझीलंडला चौक्यांनी चकवा दिल्याने इंग्लंडला पहिल्यांदाच जगज्जेत्ता होता आलं.
क्रिकेट वर्ल्डकपचा गेल्या दीड महिन्यापासूनचा थरार काल रात्री थांबला. आतापर्यंत सारं काही सुरळीत सुरू असलेल्या या स्पर्धेचा शेवट मात्र अतिशय चुरशीचा झाला. अटीतटीच्या मॅचमधे इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला. या हारजीतमधे खरा वाटेकरी ठरला तो चौका. न्यूझीलंडला चौक्यांनी चकवा दिल्याने इंग्लंडला पहिल्यांदाच जगज्जेत्ता होता आलं......
क्रिकेट वर्ल्डकपमधली टीम इंडियाची कामगिरी एखाद्या पटकथेला शोभावी अशी राहिली. आपण सगळ्या मॅच जिंकून फायनलमधे इंग्लंडला चारी मुंड्या चीत करणार इथपर्यंत भारतीय चाहत्यांनी गृहित धरलं होतं. पण सेमी फायनलमधे न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचं तोंड दाखवलं. या पराभव भारतीय चाहत्यांसाठी धक्कादायक होता.
क्रिकेट वर्ल्डकपमधली टीम इंडियाची कामगिरी एखाद्या पटकथेला शोभावी अशी राहिली. आपण सगळ्या मॅच जिंकून फायनलमधे इंग्लंडला चारी मुंड्या चीत करणार इथपर्यंत भारतीय चाहत्यांनी गृहित धरलं होतं. पण सेमी फायनलमधे न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचं तोंड दाखवलं. या पराभव भारतीय चाहत्यांसाठी धक्कादायक होता......
यंदाच्या वर्ल्डकपमधे काही धक्कादायक निकालांमुळे सेमीफायनलमधे कुणाला एंट्री मिळणार हे आताच सांगणं कठीण होऊन बसलंय. पाकिस्तानकडून तगड्या इंग्लंडचा पराभव तसंच दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला कागदावरच्या दुबळ्या बांगलादेशच्या टीमने पराभूत केलं. यामुळे सेमीफायनलमधे कोण जाणार याच्या नव्या शक्यता तयार झाल्यात.
यंदाच्या वर्ल्डकपमधे काही धक्कादायक निकालांमुळे सेमीफायनलमधे कुणाला एंट्री मिळणार हे आताच सांगणं कठीण होऊन बसलंय. पाकिस्तानकडून तगड्या इंग्लंडचा पराभव तसंच दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला कागदावरच्या दुबळ्या बांगलादेशच्या टीमने पराभूत केलं. यामुळे सेमीफायनलमधे कोण जाणार याच्या नव्या शक्यता तयार झाल्यात......