logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
भारताला तब्बल आठ वर्षानंतर मिळालेल्या व्हाईट वॉशची ६ कारणं
अनिरुद्ध संकपाळ
०२ मार्च २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

टीम इंडियाचा सलग दुसऱ्या टेस्ट मॅचमधेही पराभव झाला. न्यूझीलंडच्या टीमने दुसऱ्या टेस्टमधे ७ गडी राखून भारताचा पराभव केला. त्यामुळे तब्बल ८ वर्षांनी टीम इंडियाला व्हाईट वॉश मिळाला. दोनच टेस्टमधला हा पराभव भारताच्या जिव्हारी लागणार आहे. कारण भारत कसोटी क्रमवारी, टेस्ट चॅम्पियनशिपमधे अव्वल आहे. त्यामुळेच भारताच्या या पराभवाची कारणं शोधणं गरजेचं आहे.


Card image cap
भारताला तब्बल आठ वर्षानंतर मिळालेल्या व्हाईट वॉशची ६ कारणं
अनिरुद्ध संकपाळ
०२ मार्च २०२०

टीम इंडियाचा सलग दुसऱ्या टेस्ट मॅचमधेही पराभव झाला. न्यूझीलंडच्या टीमने दुसऱ्या टेस्टमधे ७ गडी राखून भारताचा पराभव केला. त्यामुळे तब्बल ८ वर्षांनी टीम इंडियाला व्हाईट वॉश मिळाला. दोनच टेस्टमधला हा पराभव भारताच्या जिव्हारी लागणार आहे. कारण भारत कसोटी क्रमवारी, टेस्ट चॅम्पियनशिपमधे अव्वल आहे. त्यामुळेच भारताच्या या पराभवाची कारणं शोधणं गरजेचं आहे......


Card image cap
बालपणी हॉकीपटू असलेला रॉस टेलर उद्या बनणार क्रिकेटमधला विश्वविक्रमवीर
अक्षय शारदा शरद
२० फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टेस्ट सिरिजला शुक्रवारी २१ फेब्रुवारीपासून सुरवात होतेय. दोनपैकी पहिली मॅच उद्या वेलिंग्टन इथे खेळवण्यात येणार आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमधे मैदानात पाऊल ठेवताच न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रॉस टेलर एक मोठा इतिहास रचेल. काय आहे हा विक्रम?


Card image cap
बालपणी हॉकीपटू असलेला रॉस टेलर उद्या बनणार क्रिकेटमधला विश्वविक्रमवीर
अक्षय शारदा शरद
२० फेब्रुवारी २०२०

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टेस्ट सिरिजला शुक्रवारी २१ फेब्रुवारीपासून सुरवात होतेय. दोनपैकी पहिली मॅच उद्या वेलिंग्टन इथे खेळवण्यात येणार आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमधे मैदानात पाऊल ठेवताच न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रॉस टेलर एक मोठा इतिहास रचेल. काय आहे हा विक्रम?.....


Card image cap
आपल्याला वर्षही मोजता येणार नाहीत एवढा जुना पोपट सापडलाय
दिशा खातू
१३ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

न्यूझीलंडमधे एक पोपट सापडलाय. पण पोपट सापडल्याची काय बातमी होते का, असं आपल्याला वाटेल. पण हा पोपट जगातला सगळ्यात भव्यदिव्य म्हणून ओळखला जातोय. याचं वयही आपण सहज मोजू शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे हा पोपट आपण बघितलेल्या आतापर्यंतच्या पोपटांसारखा उडतपण नाही.


Card image cap
आपल्याला वर्षही मोजता येणार नाहीत एवढा जुना पोपट सापडलाय
दिशा खातू
१३ ऑगस्ट २०१९

न्यूझीलंडमधे एक पोपट सापडलाय. पण पोपट सापडल्याची काय बातमी होते का, असं आपल्याला वाटेल. पण हा पोपट जगातला सगळ्यात भव्यदिव्य म्हणून ओळखला जातोय. याचं वयही आपण सहज मोजू शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे हा पोपट आपण बघितलेल्या आतापर्यंतच्या पोपटांसारखा उडतपण नाही......


Card image cap
क्रिकेटच्या देवानेही विल्यम्सनला कॅप्टन म्हणून निवडलं, कारण
संजीव पाध्ये
२० जुलै २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

वर्ल्डकप होऊन आता आठवडा उलटला. फायनल मॅचची चर्चा अजून संपता संपेना. इंग्लंडला विजयी घोषित करण्याच्या निकषावरही प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अनेकांनी न्यूझीलंडच्या टीमसाठी सहानुभुती व्यक्त केलीय. पण या सगळ्यांत खुद्द न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सनची भूमिका खूप वेगळी आहे.


Card image cap
क्रिकेटच्या देवानेही विल्यम्सनला कॅप्टन म्हणून निवडलं, कारण
संजीव पाध्ये
२० जुलै २०१९

वर्ल्डकप होऊन आता आठवडा उलटला. फायनल मॅचची चर्चा अजून संपता संपेना. इंग्लंडला विजयी घोषित करण्याच्या निकषावरही प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अनेकांनी न्यूझीलंडच्या टीमसाठी सहानुभुती व्यक्त केलीय. पण या सगळ्यांत खुद्द न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सनची भूमिका खूप वेगळी आहे......


Card image cap
वर्ल्ड कप फायनलमधे जिंकला तो क्रिकेट हा जेण्टलमन्स गेम
संजीव पाध्ये
१६ जुलै २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

इंग्लंड आणि न्यूझीलंडमधल्या फायनल मॅचचा निकाल ठरवण्यासाठी सुपर ओवरचा अवलंब करावा लागला इथवर ती ताणली गेली. क्षणाक्षणाला मॅचचं पारडं फिरत होतं. चाहत्यांचे श्वास रोखले जात होते. दोन्हीकडचे खेळाडू सर्वस्व पणाला लावून झुंजत होते. त्यांची देहबोली हार न मानण्याची होती. पण त्यात द्वेष, मत्सर नव्हता. त्यांचं खेळावर लक्ष होतं. या मॅचने सगळ्या क्रिकेटप्रेमींसाठी काहीएक धडा घालून दिलाय.


Card image cap
वर्ल्ड कप फायनलमधे जिंकला तो क्रिकेट हा जेण्टलमन्स गेम
संजीव पाध्ये
१६ जुलै २०१९

इंग्लंड आणि न्यूझीलंडमधल्या फायनल मॅचचा निकाल ठरवण्यासाठी सुपर ओवरचा अवलंब करावा लागला इथवर ती ताणली गेली. क्षणाक्षणाला मॅचचं पारडं फिरत होतं. चाहत्यांचे श्वास रोखले जात होते. दोन्हीकडचे खेळाडू सर्वस्व पणाला लावून झुंजत होते. त्यांची देहबोली हार न मानण्याची होती. पण त्यात द्वेष, मत्सर नव्हता. त्यांचं खेळावर लक्ष होतं. या मॅचने सगळ्या क्रिकेटप्रेमींसाठी काहीएक धडा घालून दिलाय......


Card image cap
इंग्लंड जगजेत्ता आणि न्यूझीलंडला चौक्यांचा चकवा
अनिरुद्ध संकपाळ
१५ जुलै २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

क्रिकेट वर्ल्डकपचा गेल्या दीड महिन्यापासूनचा थरार काल रात्री थांबला. आतापर्यंत सारं काही सुरळीत सुरू असलेल्या या स्पर्धेचा शेवट मात्र अतिशय चुरशीचा झाला. अटीतटीच्या मॅचमधे इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला. या हारजीतमधे खरा वाटेकरी ठरला तो चौका. न्यूझीलंडला चौक्यांनी चकवा दिल्याने इंग्लंडला पहिल्यांदाच जगज्जेत्ता होता आलं.


Card image cap
इंग्लंड जगजेत्ता आणि न्यूझीलंडला चौक्यांचा चकवा
अनिरुद्ध संकपाळ
१५ जुलै २०१९

क्रिकेट वर्ल्डकपचा गेल्या दीड महिन्यापासूनचा थरार काल रात्री थांबला. आतापर्यंत सारं काही सुरळीत सुरू असलेल्या या स्पर्धेचा शेवट मात्र अतिशय चुरशीचा झाला. अटीतटीच्या मॅचमधे इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला. या हारजीतमधे खरा वाटेकरी ठरला तो चौका. न्यूझीलंडला चौक्यांनी चकवा दिल्याने इंग्लंडला पहिल्यांदाच जगज्जेत्ता होता आलं......


Card image cap
टीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार
संजीव पाध्ये
१४ जुलै २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

क्रिकेट वर्ल्डकपमधली टीम इंडियाची कामगिरी एखाद्या पटकथेला शोभावी अशी राहिली. आपण सगळ्या मॅच जिंकून फायनलमधे इंग्लंडला चारी मुंड्या चीत करणार इथपर्यंत भारतीय चाहत्यांनी गृहित धरलं होतं. पण सेमी फायनलमधे न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचं तोंड दाखवलं. या पराभव भारतीय चाहत्यांसाठी धक्कादायक होता.


Card image cap
टीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार
संजीव पाध्ये
१४ जुलै २०१९

क्रिकेट वर्ल्डकपमधली टीम इंडियाची कामगिरी एखाद्या पटकथेला शोभावी अशी राहिली. आपण सगळ्या मॅच जिंकून फायनलमधे इंग्लंडला चारी मुंड्या चीत करणार इथपर्यंत भारतीय चाहत्यांनी गृहित धरलं होतं. पण सेमी फायनलमधे न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचं तोंड दाखवलं. या पराभव भारतीय चाहत्यांसाठी धक्कादायक होता......


Card image cap
देशाने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकावा हा उन्मादच
संजीव पाध्ये
१३ जुलै २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

आपण सेमी फायनलमधे हरलो आणि वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडलो. तसं सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींनी दु:ख, राग, संताप सोशन मीडियापासून सगळीकडे व्यक्त केला. भारतानं पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत नेहमी हरवलंय. पण न्यूझीलंडनेसुद्धा भारताला नेहमीच पराभूत केलंय हा इतिहास कुणी लक्षात घेतला नाही. आपण सोयीप्रमाणे काही गोष्टी विसरतो. भारताने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकायलाच हवा ही उन्मादाची भाषा असते. सध्या हा उन्मादच नको तेवढा वाढतोय.


Card image cap
देशाने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकावा हा उन्मादच
संजीव पाध्ये
१३ जुलै २०१९

आपण सेमी फायनलमधे हरलो आणि वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडलो. तसं सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींनी दु:ख, राग, संताप सोशन मीडियापासून सगळीकडे व्यक्त केला. भारतानं पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत नेहमी हरवलंय. पण न्यूझीलंडनेसुद्धा भारताला नेहमीच पराभूत केलंय हा इतिहास कुणी लक्षात घेतला नाही. आपण सोयीप्रमाणे काही गोष्टी विसरतो. भारताने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकायलाच हवा ही उन्मादाची भाषा असते. सध्या हा उन्मादच नको तेवढा वाढतोय......


Card image cap
वर्ल्डकप सेमीफायनलमधे 'या' चार टीमला एंट्री मिळणार
टीम कोलाज
२० जून २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

यंदाच्या वर्ल्डकपमधे काही धक्कादायक निकालांमुळे सेमीफायनलमधे कुणाला एंट्री मिळणार हे आताच सांगणं कठीण होऊन बसलंय. पाकिस्तानकडून तगड्या इंग्लंडचा पराभव तसंच दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला कागदावरच्या दुबळ्या बांगलादेशच्या टीमने पराभूत केलं. यामुळे सेमीफायनलमधे कोण जाणार याच्या नव्या शक्यता तयार झाल्यात.


Card image cap
वर्ल्डकप सेमीफायनलमधे 'या' चार टीमला एंट्री मिळणार
टीम कोलाज
२० जून २०१९

यंदाच्या वर्ल्डकपमधे काही धक्कादायक निकालांमुळे सेमीफायनलमधे कुणाला एंट्री मिळणार हे आताच सांगणं कठीण होऊन बसलंय. पाकिस्तानकडून तगड्या इंग्लंडचा पराभव तसंच दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला कागदावरच्या दुबळ्या बांगलादेशच्या टीमने पराभूत केलं. यामुळे सेमीफायनलमधे कोण जाणार याच्या नव्या शक्यता तयार झाल्यात......


Card image cap
जेसिंडा अर्डेन, यू आर माय लीडर
प्रदीप आवटे
२७ मार्च २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

जेसिंडा अर्डेन तुला पाहताना, ऐकताना ऊर भरुन यावं? न्यूझीलंड नावाच्या एका चिमटीत मावेल एवढया देशाची पंतप्रधान! अगं बाई, आमच्याकडं तुझ्या देशाहून मोठी अनेक शहरं आहेत. तू खिजगणतीतही नाहीस आमच्या. पण आज मला तू आभाळाएवढी मोठी का वाटतं आहेस? तुझ्या उंचीपुढे आम्ही सगळे, आमचे आजचे सगळे राजकारणी लिलिपुटचे नागरिक का वाटताहेत?


Card image cap
जेसिंडा अर्डेन, यू आर माय लीडर
प्रदीप आवटे
२७ मार्च २०१९

जेसिंडा अर्डेन तुला पाहताना, ऐकताना ऊर भरुन यावं? न्यूझीलंड नावाच्या एका चिमटीत मावेल एवढया देशाची पंतप्रधान! अगं बाई, आमच्याकडं तुझ्या देशाहून मोठी अनेक शहरं आहेत. तू खिजगणतीतही नाहीस आमच्या. पण आज मला तू आभाळाएवढी मोठी का वाटतं आहेस? तुझ्या उंचीपुढे आम्ही सगळे, आमचे आजचे सगळे राजकारणी लिलिपुटचे नागरिक का वाटताहेत?.....