जर्मनीमधे मागच्या कित्येक वर्षांच्या मागणीला यश मिळालंय. तिथल्या सार्वजनिक स्विमिंग पूलमधे महिलांना टॉपलेस पोहण्याची परवानगी मिळालीय. पुरुष आणि स्त्री यांच्यातला भेद संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. 'ब्रा' या महिलांसाठी त्रासदायक असलेल्या वस्त्राविरोधात आवाज उठवत, वस्त्रात नाही तर दृष्टिकोनात बदल व्हायला हवा, अशी ठाम भूमिका अनेक महिला मांडतायत.
जर्मनीमधे मागच्या कित्येक वर्षांच्या मागणीला यश मिळालंय. तिथल्या सार्वजनिक स्विमिंग पूलमधे महिलांना टॉपलेस पोहण्याची परवानगी मिळालीय. पुरुष आणि स्त्री यांच्यातला भेद संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. 'ब्रा' या महिलांसाठी त्रासदायक असलेल्या वस्त्राविरोधात आवाज उठवत, वस्त्रात नाही तर दृष्टिकोनात बदल व्हायला हवा, अशी ठाम भूमिका अनेक महिला मांडतायत......
बायकांची ‘ब्रा’ हा जगातला सगळ्यात लाजाळू विषय. अभिनेत्री हेमांगी कवीने या कधीही न बोलल्या जाणाऱ्या विषयाला वाचा फोडली. शर्ट, पँट आणि बनियन या कपड्यांप्रमाणेच ब्रासुद्धा कपड्याचा एक तुकडाच आहे हा हेमांगीनं फेसबुक पोस्टमधून मांडलेला नवा विचार अनेकांना काट्यासारखा रुतला. पण ब्रामागे असणारं लैंगिक राजकारण नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण कधी करणार आहोत?
बायकांची ‘ब्रा’ हा जगातला सगळ्यात लाजाळू विषय. अभिनेत्री हेमांगी कवीने या कधीही न बोलल्या जाणाऱ्या विषयाला वाचा फोडली. शर्ट, पँट आणि बनियन या कपड्यांप्रमाणेच ब्रासुद्धा कपड्याचा एक तुकडाच आहे हा हेमांगीनं फेसबुक पोस्टमधून मांडलेला नवा विचार अनेकांना काट्यासारखा रुतला. पण ब्रामागे असणारं लैंगिक राजकारण नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण कधी करणार आहोत?.....
ऑक्टोबर महिना ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी वाहिलेला असतो. याचदरम्यान १३ तारखेला नो ब्रा डे पाळला जातो. सध्या लॉकडाऊनपासून घरात असणाऱ्या महिलांना ब्रापासून सुट्टी मिळालीय. त्यामुळे सोशल मीडियावर हॅशटॅग नो ब्रा तुफान चालतंय. मुली, महिला त्यांचे अनुभव शेअर करतायत आणि त्या पोस्टवर हे पाश्चिमात्य देशांचं फॅड असल्याच्या कमेंट्स पडतायत.
ऑक्टोबर महिना ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी वाहिलेला असतो. याचदरम्यान १३ तारखेला नो ब्रा डे पाळला जातो. सध्या लॉकडाऊनपासून घरात असणाऱ्या महिलांना ब्रापासून सुट्टी मिळालीय. त्यामुळे सोशल मीडियावर हॅशटॅग नो ब्रा तुफान चालतंय. मुली, महिला त्यांचे अनुभव शेअर करतायत आणि त्या पोस्टवर हे पाश्चिमात्य देशांचं फॅड असल्याच्या कमेंट्स पडतायत......