‘ग्रँड स्लॅम स्पर्धा’ या टेनिसपटूंसाठी नेहमीच प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. या स्पर्धांमधे तिशीनंतरही निर्विवाद वर्चस्व गाजवणार्या राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांना पराभूत करणं सोपी गोष्ट नसते. स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ या युवा खेळाडूनं एकाच स्पर्धेत या दोन्ही बलाढ्य खेळाडूंना पराभवाचा धक्का दिलाय. साहजिकच, हा खेळाडू टेनिस चाहत्यांसाठी ‘किमयागार युवा खेळाडू’ बनलाय.
‘ग्रँड स्लॅम स्पर्धा’ या टेनिसपटूंसाठी नेहमीच प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. या स्पर्धांमधे तिशीनंतरही निर्विवाद वर्चस्व गाजवणार्या राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांना पराभूत करणं सोपी गोष्ट नसते. स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ या युवा खेळाडूनं एकाच स्पर्धेत या दोन्ही बलाढ्य खेळाडूंना पराभवाचा धक्का दिलाय. साहजिकच, हा खेळाडू टेनिस चाहत्यांसाठी ‘किमयागार युवा खेळाडू’ बनलाय......
रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच या दिग्गजांना मागे टाकून स्पेनच्या राफेल नदालने टेनिसमधलं एकविसावं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद नुकतंच पटकावलं. त्याची ही कामगिरी जेवढी अद्भुत तेवढीच प्रेरणादायी. वयाच्या पस्तिशीतही तो ज्या धैर्याने खेळतोय ते पाहून सार्या टेनिस जगताचे डोळे विस्फारलेत. त्याची सामाजिक बांधिलकी तर आदर्शवत आहे.
रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच या दिग्गजांना मागे टाकून स्पेनच्या राफेल नदालने टेनिसमधलं एकविसावं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद नुकतंच पटकावलं. त्याची ही कामगिरी जेवढी अद्भुत तेवढीच प्रेरणादायी. वयाच्या पस्तिशीतही तो ज्या धैर्याने खेळतोय ते पाहून सार्या टेनिस जगताचे डोळे विस्फारलेत. त्याची सामाजिक बांधिलकी तर आदर्शवत आहे......
पॅरिसच्या रोलँड गॅरो मैदानावर नुकतीच फ्रेंच टेनिस स्पर्धा पार पाडली. ‘लाल मातीवरचा सम्राट’ असं बिरुद लाभलेल्या राफेल नदाल या खेळाडूची सत्ता संपवताना जोकोविचने आपणही या मातीवर मर्दुमकी गाजवू शकतो, हे सिद्ध केलं. महिलांच्या गटात बार्बरा क्रेजिकोवाने अजिंक्यपदावर आपली मोहर लावून सर्वांनाच चकित केलं. तिच्या रूपानं टेनिस जगताला नवी राणी मिळाली.
पॅरिसच्या रोलँड गॅरो मैदानावर नुकतीच फ्रेंच टेनिस स्पर्धा पार पाडली. ‘लाल मातीवरचा सम्राट’ असं बिरुद लाभलेल्या राफेल नदाल या खेळाडूची सत्ता संपवताना जोकोविचने आपणही या मातीवर मर्दुमकी गाजवू शकतो, हे सिद्ध केलं. महिलांच्या गटात बार्बरा क्रेजिकोवाने अजिंक्यपदावर आपली मोहर लावून सर्वांनाच चकित केलं. तिच्या रूपानं टेनिस जगताला नवी राणी मिळाली......