प्रख्यात दिग्दर्शिका झोया अख्तरच्या ‘आर्चीज’ या नेटफ्लिक्सवरच्या आगामी सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झालाय. १९४१मधे सुरू झालेल्या इंग्रजी कॉमिक सिरीजवर हा सिनेमा आधारलेला आहे. या सिनेमातून सिनेसृष्टीतल्या दिग्गजांची पोरं अभिनयक्षेत्रात पदार्पण करत असल्याने झोयावर नेपोटीझमचा आरोप होतोय. या सगळ्या कोलाहलात, झोयाला ‘आर्चीज’ भारतात का आणावंसं वाटतं, हे समजून घ्यायला हवं.
प्रख्यात दिग्दर्शिका झोया अख्तरच्या ‘आर्चीज’ या नेटफ्लिक्सवरच्या आगामी सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झालाय. १९४१मधे सुरू झालेल्या इंग्रजी कॉमिक सिरीजवर हा सिनेमा आधारलेला आहे. या सिनेमातून सिनेसृष्टीतल्या दिग्गजांची पोरं अभिनयक्षेत्रात पदार्पण करत असल्याने झोयावर नेपोटीझमचा आरोप होतोय. या सगळ्या कोलाहलात, झोयाला ‘आर्चीज’ भारतात का आणावंसं वाटतं, हे समजून घ्यायला हवं......
काही महिन्यांपूर्वी भारतातून गाशा गुंडाळायच्या तयारीत असलेलं नेटफ्लिक्स आता पुन्हा एकदा सावरू पाहतंय. डॉक्युसिरीजचा भारतीयांसाठी नवा असलेला जॉनर यावेळी नेटफ्लिक्सच्या मदतीला धावून आलाय. त्यातही भारतातल्या गुन्हेगारी घटनांवर आधारित डॉक्युसिरीजकडे प्रेक्षकांचा कल वाढताना दिसतोय. या वर्षी आलेल्या ‘इंडियन प्रिडेटर’ डॉक्युसिरीजने या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलंय.
काही महिन्यांपूर्वी भारतातून गाशा गुंडाळायच्या तयारीत असलेलं नेटफ्लिक्स आता पुन्हा एकदा सावरू पाहतंय. डॉक्युसिरीजचा भारतीयांसाठी नवा असलेला जॉनर यावेळी नेटफ्लिक्सच्या मदतीला धावून आलाय. त्यातही भारतातल्या गुन्हेगारी घटनांवर आधारित डॉक्युसिरीजकडे प्रेक्षकांचा कल वाढताना दिसतोय. या वर्षी आलेल्या ‘इंडियन प्रिडेटर’ डॉक्युसिरीजने या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलंय......
लेखक, दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा ‘कोबाल्ट ब्ल्यू’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सचिन कुंडलकर यांनीच लिहलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या सिनेमाचं रसग्रहण करणारा प्रमोद मुनघाटे यांच्या ब्लॉगवरचा हा लेख.
लेखक, दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा ‘कोबाल्ट ब्ल्यू’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सचिन कुंडलकर यांनीच लिहलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या सिनेमाचं रसग्रहण करणारा प्रमोद मुनघाटे यांच्या ब्लॉगवरचा हा लेख......
ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दुनियेत आघाडीच्या स्थानावर बसलेल्या नेटफ्लिक्सला आता भारतीय बैठक काही मानवत नाहीय. एकीकडे गेल्या दोन वर्षांत व्यवस्थित जम बसवलेले ओटीटी प्लॅटफॉर्म आणि हळूहळू चालू होणारे थिएटर यांचा संघर्ष रंगात येत असताना नेटफ्लिक्स मात्र हा डाव सोडण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोचलाय.
ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दुनियेत आघाडीच्या स्थानावर बसलेल्या नेटफ्लिक्सला आता भारतीय बैठक काही मानवत नाहीय. एकीकडे गेल्या दोन वर्षांत व्यवस्थित जम बसवलेले ओटीटी प्लॅटफॉर्म आणि हळूहळू चालू होणारे थिएटर यांचा संघर्ष रंगात येत असताना नेटफ्लिक्स मात्र हा डाव सोडण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोचलाय......
गुंतागुंतीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नेटफ्लिक्सवरची ‘स्क्विड गेम’ ही नवी कोरियन सिरीज करतेय. ठराविक चाहतावर्ग ओलांडून ही वेबसिरीज सध्या जगभरात प्रचंड नावाजली जातेय. या सिरीजने फक्त नेटफ्लिक्सला ‘न भूतो न भविष्यती’ प्रसिद्धी मिळवून दिली नाही तर लॉकडाऊनच्या तडाख्यात अडकलेल्या चंदेरी दुनियेलाही दर्जेदार कंटेंटच्या जोरावर पुन्हा एकदा उसळी मारण्याचं प्रोत्साहनही दिलंय.
गुंतागुंतीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नेटफ्लिक्सवरची ‘स्क्विड गेम’ ही नवी कोरियन सिरीज करतेय. ठराविक चाहतावर्ग ओलांडून ही वेबसिरीज सध्या जगभरात प्रचंड नावाजली जातेय. या सिरीजने फक्त नेटफ्लिक्सला ‘न भूतो न भविष्यती’ प्रसिद्धी मिळवून दिली नाही तर लॉकडाऊनच्या तडाख्यात अडकलेल्या चंदेरी दुनियेलाही दर्जेदार कंटेंटच्या जोरावर पुन्हा एकदा उसळी मारण्याचं प्रोत्साहनही दिलंय......
भारतीय बॉलीवूड आणि नायजेरियन नॉलीवूड या जगातल्या आघाडीच्या इंडस्ट्री. सांस्कृतिक अनुबंध दृढ करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात एक पाऊल पडलंय. ‘नेटफ्लिक्स’वरचा 'नमस्ते वहाला’ सिनेमा त्याचं निमित्त ठरलाय. भारतीय युवक आणि कृष्णवर्णीय युवती यांचा फुल लेन्थ रोमान्स पहिल्यांदाच सिनेमात आलाय. बॉलीवुडी प्रेमाला ग्लोबल परिमाणं देत आफ्रिकन संस्कृतीशी जोडण्याचं काम हा सिनेमा करतो.
भारतीय बॉलीवूड आणि नायजेरियन नॉलीवूड या जगातल्या आघाडीच्या इंडस्ट्री. सांस्कृतिक अनुबंध दृढ करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात एक पाऊल पडलंय. ‘नेटफ्लिक्स’वरचा 'नमस्ते वहाला’ सिनेमा त्याचं निमित्त ठरलाय. भारतीय युवक आणि कृष्णवर्णीय युवती यांचा फुल लेन्थ रोमान्स पहिल्यांदाच सिनेमात आलाय. बॉलीवुडी प्रेमाला ग्लोबल परिमाणं देत आफ्रिकन संस्कृतीशी जोडण्याचं काम हा सिनेमा करतो. .....
नेटफ्लिक्सवरची 'द सोशल डायलेमा' ही फिल्म सध्या चर्चेचा विषय ठरतेय. सोशल मीडिया कंपन्यांचं वर्तन अनेकांना समस्या वाटतच नाही, अशांसाठी ही फिल्म डोळे उघडणारी आहे. सोशल मीडिया प्रत्येक युजरचं वर्तन जाहिरातदारांना विकत असतो.
नेटफ्लिक्सवरची 'द सोशल डायलेमा' ही फिल्म सध्या चर्चेचा विषय ठरतेय. सोशल मीडिया कंपन्यांचं वर्तन अनेकांना समस्या वाटतच नाही, अशांसाठी ही फिल्म डोळे उघडणारी आहे. सोशल मीडिया प्रत्येक युजरचं वर्तन जाहिरातदारांना विकत असतो......
कोरोना वायरसनंतर जग बदलणार असं म्हटलं जातंय. त्याची सुरवात सिनेमापासून झालेली दिसते. थेटरमधे सिनेमा रिलिज करण्याची प्रथा टाळून अनेक निर्माते आता अमेझॉन, नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळलेत. आपला धंदा बुडेल या भीतीनं थेटरवाले या निर्मात्यांकडे आपला विरोध व्यक्त करतायत. तेव्हा आता ओटीटी विरूद्ध थेटर या वादात कोण कोणाचा बाप ठरेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोरोना वायरसनंतर जग बदलणार असं म्हटलं जातंय. त्याची सुरवात सिनेमापासून झालेली दिसते. थेटरमधे सिनेमा रिलिज करण्याची प्रथा टाळून अनेक निर्माते आता अमेझॉन, नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळलेत. आपला धंदा बुडेल या भीतीनं थेटरवाले या निर्मात्यांकडे आपला विरोध व्यक्त करतायत. तेव्हा आता ओटीटी विरूद्ध थेटर या वादात कोण कोणाचा बाप ठरेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे......
नेटफ्लिक्सने २०२० मधे चार नवीन सिनेमे रिलीज करणार असल्याची घोषणा केलीय. या सिनेमांची बेसिक स्क्रीप्ट आणि त्यात कोणकोण काम करणार हे सगळं आता स्पष्ट झालंय. क्रिएटिविटीला प्रचंड वाव देणारे हे चार सिनेमे म्हणजे सिनेमाच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. सिनेमांची स्टोरीही खूप रंजक आहे. नेटफ्लिक्सची ही घोडदौड भारतातलं सिने कल्चर बदलू पाहणारं आहे.
नेटफ्लिक्सने २०२० मधे चार नवीन सिनेमे रिलीज करणार असल्याची घोषणा केलीय. या सिनेमांची बेसिक स्क्रीप्ट आणि त्यात कोणकोण काम करणार हे सगळं आता स्पष्ट झालंय. क्रिएटिविटीला प्रचंड वाव देणारे हे चार सिनेमे म्हणजे सिनेमाच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. सिनेमांची स्टोरीही खूप रंजक आहे. नेटफ्लिक्सची ही घोडदौड भारतातलं सिने कल्चर बदलू पाहणारं आहे......
जगप्रसिद्ध फिल्म डायरेक्टर मार्टिन स्कॉर्सेसी यांच्या एका मुलाखतीवरून सध्या चर्चेचं वादळ उठलंय. मार्वलच्या सुपरहिरो सिनेमांवर केलेल्या टिप्पणीवरून वाद सुरू आहे. ‘मार्वलच्या सुपरहिरो सिनेमांना मी सिनेमा मानत नाही,’ असं ते म्हणाले होते. स्कॉर्सेसींनी सुपरहिरो मुवीजची तुलना एखाद्या आनंदनगरीशी केलीय.
जगप्रसिद्ध फिल्म डायरेक्टर मार्टिन स्कॉर्सेसी यांच्या एका मुलाखतीवरून सध्या चर्चेचं वादळ उठलंय. मार्वलच्या सुपरहिरो सिनेमांवर केलेल्या टिप्पणीवरून वाद सुरू आहे. ‘मार्वलच्या सुपरहिरो सिनेमांना मी सिनेमा मानत नाही,’ असं ते म्हणाले होते. स्कॉर्सेसींनी सुपरहिरो मुवीजची तुलना एखाद्या आनंदनगरीशी केलीय......