मागच्या १० ते १२ दिवसांमधे देशभर लाखाच्या आकड्यांमधे पक्षांचा मृत्यू झालाय. बर्ड फ्लू म्हणजेच एवियन इन्फ्लूएंजा वायरस त्यामागचं कारण ठरलाय. दिल्ली, महाराष्ट्रासोबत जवळपास ९ राज्यांना या फ्लूनं घेरल्याचं केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागानं जाहीर केलंय. हा वायरस माणसांमधे पोचू नये म्हणून संसर्ग झालेल्या पक्षांची विल्हेवाट लावण्याचं काम सध्या सुरुय. दुसरीकडे पोल्ट्री फार्मसारख्या व्यवसायावर ज्यांची रोजी रोटी चालते त्यांचं काय हा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहिलाय.
मागच्या १० ते १२ दिवसांमधे देशभर लाखाच्या आकड्यांमधे पक्षांचा मृत्यू झालाय. बर्ड फ्लू म्हणजेच एवियन इन्फ्लूएंजा वायरस त्यामागचं कारण ठरलाय. दिल्ली, महाराष्ट्रासोबत जवळपास ९ राज्यांना या फ्लूनं घेरल्याचं केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागानं जाहीर केलंय. हा वायरस माणसांमधे पोचू नये म्हणून संसर्ग झालेल्या पक्षांची विल्हेवाट लावण्याचं काम सध्या सुरुय. दुसरीकडे पोल्ट्री फार्मसारख्या व्यवसायावर ज्यांची रोजी रोटी चालते त्यांचं काय हा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहिलाय. .....
विज्ञानाच्या वापरामुळे अनेक वाईट परिणाम होत असतात आणि पर्यावरणाचा विनाशही होत असतो. पण यासाठी वैज्ञानिकांना दोषी ठरवता येणार नाही. विशेषतः गेल्या ६०-७०, सत्तर वर्षात पर्यावरणाच्या विनाशांबाबतची माहिती जगाला वैज्ञानिकांनीच पुरवलीय. हा विनाश थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय. पण नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था वैज्ञानिकांच्या इशाऱ्यांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात. खोट्या विज्ञानाच्या आणि अंधश्रध्देंच्या आधारे आपण नक्कीच यशस्वी होऊ शकत नाही.
विज्ञानाच्या वापरामुळे अनेक वाईट परिणाम होत असतात आणि पर्यावरणाचा विनाशही होत असतो. पण यासाठी वैज्ञानिकांना दोषी ठरवता येणार नाही. विशेषतः गेल्या ६०-७०, सत्तर वर्षात पर्यावरणाच्या विनाशांबाबतची माहिती जगाला वैज्ञानिकांनीच पुरवलीय. हा विनाश थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय. पण नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था वैज्ञानिकांच्या इशाऱ्यांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात. खोट्या विज्ञानाच्या आणि अंधश्रध्देंच्या आधारे आपण नक्कीच यशस्वी होऊ शकत नाही......
महाराष्ट्र शासनानं राज्यातल्या दहा वनक्षेत्रांना नुकताच ‘संवर्धन राखीव’ हा दर्जा बहाल केलाय. जंगल क्षेत्राला अभयारण्य किंवा नॅशनल पार्क वगैरे घोषित करण्याऐवजी संवर्धन राखीव क्षेत्राची मान्यता देणं गेल्या काही वर्षांत जास्त व्यावहारिक वाटू लागलंय. त्यामुळेच या जंगलांचे अधिकार आणि त्यांच्या कार्यपद्धती इतर जंगलांपेक्षा कशा वेगळ्या आहेत आणि वन्यजीव आणि स्थानिक लोकांसाठी संवर्धन राखीव जंगल कशी फायद्याची ठरतील त्याचा अभ्यास करायला हवा.
महाराष्ट्र शासनानं राज्यातल्या दहा वनक्षेत्रांना नुकताच ‘संवर्धन राखीव’ हा दर्जा बहाल केलाय. जंगल क्षेत्राला अभयारण्य किंवा नॅशनल पार्क वगैरे घोषित करण्याऐवजी संवर्धन राखीव क्षेत्राची मान्यता देणं गेल्या काही वर्षांत जास्त व्यावहारिक वाटू लागलंय. त्यामुळेच या जंगलांचे अधिकार आणि त्यांच्या कार्यपद्धती इतर जंगलांपेक्षा कशा वेगळ्या आहेत आणि वन्यजीव आणि स्थानिक लोकांसाठी संवर्धन राखीव जंगल कशी फायद्याची ठरतील त्याचा अभ्यास करायला हवा......
एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय.
एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय......
आज जागतिक वृक्ष संवर्धन दिवस. झाडं लावणं, त्यांचं संवर्धन करणं आणि त्यांना तोडण्यापासून वाचवणं या तीनही गोष्टी आपण गांभीर्याने न घेतल्याने जगाचं अस्तित्व धोक्यात आलंय. अशावेळी मध्ययुगातल्या संतांनी झाडांच्या संदर्भात दिलेल्या शिकवणीची आठवण आपण ठेवायला हवी. संत एकनाथांनीही त्यांच्या भागवतातून वेगवेगळ्या संदर्भात झाडाचं असणं आपल्यासमोर उलगडून दाखवलंय.
आज जागतिक वृक्ष संवर्धन दिवस. झाडं लावणं, त्यांचं संवर्धन करणं आणि त्यांना तोडण्यापासून वाचवणं या तीनही गोष्टी आपण गांभीर्याने न घेतल्याने जगाचं अस्तित्व धोक्यात आलंय. अशावेळी मध्ययुगातल्या संतांनी झाडांच्या संदर्भात दिलेल्या शिकवणीची आठवण आपण ठेवायला हवी. संत एकनाथांनीही त्यांच्या भागवतातून वेगवेगळ्या संदर्भात झाडाचं असणं आपल्यासमोर उलगडून दाखवलंय......
भारतातल्या बहुतांश उद्योगधंद्यांचं गणित हे पावसाच्या येण्या न येण्यावर अवलंबून आहे. हा पाऊस म्हणजे जून ते सप्टेंबर या महिन्यात येणारा मॉन्सून. असा मॉन्सून जगातल्या अनेक देशात येतो. पण भारतासारखा मॉन्सून जगभरात कुठेच येत नाही. भारतासाठी इतका महत्त्वाचा असणारा हा मॉन्सून नेमका कसा तयार होतो, त्याची ही इंटरेस्टिंग गोष्ट.
भारतातल्या बहुतांश उद्योगधंद्यांचं गणित हे पावसाच्या येण्या न येण्यावर अवलंबून आहे. हा पाऊस म्हणजे जून ते सप्टेंबर या महिन्यात येणारा मॉन्सून. असा मॉन्सून जगातल्या अनेक देशात येतो. पण भारतासारखा मॉन्सून जगभरात कुठेच येत नाही. भारतासाठी इतका महत्त्वाचा असणारा हा मॉन्सून नेमका कसा तयार होतो, त्याची ही इंटरेस्टिंग गोष्ट......
गणेशोत्सवात आपण अनेक मंडळांना भेटी देतो. आपण तिथे देखावे, सजावट बघण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जातो. मंडळांमधे सादर होणाऱ्या कलाकृतीपैकी एक म्हणजे नाटक. यंदा पर्यावर हे नाटक अनेक मंडळांमधे सादर होतंय. नुकताच आलेला पूर बघून निसर्गाचा कोप काय असतो हे आपल्याला समजलंय. या नाटकातून याच मुद्द्यावर म्हणजेच निसर्ग संवर्धनावर भाष्य करण्यात आलंय.
गणेशोत्सवात आपण अनेक मंडळांना भेटी देतो. आपण तिथे देखावे, सजावट बघण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जातो. मंडळांमधे सादर होणाऱ्या कलाकृतीपैकी एक म्हणजे नाटक. यंदा पर्यावर हे नाटक अनेक मंडळांमधे सादर होतंय. नुकताच आलेला पूर बघून निसर्गाचा कोप काय असतो हे आपल्याला समजलंय. या नाटकातून याच मुद्द्यावर म्हणजेच निसर्ग संवर्धनावर भाष्य करण्यात आलंय......