ऑनलाईन गेमिंग कंपन्यांनी खेळाच्या नावावर सुरू केलेल्या सट्टेबाजीला आणि करचुकवेगिरीला नव्या नियमांनुसार लगाम घालण्यात येणार आहे. या कंपन्यांना भारतातले कायदे पाळणं बंधनकारक केलंय. सध्या ५ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांमधे या गेम खेळण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. १६ हजार कोटींहून अधिक उलाढाल असणार्या या ऑनलाईन गेमिंग बाजाराची व्याप्ती २०२६ पर्यंत ५६ हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
ऑनलाईन गेमिंग कंपन्यांनी खेळाच्या नावावर सुरू केलेल्या सट्टेबाजीला आणि करचुकवेगिरीला नव्या नियमांनुसार लगाम घालण्यात येणार आहे. या कंपन्यांना भारतातले कायदे पाळणं बंधनकारक केलंय. सध्या ५ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांमधे या गेम खेळण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. १६ हजार कोटींहून अधिक उलाढाल असणार्या या ऑनलाईन गेमिंग बाजाराची व्याप्ती २०२६ पर्यंत ५६ हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जातेय......
पीएफ खात्यातल्या अडीच लाखापेक्षा जास्त रक्कमेच्या व्याजावर कर लावणारी नियमावली केंद्र सरकारने जाहीर केलीय. पण ज्यांना गुंतवणूक करायचीय, व्याजही मिळवायचं आणि ते व्याज त्यांना टॅक्स फ्री हवं असेल तर? त्यासाठी सरकारच्या काही योजना आपल्यासाठी फायदेशीर ठरतात. अशाच काही सरकारी योजनांची माहिती देणारा 'द क्विंट'वर लेख आलाय. त्याचा भगवान बोयाळ यांनी केलेला हा अनुवाद.
पीएफ खात्यातल्या अडीच लाखापेक्षा जास्त रक्कमेच्या व्याजावर कर लावणारी नियमावली केंद्र सरकारने जाहीर केलीय. पण ज्यांना गुंतवणूक करायचीय, व्याजही मिळवायचं आणि ते व्याज त्यांना टॅक्स फ्री हवं असेल तर? त्यासाठी सरकारच्या काही योजना आपल्यासाठी फायदेशीर ठरतात. अशाच काही सरकारी योजनांची माहिती देणारा 'द क्विंट'वर लेख आलाय. त्याचा भगवान बोयाळ यांनी केलेला हा अनुवाद......