नाशिक शहरात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गजबज सुरू झालीय. समृद्ध परंपरा हा कोणत्याही समाजाचा अभिमानाचा विषय असतो; पण त्यासाठी ती परंपरा लवचीक असावी लागते आणि समाजाच्या भल्यासाठी तिला क्वचित नवं रूपही घ्यावं लागतं. हा विचार मराठी सारस्वतांनी आता केला नाही, तर ‘उत्सव बहु थोर होत’ एवढ्यापुरतीच ही परंपरा उरेल, हे नक्की.
नाशिक शहरात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गजबज सुरू झालीय. समृद्ध परंपरा हा कोणत्याही समाजाचा अभिमानाचा विषय असतो; पण त्यासाठी ती परंपरा लवचीक असावी लागते आणि समाजाच्या भल्यासाठी तिला क्वचित नवं रूपही घ्यावं लागतं. हा विचार मराठी सारस्वतांनी आता केला नाही, तर ‘उत्सव बहु थोर होत’ एवढ्यापुरतीच ही परंपरा उरेल, हे नक्की......
परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्या अनिता पगारे यांचं कोरोनामुळे २८ मार्चला निधन झालं. स्त्रीमुक्ती चळवळ, नर्मदा बचाव अभियानातही त्यांचा मोलाचा वाटा होता. लॉकडाऊनमधे स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवरही त्यांनी लढा उभारला. एखाद्याच्या आयुष्याला स्पर्श केला तर त्याचं सोनं होईल असा ‘मिडास टच’ त्यांच्याकडे होता. त्यांच्या आठवणी सांगणारा ‘पुन्हा स्त्री उवाच’ च्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेला हा लेख.
परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्या अनिता पगारे यांचं कोरोनामुळे २८ मार्चला निधन झालं. स्त्रीमुक्ती चळवळ, नर्मदा बचाव अभियानातही त्यांचा मोलाचा वाटा होता. लॉकडाऊनमधे स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवरही त्यांनी लढा उभारला. एखाद्याच्या आयुष्याला स्पर्श केला तर त्याचं सोनं होईल असा ‘मिडास टच’ त्यांच्याकडे होता. त्यांच्या आठवणी सांगणारा ‘पुन्हा स्त्री उवाच’ च्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेला हा लेख......
मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला आपण मास्क घालत नसल्याची बेधडक कबुली राज ठाकरे यांनी दिली. राजकीय नेते हे त्यांच्या अंधभक्तांसाठी, अनुयायांसाठी आणि सर्वसामान्यांसाठीही एक प्रकारचे रोल मॉडेल असतात. ‘साहेब मास्क घालत नाहीत ना? मग आपण तरी का घालावा?’ असं वाटून काही मनसैनिकांनी तसंच केलं त्यांचा आणि इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला आपण मास्क घालत नसल्याची बेधडक कबुली राज ठाकरे यांनी दिली. राजकीय नेते हे त्यांच्या अंधभक्तांसाठी, अनुयायांसाठी आणि सर्वसामान्यांसाठीही एक प्रकारचे रोल मॉडेल असतात. ‘साहेब मास्क घालत नाहीत ना? मग आपण तरी का घालावा?’ असं वाटून काही मनसैनिकांनी तसंच केलं त्यांचा आणि इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो......
नाशिकमधल्या टायर बेस्ड मेट्रो प्रकल्पासाठी बजेटमधे २ हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय. लोकल रेल्वे जशी मुंबईची लाईफलाईन मानली जाते, तशीच ही निओ मेट्रो नाशिकसाठी ठरेल. शिवाय, हा देशातला पहिला प्रयोग असेल. तो यशस्वी झाला तर देशासाठी रोल मॉडेल ठरू शकतो. जगातल्या प्रगत देशांमधे यशस्वी झालेलं हे तंत्रज्ञान भारतात येऊ घातलंय.
नाशिकमधल्या टायर बेस्ड मेट्रो प्रकल्पासाठी बजेटमधे २ हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय. लोकल रेल्वे जशी मुंबईची लाईफलाईन मानली जाते, तशीच ही निओ मेट्रो नाशिकसाठी ठरेल. शिवाय, हा देशातला पहिला प्रयोग असेल. तो यशस्वी झाला तर देशासाठी रोल मॉडेल ठरू शकतो. जगातल्या प्रगत देशांमधे यशस्वी झालेलं हे तंत्रज्ञान भारतात येऊ घातलंय......
यंदा पाऊस काही आपली पाठ सोडत नाहीय. निसर्गाचा आपल्याला शिक्षा देण्याचा बेत असल्याचं दिसून येतंय. नुकतंच पुणे, नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने जोरदार सुरवात केली. आणि शेवट अनेकांचे बळी घेऊन केला. कधी स्वप्नातही आपण विचार करणार नाही एवढा पाऊस पडतोय. हे सगळं का घडतंय?
यंदा पाऊस काही आपली पाठ सोडत नाहीय. निसर्गाचा आपल्याला शिक्षा देण्याचा बेत असल्याचं दिसून येतंय. नुकतंच पुणे, नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने जोरदार सुरवात केली. आणि शेवट अनेकांचे बळी घेऊन केला. कधी स्वप्नातही आपण विचार करणार नाही एवढा पाऊस पडतोय. हे सगळं का घडतंय?.....
साडेतीन चार हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीतल्या धोलाविरासारख्या नगरात पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था होती. आता ही मूलभूत गरज आपण दुर्लक्षित करत असू तर आपली पावलं उलटी पडत असल्याचंच दिसतंय. बुधवारी पुण्यात झालेल्या पूरपरिस्थितीने हे सिद्ध केलंय.
साडेतीन चार हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीतल्या धोलाविरासारख्या नगरात पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था होती. आता ही मूलभूत गरज आपण दुर्लक्षित करत असू तर आपली पावलं उलटी पडत असल्याचंच दिसतंय. बुधवारी पुण्यात झालेल्या पूरपरिस्थितीने हे सिद्ध केलंय. .....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा नाशिकमधे समारोप झाला. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर व्हायला दोनेक दिवस शिल्लक आहेत. त्याआधीच्या या सभेतून येत्या काळात भाजपचं महाराष्ट्रातलं राजकारण कसं राहणार याचे संकेत मोदींनी आपल्या भाषणातून दिलेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा नाशिकमधे समारोप झाला. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर व्हायला दोनेक दिवस शिल्लक आहेत. त्याआधीच्या या सभेतून येत्या काळात भाजपचं महाराष्ट्रातलं राजकारण कसं राहणार याचे संकेत मोदींनी आपल्या भाषणातून दिलेत......
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो.
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो......
आपल्या हिंदी, मराठी गाण्यांमधे कितीतरीवेळा चंद्राचा उल्लेख आलाय. माणूस चंद्रावर जाऊनही ५० वर्षं झाली. तरी आपलं चंद्राशी एक वेगळंच नात आहे. याच चंद्रावर भारताचे अंतराळवीर जाणार आहेत. याचा आपल्याला खूप अभिमान आहे. पण या संपूर्ण मोहिमेत आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी तरुणाचं योगदान आहे.
आपल्या हिंदी, मराठी गाण्यांमधे कितीतरीवेळा चंद्राचा उल्लेख आलाय. माणूस चंद्रावर जाऊनही ५० वर्षं झाली. तरी आपलं चंद्राशी एक वेगळंच नात आहे. याच चंद्रावर भारताचे अंतराळवीर जाणार आहेत. याचा आपल्याला खूप अभिमान आहे. पण या संपूर्ण मोहिमेत आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी तरुणाचं योगदान आहे. .....