शहरांच्या नामांतरांवरून सध्या महाराष्ट्र आणि देशभर वाद होतायत. स्वातंत्र्योत्तर काळात साम्राज्यवादी ब्रिटीशांची प्रतिकं, नावं शांततामय मार्गानं बदलली गेली. यावर देशात कोणताही वाद नव्हता. ती स्वतंत्र भारताची नवी प्रतिकं होती. अलीकडच्या नामांतरांमधे मात्र धार्मिक अस्मितेचा रंग बटबटीतपणे दिसतो. यात जसं राजकारण अग्रणी आहे तसंच भाषिक-सांस्कृतिक अस्मिताही दिसतेय.
शहरांच्या नामांतरांवरून सध्या महाराष्ट्र आणि देशभर वाद होतायत. स्वातंत्र्योत्तर काळात साम्राज्यवादी ब्रिटीशांची प्रतिकं, नावं शांततामय मार्गानं बदलली गेली. यावर देशात कोणताही वाद नव्हता. ती स्वतंत्र भारताची नवी प्रतिकं होती. अलीकडच्या नामांतरांमधे मात्र धार्मिक अस्मितेचा रंग बटबटीतपणे दिसतो. यात जसं राजकारण अग्रणी आहे तसंच भाषिक-सांस्कृतिक अस्मिताही दिसतेय......
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. यात आता खुद्द खासदार छत्रपती संभाजी राजेंनीच उडी घेतलीय. त्यामुळे या चर्चेला आता वेगळं वळण मिळालंय. शिवाजी विद्यापीठ अशा एकेरी उल्लेखाने महाराजांचा अवमान होतो, असा आक्षेप घेतला जातो. पण या सगळ्यांवर खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी एक युक्तिवाद केलाय.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. यात आता खुद्द खासदार छत्रपती संभाजी राजेंनीच उडी घेतलीय. त्यामुळे या चर्चेला आता वेगळं वळण मिळालंय. शिवाजी विद्यापीठ अशा एकेरी उल्लेखाने महाराजांचा अवमान होतो, असा आक्षेप घेतला जातो. पण या सगळ्यांवर खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी एक युक्तिवाद केलाय......
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला २५ वर्ष झाली. निव्वळ एका विद्यापीठाच्या नावासाठी हजारो दलितांवर अन्याय अत्याचार करण्यात आले. हत्या करण्यात आल्या. घरं पेटवून देण्यात आली. शेवटी १७ वर्षांच्या लढ्यानंतर १९९४ मधे आजच्या दिवशी सरकारने नामांतर नाही तर नामविस्तार पदरात टाकलं. हा सगळा अत्याचाराचा, अन्यायाचा नकोसा इतिहास. पण ही अमानवी गोष्ट किमान आज तरी पुढे जाण्यासाठी वाचली पाहिजे.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला २५ वर्ष झाली. निव्वळ एका विद्यापीठाच्या नावासाठी हजारो दलितांवर अन्याय अत्याचार करण्यात आले. हत्या करण्यात आल्या. घरं पेटवून देण्यात आली. शेवटी १७ वर्षांच्या लढ्यानंतर १९९४ मधे आजच्या दिवशी सरकारने नामांतर नाही तर नामविस्तार पदरात टाकलं. हा सगळा अत्याचाराचा, अन्यायाचा नकोसा इतिहास. पण ही अमानवी गोष्ट किमान आज तरी पुढे जाण्यासाठी वाचली पाहिजे......