'कचरा टाकला तर कारवाई नाही, थेट घोडा लावला जाईल' अशा भाषेतला नवी मुंबईतील एक बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाला. नंतर हा बॅनर महापालिकेने अश्लील म्हणून काढून टाकला. ही भाषा आक्षेपार्ह असली तरी अशा सूचना लिहिण्याची परंपरा प्राचीन आहे. मराठीत उपलब्ध असेलल्या पहिल्या शिलालेखात अगदी हेच वाक्य वापरलेले आहे. त्यामुळे हा बॅनर म्हणजे आधुनिक गधेगळ म्हणता येईल.
'कचरा टाकला तर कारवाई नाही, थेट घोडा लावला जाईल' अशा भाषेतला नवी मुंबईतील एक बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाला. नंतर हा बॅनर महापालिकेने अश्लील म्हणून काढून टाकला. ही भाषा आक्षेपार्ह असली तरी अशा सूचना लिहिण्याची परंपरा प्राचीन आहे. मराठीत उपलब्ध असेलल्या पहिल्या शिलालेखात अगदी हेच वाक्य वापरलेले आहे. त्यामुळे हा बॅनर म्हणजे आधुनिक गधेगळ म्हणता येईल. .....
सुनीता कापसे. नवी मुंबईतल्या पहिल्या महिला रिक्षा चालक. घरच्या परिस्थितीमुळे २९ वर्षांपूर्वी नवऱ्याकडे हट्ट करून त्या रिक्षा चालवायला शिकल्या. स्वावलंबी होण्याच्या दिशेनं टाकलेलं त्यांचं हे धाडसी पाऊल होतं. आज त्यांचं वय ५७ वर्ष आहे. तरीही रिक्षा चालवणं आणि उत्साह दोन्हीही तसंच टिकून आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच रिक्षा चालक महिलांना रिक्षा परवान्यांमधे ५ टक्के आरक्षण मिळालंय.
सुनीता कापसे. नवी मुंबईतल्या पहिल्या महिला रिक्षा चालक. घरच्या परिस्थितीमुळे २९ वर्षांपूर्वी नवऱ्याकडे हट्ट करून त्या रिक्षा चालवायला शिकल्या. स्वावलंबी होण्याच्या दिशेनं टाकलेलं त्यांचं हे धाडसी पाऊल होतं. आज त्यांचं वय ५७ वर्ष आहे. तरीही रिक्षा चालवणं आणि उत्साह दोन्हीही तसंच टिकून आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच रिक्षा चालक महिलांना रिक्षा परवान्यांमधे ५ टक्के आरक्षण मिळालंय......