जोशीमठला पडलेले तडे पाहून, सगळ्यांना पर्यावरण आठवू लागलंय. सोशल मीडियापासून संसदेपर्यंत निसर्ग, पर्यावरण वगैरे शब्द ऐकू येतायत. पण, गेली कित्येक वर्ष पर्यावरणवादी चळवळी हेच उर फोडून सांगत आहेत. तेव्हा त्यांना विकासविरोधी ठरवून त्यांना जंगलात पाठवण्याची भाषा केली गेली. किमान आता तरी हा आसुरी विकास आपलं आयुष्य भकास करण्याआधी या चळवळी समजून घ्यायला हव्यात.
जोशीमठला पडलेले तडे पाहून, सगळ्यांना पर्यावरण आठवू लागलंय. सोशल मीडियापासून संसदेपर्यंत निसर्ग, पर्यावरण वगैरे शब्द ऐकू येतायत. पण, गेली कित्येक वर्ष पर्यावरणवादी चळवळी हेच उर फोडून सांगत आहेत. तेव्हा त्यांना विकासविरोधी ठरवून त्यांना जंगलात पाठवण्याची भाषा केली गेली. किमान आता तरी हा आसुरी विकास आपलं आयुष्य भकास करण्याआधी या चळवळी समजून घ्यायला हव्यात......
परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्या अनिता पगारे यांचं कोरोनामुळे २८ मार्चला निधन झालं. स्त्रीमुक्ती चळवळ, नर्मदा बचाव अभियानातही त्यांचा मोलाचा वाटा होता. लॉकडाऊनमधे स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवरही त्यांनी लढा उभारला. एखाद्याच्या आयुष्याला स्पर्श केला तर त्याचं सोनं होईल असा ‘मिडास टच’ त्यांच्याकडे होता. त्यांच्या आठवणी सांगणारा ‘पुन्हा स्त्री उवाच’ च्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेला हा लेख.
परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्या अनिता पगारे यांचं कोरोनामुळे २८ मार्चला निधन झालं. स्त्रीमुक्ती चळवळ, नर्मदा बचाव अभियानातही त्यांचा मोलाचा वाटा होता. लॉकडाऊनमधे स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवरही त्यांनी लढा उभारला. एखाद्याच्या आयुष्याला स्पर्श केला तर त्याचं सोनं होईल असा ‘मिडास टच’ त्यांच्याकडे होता. त्यांच्या आठवणी सांगणारा ‘पुन्हा स्त्री उवाच’ च्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेला हा लेख......
नट-नटीनं कुठल्या तरी शाळेत जाऊन सामाजिक जाणिवेचं प्रदर्शन करणं ही फॅशन बनलीय. पण निळूभाऊंना असं करण्याची कधी गरज भासली नाही. कारण सुरुवातीपासूनच ते राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होते. मेधा पाटकरांच्या आंदोलनापासून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कष्टकऱ्यांच्या चळवळीपर्यंत त्यांनी स्वत:ला जोडून घेतले होते.
नट-नटीनं कुठल्या तरी शाळेत जाऊन सामाजिक जाणिवेचं प्रदर्शन करणं ही फॅशन बनलीय. पण निळूभाऊंना असं करण्याची कधी गरज भासली नाही. कारण सुरुवातीपासूनच ते राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होते. मेधा पाटकरांच्या आंदोलनापासून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कष्टकऱ्यांच्या चळवळीपर्यंत त्यांनी स्वत:ला जोडून घेतले होते......