logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
बुद्धिबळाच्या विश्वविजेत्याचे खरे वारसदार
मिलिंद ढमढेरे
२१ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

नुकत्याच झालेल्या ‘टाटा स्टील मास्टर्स’ या बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अनेक युवा खेळाडूंनी आपल्या उत्तमोत्तम खेळाचं प्रदर्शन करत जगाला आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. विश्वनाथन आनंदने आपल्या कौशल्यामुळे भारतात बुद्धिबळाचं युग निर्माण केलं. विश्वविजेतेपद मिळवण्याचा त्याचा हा वारसा पुढे कोण चालवणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय.


Card image cap
बुद्धिबळाच्या विश्वविजेत्याचे खरे वारसदार
मिलिंद ढमढेरे
२१ फेब्रुवारी २०२२

नुकत्याच झालेल्या ‘टाटा स्टील मास्टर्स’ या बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अनेक युवा खेळाडूंनी आपल्या उत्तमोत्तम खेळाचं प्रदर्शन करत जगाला आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. विश्वनाथन आनंदने आपल्या कौशल्यामुळे भारतात बुद्धिबळाचं युग निर्माण केलं. विश्वविजेतेपद मिळवण्याचा त्याचा हा वारसा पुढे कोण चालवणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय......


Card image cap
डॉ. अनिल मेनन: नासाच्या महत्वाकांक्षी मोहिमेत भारतीय वंशाचा चेहरा
प्रथमेश हळंदे
१३ डिसेंबर २०२१
वाचन वेळ : ३ मिनिटं

नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेनं नुकतीच आपल्या आगामी चंद्र आणि मंगळ ग्रहावरच्या मोहिमांची घोषणा केलीय. त्याच्या प्रशिक्षणासाठी नासाने १२ हजारामधून १० जणांची निवड केलीय. या १० जणांमधे भारतीय वंशाचे फ्लाईट सर्जन डॉ. अनिल मेनन यांचं नाव आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही फार अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी.


Card image cap
डॉ. अनिल मेनन: नासाच्या महत्वाकांक्षी मोहिमेत भारतीय वंशाचा चेहरा
प्रथमेश हळंदे
१३ डिसेंबर २०२१

नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेनं नुकतीच आपल्या आगामी चंद्र आणि मंगळ ग्रहावरच्या मोहिमांची घोषणा केलीय. त्याच्या प्रशिक्षणासाठी नासाने १२ हजारामधून १० जणांची निवड केलीय. या १० जणांमधे भारतीय वंशाचे फ्लाईट सर्जन डॉ. अनिल मेनन यांचं नाव आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही फार अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी......


Card image cap
कोकणातल्या जांभा खडकाची रंजक कुळकथा
डॉ. विद्याधर बोरकर
०२ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

धो धो पावसाच्या कोकणात, घाटमाथ्यांवर आढळणारा जांभा. त्याच्या चिरा, त्याच्यापासून बनवलेली घरं. हे सगळं आपल्या परिचयाचं. मोहात पाडणारं. पण हा जांभा तिथे कसा आणि कुठून आला, याची कहाणी रोचक आहे. सृष्टीचा हाच इतिहास उलगडून दाखवणारा ज्येष्ठ पुराजीववैज्ञानिक डॉ. विद्याधर बोरकर यांचा भवताल मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख.


Card image cap
कोकणातल्या जांभा खडकाची रंजक कुळकथा
डॉ. विद्याधर बोरकर
०२ ऑक्टोबर २०२१

धो धो पावसाच्या कोकणात, घाटमाथ्यांवर आढळणारा जांभा. त्याच्या चिरा, त्याच्यापासून बनवलेली घरं. हे सगळं आपल्या परिचयाचं. मोहात पाडणारं. पण हा जांभा तिथे कसा आणि कुठून आला, याची कहाणी रोचक आहे. सृष्टीचा हाच इतिहास उलगडून दाखवणारा ज्येष्ठ पुराजीववैज्ञानिक डॉ. विद्याधर बोरकर यांचा भवताल मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख......


Card image cap
नन्सचं कौतुक नाही केलं तरी चालेल निदान त्यांना छळू नका
ए.जे. फिलिप
०६ एप्रिल २०२१
वाचन वेळ : १२ मिनिटं

उत्तरप्रदेशात मागच्या आठवड्यात एक घटना घडली. दोन कॅथलिक नन्स ना रेल्वे प्रवासात तरुणांच्या टोळक्याने त्रास दिला. पोशाखातली विशिष्ट धार्मिक ओळख लपवायचा त्यांना सल्ला देण्यात आला. यात पोलिसही सहभागी झाले. त्यावरून ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक ए.जे. फिलिप यांनी थेट गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. सध्या वायरल होत असलेल्या पत्राचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला हा अनुवाद.


Card image cap
नन्सचं कौतुक नाही केलं तरी चालेल निदान त्यांना छळू नका
ए.जे. फिलिप
०६ एप्रिल २०२१

उत्तरप्रदेशात मागच्या आठवड्यात एक घटना घडली. दोन कॅथलिक नन्स ना रेल्वे प्रवासात तरुणांच्या टोळक्याने त्रास दिला. पोशाखातली विशिष्ट धार्मिक ओळख लपवायचा त्यांना सल्ला देण्यात आला. यात पोलिसही सहभागी झाले. त्यावरून ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक ए.जे. फिलिप यांनी थेट गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. सध्या वायरल होत असलेल्या पत्राचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला हा अनुवाद......


Card image cap
सुखकर्ता दुखःहर्ता ही आरतीच्या पलीकडे छान कविताही
डॉ. भारतकुमार राऊत
२३ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारतात कुठेही जा, कोणत्याही पूजेनंतर देवाची आरती होतेच आणि त्यात पहिलं स्थान अर्थातच श्रीगजाननाचं असतं. गणपतीची आरती म्हणजे सुखकर्ता दुखःहर्ता हे समीकरणच आहे. समर्थ रामदासांच्या प्रतिभासंपन्न लेखणीतून उतरलेल्या या काव्यातला प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आहे. पण या आरतीतल्या शब्दांच्या अर्थाचा पत्ताच नसल्यामुळे ती गाताना आपण चूकत तर नाही ना?


Card image cap
सुखकर्ता दुखःहर्ता ही आरतीच्या पलीकडे छान कविताही
डॉ. भारतकुमार राऊत
२३ ऑगस्ट २०२०

भारतात कुठेही जा, कोणत्याही पूजेनंतर देवाची आरती होतेच आणि त्यात पहिलं स्थान अर्थातच श्रीगजाननाचं असतं. गणपतीची आरती म्हणजे सुखकर्ता दुखःहर्ता हे समीकरणच आहे. समर्थ रामदासांच्या प्रतिभासंपन्न लेखणीतून उतरलेल्या या काव्यातला प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आहे. पण या आरतीतल्या शब्दांच्या अर्थाचा पत्ताच नसल्यामुळे ती गाताना आपण चूकत तर नाही ना?.....


Card image cap
लोकमान्य टिळक आणि साईबाबा, गजानन महाराज भेट
संजीव पाध्ये
०१ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

लोकमान्य टिळक यांचा आज शंभरावा स्मृतिदिन. देशाच्या एकात्मतेसाठी टिळक देशभर फिरायचे. वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे. लोकांना भेटायचे. आता देवाधर्माच्या क्षेत्रात मोठा लौकिक असलेल्या साईबाबा आणि गजानन महाराज यांचीही त्यांनी भेट घेतली होती. या ऐतिहासिक भेटींवर टाकलेला हा प्रकाश.


Card image cap
लोकमान्य टिळक आणि साईबाबा, गजानन महाराज भेट
संजीव पाध्ये
०१ ऑगस्ट २०२०

लोकमान्य टिळक यांचा आज शंभरावा स्मृतिदिन. देशाच्या एकात्मतेसाठी टिळक देशभर फिरायचे. वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे. लोकांना भेटायचे. आता देवाधर्माच्या क्षेत्रात मोठा लौकिक असलेल्या साईबाबा आणि गजानन महाराज यांचीही त्यांनी भेट घेतली होती. या ऐतिहासिक भेटींवर टाकलेला हा प्रकाश......


Card image cap
अपना बाजारची गोष्टीः सक्सेसफूल सहकार मॉडेलची कहाणी
सुरेश सावंत
२१ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला खासगीकरण, जागतिकीकरणाच्या धोरणाने आपली पाळंमुळं चांगलीच रुजवली. याचा सहकार क्षेत्राला मोठा फटका बसला. आपल्याकडची सहकार क्षेत्रातली साखर कारखानदारी तर बुडीत निघाली. पण मुंबईतल्या अपना बाजारने सगळी संकटं परतवून सहकाराचं नवं मॉडेल उभं केलं. समाजवादी कार्यकर्ते गजानन खातू यांनी 'अपना बाजारची गोष्ट' या पुस्तकात या मॉडेलची स्टोरी सांगितलीय.


Card image cap
अपना बाजारची गोष्टीः सक्सेसफूल सहकार मॉडेलची कहाणी
सुरेश सावंत
२१ एप्रिल २०१९

एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला खासगीकरण, जागतिकीकरणाच्या धोरणाने आपली पाळंमुळं चांगलीच रुजवली. याचा सहकार क्षेत्राला मोठा फटका बसला. आपल्याकडची सहकार क्षेत्रातली साखर कारखानदारी तर बुडीत निघाली. पण मुंबईतल्या अपना बाजारने सगळी संकटं परतवून सहकाराचं नवं मॉडेल उभं केलं. समाजवादी कार्यकर्ते गजानन खातू यांनी 'अपना बाजारची गोष्ट' या पुस्तकात या मॉडेलची स्टोरी सांगितलीय......