आत्मनिर्भर, मुक्त, स्वतंत्र असणाऱ्या स्त्रीची ‘ग्रेट इंडियन किचन’मधून सुटका झालेली नाही. हेच वास्तव दाखवणारा सिनेमा सोशल मीडियावर गाजतोय. या शोषणव्यवस्थेची सुवाहक स्त्री आणि सार्वकालिक लाभार्थी पुरुष आहे. या शोषणव्यवस्थेविरोधात स्त्रिया एकजुटीने उभ्या राहतील, तेव्हा महान ‘इंडियन किचन’वर सर्वार्थाने तिची सत्ता प्रस्थापित होईल आणि तिला हवा तसा स्वयंपाक इथल्या घराघरांत शिजू लागेल!
आत्मनिर्भर, मुक्त, स्वतंत्र असणाऱ्या स्त्रीची ‘ग्रेट इंडियन किचन’मधून सुटका झालेली नाही. हेच वास्तव दाखवणारा सिनेमा सोशल मीडियावर गाजतोय. या शोषणव्यवस्थेची सुवाहक स्त्री आणि सार्वकालिक लाभार्थी पुरुष आहे. या शोषणव्यवस्थेविरोधात स्त्रिया एकजुटीने उभ्या राहतील, तेव्हा महान ‘इंडियन किचन’वर सर्वार्थाने तिची सत्ता प्रस्थापित होईल आणि तिला हवा तसा स्वयंपाक इथल्या घराघरांत शिजू लागेल!.....
गेल्या काही दिवसांपासून अमेझॉन प्राईमवरचा ‘द ग्रेट इंडियन किचन’ हा सिनेमा सोशल मीडियावर बराच प्रसिद्ध होतोय. स्त्री-पुरुष नात्याबाबत १९८६ च्या ‘पंचवटी’त आणि २००२ च्या ‘लिला’ मधे बाईचं जसं प्रोजेक्शन करण्यात आलंय, त्यालाच ‘लैला’ आणि ‘किचन’मधली बायको पुढे घेऊन जाते. याचं समाधान आहे. पण अजून बरंच काही व्हायचं बाकी आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेझॉन प्राईमवरचा ‘द ग्रेट इंडियन किचन’ हा सिनेमा सोशल मीडियावर बराच प्रसिद्ध होतोय. स्त्री-पुरुष नात्याबाबत १९८६ च्या ‘पंचवटी’त आणि २००२ च्या ‘लिला’ मधे बाईचं जसं प्रोजेक्शन करण्यात आलंय, त्यालाच ‘लैला’ आणि ‘किचन’मधली बायको पुढे घेऊन जाते. याचं समाधान आहे. पण अजून बरंच काही व्हायचं बाकी आहे......