वेगळ्या कोंगुनाडूची मागणी अनेक वर्षांपासून पडद्याआडून केली जात होती. आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष मुरुगन यांच्या विधानामुळे तामिळनाडूत जणू राजकीय भूकंप झालाय. कोंगू हा सर्वार्थाने संपन्न प्रदेश आहे, तरीही तिथं वेगळ्या राज्याची मागणी उफाळून येऊ लागलीय. त्यामुळेच या घटनेचे वेगवेगळे कंगोरे समजून घ्यायला हवेत.
वेगळ्या कोंगुनाडूची मागणी अनेक वर्षांपासून पडद्याआडून केली जात होती. आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष मुरुगन यांच्या विधानामुळे तामिळनाडूत जणू राजकीय भूकंप झालाय. कोंगू हा सर्वार्थाने संपन्न प्रदेश आहे, तरीही तिथं वेगळ्या राज्याची मागणी उफाळून येऊ लागलीय. त्यामुळेच या घटनेचे वेगवेगळे कंगोरे समजून घ्यायला हवेत......
तमिळनाडूतल्या मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सरकारचे १०० दिवस पूर्ण व्हायच्या आत २०० बहुजन पुजाऱ्यांना राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या मंदिरात नियुक्त करण्याचं वचन दिलंय. २००७ ला त्यांचे वडील एम. करुणानिधी यांनी सुरू केलेल्या शैव अर्चक या ट्रेनिंग कोर्समधले हे पुजारी आहेत. असे ट्रेनिंग कोर्स ते महिलांसाठीही सुरू करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे ब्राह्मणेतर पुजाऱ्यांची हाक देवापर्यंत पोचतेय का पहावं लागेल.
तमिळनाडूतल्या मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सरकारचे १०० दिवस पूर्ण व्हायच्या आत २०० बहुजन पुजाऱ्यांना राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या मंदिरात नियुक्त करण्याचं वचन दिलंय. २००७ ला त्यांचे वडील एम. करुणानिधी यांनी सुरू केलेल्या शैव अर्चक या ट्रेनिंग कोर्समधले हे पुजारी आहेत. असे ट्रेनिंग कोर्स ते महिलांसाठीही सुरू करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे ब्राह्मणेतर पुजाऱ्यांची हाक देवापर्यंत पोचतेय का पहावं लागेल......
द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष तमिळनाडूच्या सत्ता वर्तुळाचं केंद्र आहेत. करुणानिधी, जयललिता यांच्या निधनानंतर राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. अण्णाद्रमुकमधे दोन गट पडले. तमिळनाडूचं व्यक्तिकेंद्री राजकारण सध्या मुद्द्यांकडे वळतंय. जयललिता आणि करुणानिधी यांच्या हयातीत हे शक्य नव्हतं. या दोन नेतृत्वामधल्या पोकळीचा फायदा स्टॅलिन यांना होताना दिसतोय.
द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष तमिळनाडूच्या सत्ता वर्तुळाचं केंद्र आहेत. करुणानिधी, जयललिता यांच्या निधनानंतर राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. अण्णाद्रमुकमधे दोन गट पडले. तमिळनाडूचं व्यक्तिकेंद्री राजकारण सध्या मुद्द्यांकडे वळतंय. जयललिता आणि करुणानिधी यांच्या हयातीत हे शक्य नव्हतं. या दोन नेतृत्वामधल्या पोकळीचा फायदा स्टॅलिन यांना होताना दिसतोय......
सुपरस्टार रजनीकांत सत्तर वर्षं पूर्ण करतानाच राजकारणात प्रवेश करतायत. २०२१ मधे त्यांचा पक्ष तमिळनाडूच्या राजकीय आखाड्यात उतरेल. नव्वदच्या दशकापासून या घोषणेकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलं होतं. एकीकडे रजनीकांत आध्यात्मिक राजकारणाची गरज असल्याचं सांगतात. पण तमिळनाडूचं राजकारण मात्र मुळातच द्राविडी राष्ट्रवादावर उभं आहे. त्यातही रजनीकांत थलैवा ठरणार का?
सुपरस्टार रजनीकांत सत्तर वर्षं पूर्ण करतानाच राजकारणात प्रवेश करतायत. २०२१ मधे त्यांचा पक्ष तमिळनाडूच्या राजकीय आखाड्यात उतरेल. नव्वदच्या दशकापासून या घोषणेकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलं होतं. एकीकडे रजनीकांत आध्यात्मिक राजकारणाची गरज असल्याचं सांगतात. पण तमिळनाडूचं राजकारण मात्र मुळातच द्राविडी राष्ट्रवादावर उभं आहे. त्यातही रजनीकांत थलैवा ठरणार का?.....