स्त्री शक्तीचा उत्सव म्हणून आपण नवरात्रीकडे पाहतो. पण पावलोपावली त्रास सहन करणाऱ्या स्त्रिया आपल्या आसपास असताना नवरात्र नेमकी कशी साजरी करायची ते ठरवायला हवं. स्त्रीची पुजा करायची की या जगात तिला आनंदाने राहता यावं यासाठी प्रयत्न करायचेत याचा विचार करायला हवा. 'बलात्कार झालाच नाही' असं म्हणून हाथरसमधल्या प्रकरणावर गपचूप बसणारे आपण नेमक्या कोणत्या तोंडाने देवीसमोर हात जोडणार आहोत?
स्त्री शक्तीचा उत्सव म्हणून आपण नवरात्रीकडे पाहतो. पण पावलोपावली त्रास सहन करणाऱ्या स्त्रिया आपल्या आसपास असताना नवरात्र नेमकी कशी साजरी करायची ते ठरवायला हवं. स्त्रीची पुजा करायची की या जगात तिला आनंदाने राहता यावं यासाठी प्रयत्न करायचेत याचा विचार करायला हवा. 'बलात्कार झालाच नाही' असं म्हणून हाथरसमधल्या प्रकरणावर गपचूप बसणारे आपण नेमक्या कोणत्या तोंडाने देवीसमोर हात जोडणार आहोत?.....
सेन्सॉर बोर्ड निव्वळ नियमांवर बोट ठेवते. हे नियम कधी आणि कसे पाळायचे याचे नियमही स्वतः सेन्सॉरनेच ठरवून घेतलेत. ठरवून घेतले म्हणण्यापेक्षा त्या त्या वेळच्या सरकारने ते ठरवून दिलेत. नियमांच्या या खेळात बळी जातोय तो सिनेमाचा. आणि त्यामुळे रसिकांना जगणं मांडणाऱ्या सिनेमाला मुकावं लागतंय. सेन्सॉरशिपच्या जाचक प्रक्रियेचा हा चर्चात्मक आढावा.
सेन्सॉर बोर्ड निव्वळ नियमांवर बोट ठेवते. हे नियम कधी आणि कसे पाळायचे याचे नियमही स्वतः सेन्सॉरनेच ठरवून घेतलेत. ठरवून घेतले म्हणण्यापेक्षा त्या त्या वेळच्या सरकारने ते ठरवून दिलेत. नियमांच्या या खेळात बळी जातोय तो सिनेमाचा. आणि त्यामुळे रसिकांना जगणं मांडणाऱ्या सिनेमाला मुकावं लागतंय. सेन्सॉरशिपच्या जाचक प्रक्रियेचा हा चर्चात्मक आढावा......