सुशांत सिंग प्रकरणात आधी कुणीच पुढे येऊन गुन्हा न नोंदवल्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली नव्हती. पण या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्याचा तपास घेणं त्यांनी थांबवलं नव्हतं. बिहार पोलिसांकडे सुशांतच्या पालकांनी एफआयआर नोंदवली तिथपासून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. या प्रकरणाचा वापर करून सगळेच आपापला स्वार्थ साधून घेतायत.
सुशांत सिंग प्रकरणात आधी कुणीच पुढे येऊन गुन्हा न नोंदवल्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली नव्हती. पण या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्याचा तपास घेणं त्यांनी थांबवलं नव्हतं. बिहार पोलिसांकडे सुशांतच्या पालकांनी एफआयआर नोंदवली तिथपासून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. या प्रकरणाचा वापर करून सगळेच आपापला स्वार्थ साधून घेतायत......