एलजीबीटीक्यू समाजातली व्यक्ती अपक्ष म्हणून राजकारणात येत होती. टिकत होती किंवा संपत होती. पण सुप्रिम कोर्टाने मान्यता दिल्यानंतर अनेक तृतीयपंथी राजकारणात पुढे येत आहेत. आता अनेक राजकीय पक्षातही तृतीयपंथांचं नवं कक्ष सुरू होतंय. हे कक्ष स्थापन करायचं की नाही यावर मतमतांतरं दिसून येतात. मात्र फक्त दिखाव्यापुरता ते निर्माण करणाऱ्या पक्षांना त्याचा भविष्यात तोटा सहन करावा लागेल.
एलजीबीटीक्यू समाजातली व्यक्ती अपक्ष म्हणून राजकारणात येत होती. टिकत होती किंवा संपत होती. पण सुप्रिम कोर्टाने मान्यता दिल्यानंतर अनेक तृतीयपंथी राजकारणात पुढे येत आहेत. आता अनेक राजकीय पक्षातही तृतीयपंथांचं नवं कक्ष सुरू होतंय. हे कक्ष स्थापन करायचं की नाही यावर मतमतांतरं दिसून येतात. मात्र फक्त दिखाव्यापुरता ते निर्माण करणाऱ्या पक्षांना त्याचा भविष्यात तोटा सहन करावा लागेल......
सेक्रेड गेम या नेटफ्लिक्सवरच्या सिरीजमधे गणेश गायतोंडेची कुक्कू गुडलक घेऊन येते. सर्वांना कक्कूचं गुडलक हवंय पण कक्कू नको अशीच परीस्थिती आहे. दिल्लीत नुकताच साहित्योत्सव झाला. त्यात तृतीयपंथी समाजातल्या १५ कवींनी याच विरोधाभासावर नेमकं बोट ठेवलं. त्यांच्या कवी संमेलनाची ही गोष्ट.
सेक्रेड गेम या नेटफ्लिक्सवरच्या सिरीजमधे गणेश गायतोंडेची कुक्कू गुडलक घेऊन येते. सर्वांना कक्कूचं गुडलक हवंय पण कक्कू नको अशीच परीस्थिती आहे. दिल्लीत नुकताच साहित्योत्सव झाला. त्यात तृतीयपंथी समाजातल्या १५ कवींनी याच विरोधाभासावर नेमकं बोट ठेवलं. त्यांच्या कवी संमेलनाची ही गोष्ट......
ज्यांना आपण हिजडे म्हणतो, त्यांच्यासाठी रूढ शब्द तृतीयपंथी असाच आहे. पण त्यांना आपण तिसऱ्या लिंगगटातले असल्याचं मान्यच नसतं. ते स्वतःलाबाईच मानतात. त्यामुळे लग्न करून संसार थाटण्याचीही त्यांची इच्छा असते. किनवटच्या हसीनाची ती इच्छा पूर्ण झालीय, त्यानिमित्ताने. ...
ज्यांना आपण हिजडे म्हणतो, त्यांच्यासाठी रूढ शब्द तृतीयपंथी असाच आहे. पण त्यांना आपण तिसऱ्या लिंगगटातले असल्याचं मान्यच नसतं. ते स्वतःलाबाईच मानतात. त्यामुळे लग्न करून संसार थाटण्याचीही त्यांची इच्छा असते. किनवटच्या हसीनाची ती इच्छा पूर्ण झालीय, त्यानिमित्ताने. ........