संसदेत ज्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांची चर्चा व्हावी असे फार कमी खासदार आहेत. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा त्यापैकी एक. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना त्यांनी केलेलं भाषण मोदी सरकारला आरसा दाखवणारं होतं. वेगवेगळ्या मुद्यांवर प्रभावी भाष्य करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. त्यांच्या भाषणाचा अनंत घोटगाळकर यांनी मराठीत केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय.
संसदेत ज्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांची चर्चा व्हावी असे फार कमी खासदार आहेत. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा त्यापैकी एक. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना त्यांनी केलेलं भाषण मोदी सरकारला आरसा दाखवणारं होतं. वेगवेगळ्या मुद्यांवर प्रभावी भाष्य करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. त्यांच्या भाषणाचा अनंत घोटगाळकर यांनी मराठीत केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय......
भाजपने यंदा लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या पश्चिम बंगालवर लक्ष्य केंद्रीत केलंय. २०११ मधे विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार टक्के मतं मिळाली. २०१४ च्या लोकसभेवेळी भाजपच्या मतांची टक्केवारी १७ वर पोचली. या मतांमुळे भाजपने बंगालमधे आपला पाया रोवायला सुरवात केलीय. इथली लढत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशी होतेय.
भाजपने यंदा लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या पश्चिम बंगालवर लक्ष्य केंद्रीत केलंय. २०११ मधे विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार टक्के मतं मिळाली. २०१४ च्या लोकसभेवेळी भाजपच्या मतांची टक्केवारी १७ वर पोचली. या मतांमुळे भाजपने बंगालमधे आपला पाया रोवायला सुरवात केलीय. इथली लढत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशी होतेय......