logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
तुर्कस्तानवर घोंघावणारं ध्रुवीकरणाचं वादळच ठरवणार नवा राष्ट्राध्यक्ष
परिमल माया सुधाकर
२० मे २०२३
वाचन वेळ : ७ मिनिटं

तुर्कस्तानात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. बहुसंख्य मुसलमान असलेल्या तुर्कस्तानातलं वैचारिक ध्रुवीकरण सध्या तरी माजी राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांच्या पथ्यावर पडतंय. एकेकाळी कट्टर धर्मनिरपेक्षतेसाठी ओळखल्या जाणार्‍या तुर्कस्तानच्या राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी यशस्वीरित्या इस्लामचं स्थान केलंय. याउलट त्यांचे प्रतिस्पर्धी किलिकदरोग्लु यांची भूमिका धर्म आणि राजकारणाची फारकत करतेय.


Card image cap
तुर्कस्तानवर घोंघावणारं ध्रुवीकरणाचं वादळच ठरवणार नवा राष्ट्राध्यक्ष
परिमल माया सुधाकर
२० मे २०२३

तुर्कस्तानात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. बहुसंख्य मुसलमान असलेल्या तुर्कस्तानातलं वैचारिक ध्रुवीकरण सध्या तरी माजी राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांच्या पथ्यावर पडतंय. एकेकाळी कट्टर धर्मनिरपेक्षतेसाठी ओळखल्या जाणार्‍या तुर्कस्तानच्या राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी यशस्वीरित्या इस्लामचं स्थान केलंय. याउलट त्यांचे प्रतिस्पर्धी किलिकदरोग्लु यांची भूमिका धर्म आणि राजकारणाची फारकत करतेय......


Card image cap
बहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज
सदानंद घायाळ
२२ जुलै २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

तुर्कस्तानातल्या एका ऐतिहासिक चर्चचं न्यायालयाच्या एका निकालानंतर मशिदीत रूपांतर केलं जाणार आहे. पंधराशे वर्ष जुन्या हागिया सोफिया संग्रहालयाचं मशिदीत रुपांतर करण्याच्या चर्चेला वर्षभरापूर्वी सुरवात झाली. चहुबाजुंनी अडचणीत सापडलेल्या राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांनी बहुसंख्यांकवादाचं कार्ड काढलंय.


Card image cap
बहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज
सदानंद घायाळ
२२ जुलै २०२०

तुर्कस्तानातल्या एका ऐतिहासिक चर्चचं न्यायालयाच्या एका निकालानंतर मशिदीत रूपांतर केलं जाणार आहे. पंधराशे वर्ष जुन्या हागिया सोफिया संग्रहालयाचं मशिदीत रुपांतर करण्याच्या चर्चेला वर्षभरापूर्वी सुरवात झाली. चहुबाजुंनी अडचणीत सापडलेल्या राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांनी बहुसंख्यांकवादाचं कार्ड काढलंय......