कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने शाळा आणि धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतलाय. पण अनेकजण तिसर्या लाटेची भीती व्यक्त करतायत. वास्तविक सिरो सर्वेची आकडेवारी आणि झालेलं लसीकरण पाहता बहुसंख्य लोकांमधे अँटिबॉडी विकसित झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर बनलीय.
कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने शाळा आणि धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतलाय. पण अनेकजण तिसर्या लाटेची भीती व्यक्त करतायत. वास्तविक सिरो सर्वेची आकडेवारी आणि झालेलं लसीकरण पाहता बहुसंख्य लोकांमधे अँटिबॉडी विकसित झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर बनलीय......
पहिल्या, दुसऱ्या लाटेनंतर आता कोरोना वायरसच्या तिसरी लाटेची शक्यता वर्तवली जातेय. लहान मुलं या लाटेचं लक्ष्य असतील असं म्हटलं जातंय. त्यामुळेच सरकारसोबतच पालकांचं टेंशनही वाढायला लागलंय. अशातच केंद्रीय आरोग्य खात्याने लहान मुलांच्या लसीकरणाचे संकेत दिलेत. कॅनडा, अमेरिकेनं तर लहान मुलांना लस द्यायला सुरवातही केलीय.
पहिल्या, दुसऱ्या लाटेनंतर आता कोरोना वायरसच्या तिसरी लाटेची शक्यता वर्तवली जातेय. लहान मुलं या लाटेचं लक्ष्य असतील असं म्हटलं जातंय. त्यामुळेच सरकारसोबतच पालकांचं टेंशनही वाढायला लागलंय. अशातच केंद्रीय आरोग्य खात्याने लहान मुलांच्या लसीकरणाचे संकेत दिलेत. कॅनडा, अमेरिकेनं तर लहान मुलांना लस द्यायला सुरवातही केलीय......
पूर्वीच्या डेल्टा वेरियंटमधे म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झालाय. या डेल्टा प्लसवर लस काम करत नाही. त्यामुळे भारतात तिसरी लाट येणार आहे अशी उलटसुलट चर्चा सध्या सुरूय. हा डेल्टा प्लस पेशंटच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीलाही निष्क्रिय करतोय असं काही निरीक्षणांवरून दिसून आलं असलं तरी त्यावर आताच्या लसी प्रभावी ठरतायत.
पूर्वीच्या डेल्टा वेरियंटमधे म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झालाय. या डेल्टा प्लसवर लस काम करत नाही. त्यामुळे भारतात तिसरी लाट येणार आहे अशी उलटसुलट चर्चा सध्या सुरूय. हा डेल्टा प्लस पेशंटच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीलाही निष्क्रिय करतोय असं काही निरीक्षणांवरून दिसून आलं असलं तरी त्यावर आताच्या लसी प्रभावी ठरतायत......
भारतात सगळ्यात जास्त चर्चा चाललीय ती तिसऱ्या लाटेची. याबरोबरच अजून एक भीती सगळ्या भारतीयांमधे आहे ती म्हणजे तिसरी लाट लहान मुलांना अधिक घातक असेल का? कदाचित याचं उत्तर ‘हो’ असं असू शकतं. कारण, भारतामधल्या अजून एकाही लहान मुलाला लस मिळाली नाही आणि २०२१ च्या शेवटापर्यंत ती त्यांना मिळेल याची शक्यताही धूसर आहे.
भारतात सगळ्यात जास्त चर्चा चाललीय ती तिसऱ्या लाटेची. याबरोबरच अजून एक भीती सगळ्या भारतीयांमधे आहे ती म्हणजे तिसरी लाट लहान मुलांना अधिक घातक असेल का? कदाचित याचं उत्तर ‘हो’ असं असू शकतं. कारण, भारतामधल्या अजून एकाही लहान मुलाला लस मिळाली नाही आणि २०२१ च्या शेवटापर्यंत ती त्यांना मिळेल याची शक्यताही धूसर आहे. .....