जानेवारी महिन्यापासून आपण सगळे कोरोना या जागतिक साथरोगाशी लढतोय. पण डब्लूएचओनं तर तंबाखू सेवन हाही जागतिक साथरोग असल्याचंच म्हटलंय. आज ३१ मे हा तंबाखू विरोधी दिवस. ई सिगारेटसारख्या नवनव्या साधनांचा वापर करून तरूणांना फसवणाऱ्या तंबाखू कंपन्यांविरूद्ध डब्लूएचओनं यंदा बंड पुकारलाय. आपणही त्यांना साथ द्यायला हवी.
जानेवारी महिन्यापासून आपण सगळे कोरोना या जागतिक साथरोगाशी लढतोय. पण डब्लूएचओनं तर तंबाखू सेवन हाही जागतिक साथरोग असल्याचंच म्हटलंय. आज ३१ मे हा तंबाखू विरोधी दिवस. ई सिगारेटसारख्या नवनव्या साधनांचा वापर करून तरूणांना फसवणाऱ्या तंबाखू कंपन्यांविरूद्ध डब्लूएचओनं यंदा बंड पुकारलाय. आपणही त्यांना साथ द्यायला हवी......