अमेरिकेतल्या आयटी कंपन्यांमधे एच १ बी या व्हिसावर काम करणारे बहुतांश विदेशी कर्मचारी भारतीय असतात. आमच्या नोकऱ्या खातात म्हणून या कर्मचाऱ्यांवर अमेरिकेतल्या स्थानिक लोकांचा राग आहे. आता अमेरिकेत निवडणुका होणार आहेत. आपली मतपेटी सुरक्षित करण्यासाठी कोविड १९ चं कारण देत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या प्रकारच्या व्हिसांवर स्थगिती आणलीय. याचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो असं म्हटलं जातंय.
अमेरिकेतल्या आयटी कंपन्यांमधे एच १ बी या व्हिसावर काम करणारे बहुतांश विदेशी कर्मचारी भारतीय असतात. आमच्या नोकऱ्या खातात म्हणून या कर्मचाऱ्यांवर अमेरिकेतल्या स्थानिक लोकांचा राग आहे. आता अमेरिकेत निवडणुका होणार आहेत. आपली मतपेटी सुरक्षित करण्यासाठी कोविड १९ चं कारण देत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या प्रकारच्या व्हिसांवर स्थगिती आणलीय. याचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो असं म्हटलं जातंय......
२८ आणि २९ तारखेला जपानमधे जी २० परिषद आहे. या परिषदेत जगातले महत्त्वाचे पाहुणे आणि सदस्य मिळून २८ देश सहभागी होणार आहेत. शाश्वत विकासाच्या दृष्टीने अर्थ व्यवस्थापन आणि इतर आर्थिक-राजकीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. पण या परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांनी मिटींग महत्त्वाची असणार आहे.
२८ आणि २९ तारखेला जपानमधे जी २० परिषद आहे. या परिषदेत जगातले महत्त्वाचे पाहुणे आणि सदस्य मिळून २८ देश सहभागी होणार आहेत. शाश्वत विकासाच्या दृष्टीने अर्थ व्यवस्थापन आणि इतर आर्थिक-राजकीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. पण या परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांनी मिटींग महत्त्वाची असणार आहे......