संडास म्हटलं की आजही अनेकजण नाक मुरडतात. पण हेच संडास नसल्याने रोग पसरतात, त्यामुळे स्त्रियांवर अत्याचार होतात, मुली शाळेत जात नाहीत, एवढंच नाही तर अस्पृश्यता सोसून माणसांना हा मैला साफ करावा लागतो. त्यामुळेच संडासाबद्दलची घृणा काढून, माणसाच्या आयुष्यात संडासाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ज्यांनी 'सुलभ इंटरनॅशनल' उभं केलं, त्या डॉ. बिंदेश्वर पाठक यांचं नुकतंच निधन झालं.
संडास म्हटलं की आजही अनेकजण नाक मुरडतात. पण हेच संडास नसल्याने रोग पसरतात, त्यामुळे स्त्रियांवर अत्याचार होतात, मुली शाळेत जात नाहीत, एवढंच नाही तर अस्पृश्यता सोसून माणसांना हा मैला साफ करावा लागतो. त्यामुळेच संडासाबद्दलची घृणा काढून, माणसाच्या आयुष्यात संडासाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ज्यांनी 'सुलभ इंटरनॅशनल' उभं केलं, त्या डॉ. बिंदेश्वर पाठक यांचं नुकतंच निधन झालं......