मी फ्रान्समधे जन्मलो. पण मी मेल्यानंतर माझ्या कबरीवर माझा जन्म, मृत्यू लिहिल्यानंतर, मी कोलकत्त्याचा 'सिटीझन ऑफ ऑनर' आहे हे मात्र नक्की लिहा, असं सांगणारा फ्रेंच लेखक डॉमिनिक लॅपिएर यांचं फ्रान्समधे निधन झालंय. भारताची स्वातंत्र्यकथा, कोलकात्यातल्या रिक्षावाल्याचं आयुष्य आणि भोपाळ गॅस दुर्घटनेची वेदना शब्दात मांडणारा हा लेखक मनानं सच्चा भारतीय होता.
मी फ्रान्समधे जन्मलो. पण मी मेल्यानंतर माझ्या कबरीवर माझा जन्म, मृत्यू लिहिल्यानंतर, मी कोलकत्त्याचा 'सिटीझन ऑफ ऑनर' आहे हे मात्र नक्की लिहा, असं सांगणारा फ्रेंच लेखक डॉमिनिक लॅपिएर यांचं फ्रान्समधे निधन झालंय. भारताची स्वातंत्र्यकथा, कोलकात्यातल्या रिक्षावाल्याचं आयुष्य आणि भोपाळ गॅस दुर्घटनेची वेदना शब्दात मांडणारा हा लेखक मनानं सच्चा भारतीय होता......