डॉक्युमेंटरी, शॉर्टफिल्म आणि अॅनिमेशनपट यांच्यासाठी हक्काचं विचारपीठ समजला जाणारा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच मिफ नुकताच पार पडला. त्यातून काही लक्षणीय कलाकृती पाहण्यात आल्या. आशय आणि तांत्रिकदृष्ट्या सरस ठरलेल्या या कलाकृतींचा आढावा घेणारा हा लेख.
डॉक्युमेंटरी, शॉर्टफिल्म आणि अॅनिमेशनपट यांच्यासाठी हक्काचं विचारपीठ समजला जाणारा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच मिफ नुकताच पार पडला. त्यातून काही लक्षणीय कलाकृती पाहण्यात आल्या. आशय आणि तांत्रिकदृष्ट्या सरस ठरलेल्या या कलाकृतींचा आढावा घेणारा हा लेख......
सिनेजगतात मानाचा पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ऑस्करची नामांकनं नुकतीच जाहीर झालेली आहेत. यात भारताकडून पाठवल्या गेलेल्या ‘रायटिंग विथ फायर’ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीचं नामांकन मिळालेलं आहे. ऑस्कर नामांकनाचा बहुमान मिळवणारी ही पहिलीच भारतीय डॉक्युमेंटरी ठरलीय.
सिनेजगतात मानाचा पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ऑस्करची नामांकनं नुकतीच जाहीर झालेली आहेत. यात भारताकडून पाठवल्या गेलेल्या ‘रायटिंग विथ फायर’ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीचं नामांकन मिळालेलं आहे. ऑस्कर नामांकनाचा बहुमान मिळवणारी ही पहिलीच भारतीय डॉक्युमेंटरी ठरलीय......
आपण आयुष्यभर आनंद मिळवण्यासाठी झटतच रहातो. पण हाताला काहीच लागत नाही. पण आनंद मिळवलेल्या माणसांना तो कुठे सापडतो? आनंदामागचं हेच विज्ञान शोधण्यासाठी अमेरिकेतल्या मिशेल वॅक्स या तरुणीनं ‘द हॅपिनेस प्रोजेक्ट’ सुरू केला. त्यांनी स्वतःला आनंदी म्हणवणाऱ्या ५०० लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्यात. त्यातून गवसलं ते ‘अमेरिकन हॅपिनेस’ या डॉक्युमेंटरीतून आपल्यासमोर मांडलं.
आपण आयुष्यभर आनंद मिळवण्यासाठी झटतच रहातो. पण हाताला काहीच लागत नाही. पण आनंद मिळवलेल्या माणसांना तो कुठे सापडतो? आनंदामागचं हेच विज्ञान शोधण्यासाठी अमेरिकेतल्या मिशेल वॅक्स या तरुणीनं ‘द हॅपिनेस प्रोजेक्ट’ सुरू केला. त्यांनी स्वतःला आनंदी म्हणवणाऱ्या ५०० लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्यात. त्यातून गवसलं ते ‘अमेरिकन हॅपिनेस’ या डॉक्युमेंटरीतून आपल्यासमोर मांडलं......
आज २९ डिसेंबर. आपल्या अभिनयानं एका पिढीला वेड लावणारे सुपरस्टार राजेश खन्ना यांची जयंती. ते इतके लोकप्रिय होते की बीबीसीनं त्यांच्यावर ‘बॉम्बे सुपरस्टार’ नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म केली. ही डॉक्युमेंटरी फारच मजेदार आहे. ही डॉक्युमेंटरी म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामीच!
आज २९ डिसेंबर. आपल्या अभिनयानं एका पिढीला वेड लावणारे सुपरस्टार राजेश खन्ना यांची जयंती. ते इतके लोकप्रिय होते की बीबीसीनं त्यांच्यावर ‘बॉम्बे सुपरस्टार’ नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म केली. ही डॉक्युमेंटरी फारच मजेदार आहे. ही डॉक्युमेंटरी म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामीच!.....