गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेलं 'राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन' देशभर लागू करण्यात आलंय. देशातल्या प्रत्येक नागरिकाला आता एक हेल्थ आयडी दिलं जाईल. यात आपली सगळी मेडिकल हिस्ट्री असेल. हे आरोग्य क्षेत्रातलं क्रांतिकारी पाऊल समजलं जातंय. पण असं सगळं असलं तरी डेटा सुरक्षेसारखी अनेक आव्हानंही आहेत.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेलं 'राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन' देशभर लागू करण्यात आलंय. देशातल्या प्रत्येक नागरिकाला आता एक हेल्थ आयडी दिलं जाईल. यात आपली सगळी मेडिकल हिस्ट्री असेल. हे आरोग्य क्षेत्रातलं क्रांतिकारी पाऊल समजलं जातंय. पण असं सगळं असलं तरी डेटा सुरक्षेसारखी अनेक आव्हानंही आहेत......
कोरोनासारख्या साथरोगाच्या काळात एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला आपल्याला सतत लागत असतो. पण हा चांगला डॉक्टर नेमका राहतो कुठे ते काही आपल्याला कळत नाही. भरपूर डिग्र्या असणारा, गाडी वगैरे असणारा, स्मार्ट डॉक्टर चांगला असा गैरसमज अनेकांना असतो. त्यामुळेच एखाद्या चांगल्या डॉक्टरचा पत्ता शोधायचा तर त्याच्या आसपासच्या लोकांना आणि त्या डॉक्टरला कोणते प्रश्न विचारायचे ते ठरवावं लागेल.
कोरोनासारख्या साथरोगाच्या काळात एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला आपल्याला सतत लागत असतो. पण हा चांगला डॉक्टर नेमका राहतो कुठे ते काही आपल्याला कळत नाही. भरपूर डिग्र्या असणारा, गाडी वगैरे असणारा, स्मार्ट डॉक्टर चांगला असा गैरसमज अनेकांना असतो. त्यामुळेच एखाद्या चांगल्या डॉक्टरचा पत्ता शोधायचा तर त्याच्या आसपासच्या लोकांना आणि त्या डॉक्टरला कोणते प्रश्न विचारायचे ते ठरवावं लागेल......
२६ नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस. अनेक शाळांमधे या दिवसाच्या निमित्तानं संविधानाची प्रस्तावना वाचली जाते. त्याची पूजाही केली जाते. पण पूजा करून किंवा नुसती प्रस्तावना वाचून मुलांना त्याचा अर्थ कळणार आहे का? तर तसं मुळीच नाही! मुलांना संविधान समजावून सांगण्यासाठी त्यांची भाषा वापरणं गरजेचं आहे. आणि अशाच प्रयत्नातून ‘संविधान - ग्रेट भेट’ हे पुस्तक साकार झालंय.
२६ नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस. अनेक शाळांमधे या दिवसाच्या निमित्तानं संविधानाची प्रस्तावना वाचली जाते. त्याची पूजाही केली जाते. पण पूजा करून किंवा नुसती प्रस्तावना वाचून मुलांना त्याचा अर्थ कळणार आहे का? तर तसं मुळीच नाही! मुलांना संविधान समजावून सांगण्यासाठी त्यांची भाषा वापरणं गरजेचं आहे. आणि अशाच प्रयत्नातून ‘संविधान - ग्रेट भेट’ हे पुस्तक साकार झालंय......
आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. २०१३ ला दिल्लीत भव्यदिव्य 'महाराष्ट्र सदन' प्रत्यक्षात आलं. अगदी रीतसर त्याचं उद्घाटनही झालं. तिथे महापुरुषांचे पुतळे मोठ्या दिमाखात उभारण्यात आले. त्यात टिळक मात्र गायब होते. यावरून मोठा वादंगही झाला. आता विद्यमान राज्य सरकारनं टिळकांचा पुतळा उभारण्याची घोषणा केलीय. याच सगळ्या राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणारा हा लेख.
आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. २०१३ ला दिल्लीत भव्यदिव्य 'महाराष्ट्र सदन' प्रत्यक्षात आलं. अगदी रीतसर त्याचं उद्घाटनही झालं. तिथे महापुरुषांचे पुतळे मोठ्या दिमाखात उभारण्यात आले. त्यात टिळक मात्र गायब होते. यावरून मोठा वादंगही झाला. आता विद्यमान राज्य सरकारनं टिळकांचा पुतळा उभारण्याची घोषणा केलीय. याच सगळ्या राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणारा हा लेख......
कोरोनाच्या काळात आपल्यासमोर एकच आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे डॉक्टर आणि हॉस्पिटल. एकीकडे सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा अपुरी पडतेय. दुसरीकडे खासगी हॉस्पिटल अवाढव्य बिल माथी मारतात. अशा परिस्थितीत प्रत्येक पेशंटला कायद्याने दिलेले हक्क माहीत असायलाच हवेत. हे हक्क आणि आपली कर्तव्य पेशंटला कळतील तेव्हाच समाज निरोगी बनायची सुरवात झाली असं म्हणता येईल.
कोरोनाच्या काळात आपल्यासमोर एकच आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे डॉक्टर आणि हॉस्पिटल. एकीकडे सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा अपुरी पडतेय. दुसरीकडे खासगी हॉस्पिटल अवाढव्य बिल माथी मारतात. अशा परिस्थितीत प्रत्येक पेशंटला कायद्याने दिलेले हक्क माहीत असायलाच हवेत. हे हक्क आणि आपली कर्तव्य पेशंटला कळतील तेव्हाच समाज निरोगी बनायची सुरवात झाली असं म्हणता येईल......
सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सगळ्याच विचारधारांना हवेहवेसे वाटू लागलेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्याला अपवाद नाहीच. त्याचाच एक भाग म्हणून द प्रिंट या वेबपोर्टलवर बाबासाहेब हे संघाचे प्रशंसक असल्याचे दावे केले गेले. आंबेडकरी विचारांचे अभ्यासक हरी नरके यांनी ते दावे सबळ पुराव्यांनिशी खोडून काढले. महामानवांना हायजॅक करण्याचे प्रयत्न कसे केले जातात, तेही यातून कळतं.
सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सगळ्याच विचारधारांना हवेहवेसे वाटू लागलेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्याला अपवाद नाहीच. त्याचाच एक भाग म्हणून द प्रिंट या वेबपोर्टलवर बाबासाहेब हे संघाचे प्रशंसक असल्याचे दावे केले गेले. आंबेडकरी विचारांचे अभ्यासक हरी नरके यांनी ते दावे सबळ पुराव्यांनिशी खोडून काढले. महामानवांना हायजॅक करण्याचे प्रयत्न कसे केले जातात, तेही यातून कळतं......
सगळं जग सध्या जणू युद्धकाळात राहतंय. हे युद्ध सुरुय डोळ्यांना न दिसणाऱ्या, स्पर्शाला न जाणवणाऱ्या वायरसविरुद्ध. हरेकजण लढतोय. कुणी आपापल्या घरात बसून शत्रूला हुलकावणी देतंय. कुणी थेट सीमेवर अहोरात्र तैनात आहे. अशाच एका सैनिकाला पत्र लिहून व्यक्त केलेल्या या भावना.
सगळं जग सध्या जणू युद्धकाळात राहतंय. हे युद्ध सुरुय डोळ्यांना न दिसणाऱ्या, स्पर्शाला न जाणवणाऱ्या वायरसविरुद्ध. हरेकजण लढतोय. कुणी आपापल्या घरात बसून शत्रूला हुलकावणी देतंय. कुणी थेट सीमेवर अहोरात्र तैनात आहे. अशाच एका सैनिकाला पत्र लिहून व्यक्त केलेल्या या भावना......
वैद्यकीय क्षेत्रात होणारी रूग्णांची लूट हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सरकारने ही लूट थांबवण्यासाठी साध्या एक्स-रेपासून ते मोठ्या सर्जरीपर्यंत लागणारी सगळी साधनसामग्री देशभरात एकाच किमतीला विकण्याचा कायदा आणलाय. या कायदा स्वागतार्ह आहेच. पण याची अमंलबजावणी नीट झाली नाही तर या कायद्याचा काहीही उपयोग होणार नाही.
वैद्यकीय क्षेत्रात होणारी रूग्णांची लूट हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सरकारने ही लूट थांबवण्यासाठी साध्या एक्स-रेपासून ते मोठ्या सर्जरीपर्यंत लागणारी सगळी साधनसामग्री देशभरात एकाच किमतीला विकण्याचा कायदा आणलाय. या कायदा स्वागतार्ह आहेच. पण याची अमंलबजावणी नीट झाली नाही तर या कायद्याचा काहीही उपयोग होणार नाही......
आज बुधवार ३१ जुलै. आज देशातले डॉक्टर संपावर गेलेत. संप काही आपल्यासाठी नवीन नाही. आता डॉक्टरांनी थेट सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. लोकसभेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक मंजूर झालंय. पण ते बिल समाजाचं आरोग्य बिघडवणारं आहे, असा आरोप होतोय.
आज बुधवार ३१ जुलै. आज देशातले डॉक्टर संपावर गेलेत. संप काही आपल्यासाठी नवीन नाही. आता डॉक्टरांनी थेट सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. लोकसभेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक मंजूर झालंय. पण ते बिल समाजाचं आरोग्य बिघडवणारं आहे, असा आरोप होतोय......
महाराष्ट्राला, मराठी माणसाला निरामय कामजीवनाची गुरुकिल्ली सांगणाऱ्या डॉ. विठ्ठल प्रभू यांचं बुधवारी २७ फेब्रुवारीला मुंबईत निधन झालं. कामजीवनावरची त्यांची पुस्तकं शास्त्रीय आधारावर होती. त्यामुळे ती अधिक विश्वासार्ह ठरली. त्यांचं निरामय कामजीवन हे पुस्तक तर अजूनही टॉपटेन बुक्सच्या यादीत असतं. पण हे पुस्तक काही सहजासहजी आपल्यापर्यंत आलं नाही. या पुस्तकाचाही मोठा प्रवास आहे.
महाराष्ट्राला, मराठी माणसाला निरामय कामजीवनाची गुरुकिल्ली सांगणाऱ्या डॉ. विठ्ठल प्रभू यांचं बुधवारी २७ फेब्रुवारीला मुंबईत निधन झालं. कामजीवनावरची त्यांची पुस्तकं शास्त्रीय आधारावर होती. त्यामुळे ती अधिक विश्वासार्ह ठरली. त्यांचं निरामय कामजीवन हे पुस्तक तर अजूनही टॉपटेन बुक्सच्या यादीत असतं. पण हे पुस्तक काही सहजासहजी आपल्यापर्यंत आलं नाही. या पुस्तकाचाही मोठा प्रवास आहे......