काळ बदलला आणि प्रेमातले व्यक्त होण्याचे मार्गही बदलले. प्रेमातली माणसांची व्यक्त होण्याची तऱ्हा बदलली. सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर भेसळ निर्माण झाली. प्रेमाचं चक्र पैसा आणि शरीराभोवती फिरू लागलं. प्रेमात असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आलंय. बऱ्याच जणांमधे शारीरिक संबंधांनंतर प्रेम संपून जातं. बिनकामाचा स्वाभिमान, असंवेदनशीलता प्रेमात ताटातूट व्हायला कारणीभूत ठरते.
काळ बदलला आणि प्रेमातले व्यक्त होण्याचे मार्गही बदलले. प्रेमातली माणसांची व्यक्त होण्याची तऱ्हा बदलली. सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर भेसळ निर्माण झाली. प्रेमाचं चक्र पैसा आणि शरीराभोवती फिरू लागलं. प्रेमात असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आलंय. बऱ्याच जणांमधे शारीरिक संबंधांनंतर प्रेम संपून जातं. बिनकामाचा स्वाभिमान, असंवेदनशीलता प्रेमात ताटातूट व्हायला कारणीभूत ठरते......