खाण्यापासून वाणसामानापर्यंत आणि कपड्यापासून मोबाईलपर्यंत सारं आता ऑनलाइन ऑर्डर केलं जातं. ते आपल्या दारापर्यंत आणणाऱ्या डिलिवरी बॉयला अनेकदा लिफ्ट, पार्किंग वापरता येत नाही, एवढंच काय तर साधं पाणीही बहुतेकजण विचारत नाहीत. पोटापाण्याच्या मजबुरीनं, इन्सेंटिव आणि रेटिंगसाठी उन्हातान्हात फिरण्याच्या या नव्या रोजगाराचं वास्तव सांगणारा ‘झ्विगॅटो’ हा सिनेमा येतोय.
खाण्यापासून वाणसामानापर्यंत आणि कपड्यापासून मोबाईलपर्यंत सारं आता ऑनलाइन ऑर्डर केलं जातं. ते आपल्या दारापर्यंत आणणाऱ्या डिलिवरी बॉयला अनेकदा लिफ्ट, पार्किंग वापरता येत नाही, एवढंच काय तर साधं पाणीही बहुतेकजण विचारत नाहीत. पोटापाण्याच्या मजबुरीनं, इन्सेंटिव आणि रेटिंगसाठी उन्हातान्हात फिरण्याच्या या नव्या रोजगाराचं वास्तव सांगणारा ‘झ्विगॅटो’ हा सिनेमा येतोय......