कवी वैभव भिवरकर यांच्या 'करुणेचे कॉपीराईट्स' या कवितासंग्रहाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या कविता शब्दांचा कुठलाही फापट पसारा न करता अगदीच व्यवहारातल्या सहज साध्या सोप्या शब्दात मोठा आशय देऊन जातात. त्यांना वैचारिक अधिष्ठानही आहे. या कवितासंग्रहाची ओळख करुन देणारी रमेश बुरबुरे यांची ही फेसबूक पोस्ट.
कवी वैभव भिवरकर यांच्या 'करुणेचे कॉपीराईट्स' या कवितासंग्रहाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या कविता शब्दांचा कुठलाही फापट पसारा न करता अगदीच व्यवहारातल्या सहज साध्या सोप्या शब्दात मोठा आशय देऊन जातात. त्यांना वैचारिक अधिष्ठानही आहे. या कवितासंग्रहाची ओळख करुन देणारी रमेश बुरबुरे यांची ही फेसबूक पोस्ट......
पहिल्या दलित आत्मचरित्रकार शांताबाई कांबळे यांचा जन्म मार्च १९२३ चा. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून बॅरिस्टर होऊन परतले ते एप्रिल १९२३ ला. त्यांचा पहिला खटला हा महार जातीवरच्या अन्यायाचा. म्हणजेच शांताबाईंनी बाबासाहेबांची जातीअंताची संपूर्ण लढाई, एका महार घरात आणि तेही बाई म्हणून अनुभवली. खंबीरपणे शब्दांमधे मांडली. त्यांचं २५ जानेवारीला निधन झालंय. शांताबाई समजून घेणं हे आजच्या पिढीसाठी महत्त्वाचं आहे.
पहिल्या दलित आत्मचरित्रकार शांताबाई कांबळे यांचा जन्म मार्च १९२३ चा. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून बॅरिस्टर होऊन परतले ते एप्रिल १९२३ ला. त्यांचा पहिला खटला हा महार जातीवरच्या अन्यायाचा. म्हणजेच शांताबाईंनी बाबासाहेबांची जातीअंताची संपूर्ण लढाई, एका महार घरात आणि तेही बाई म्हणून अनुभवली. खंबीरपणे शब्दांमधे मांडली. त्यांचं २५ जानेवारीला निधन झालंय. शांताबाई समजून घेणं हे आजच्या पिढीसाठी महत्त्वाचं आहे......