सेक्रेड गेम या नेटफ्लिक्सवरच्या सिरीजमधे गणेश गायतोंडेची कुक्कू गुडलक घेऊन येते. सर्वांना कक्कूचं गुडलक हवंय पण कक्कू नको अशीच परीस्थिती आहे. दिल्लीत नुकताच साहित्योत्सव झाला. त्यात तृतीयपंथी समाजातल्या १५ कवींनी याच विरोधाभासावर नेमकं बोट ठेवलं. त्यांच्या कवी संमेलनाची ही गोष्ट.
सेक्रेड गेम या नेटफ्लिक्सवरच्या सिरीजमधे गणेश गायतोंडेची कुक्कू गुडलक घेऊन येते. सर्वांना कक्कूचं गुडलक हवंय पण कक्कू नको अशीच परीस्थिती आहे. दिल्लीत नुकताच साहित्योत्सव झाला. त्यात तृतीयपंथी समाजातल्या १५ कवींनी याच विरोधाभासावर नेमकं बोट ठेवलं. त्यांच्या कवी संमेलनाची ही गोष्ट......
सोशल मीडियाला कुणी कितीही नावं ठेऊ दे. पण सोशल मीडियामुळे अनेकांना आपल्या अस्तित्वाची ओळख करून दिलीय. एलजीबीटीक्यू कम्युनिटीसाठी तर हा मीडिया वरदान ठरलाय. दिशा पिंकी शेख ही ट्रान्सजेंडर कवी, कार्यकर्तीसुद्धा महाराष्ट्राला सोशल मीडियामुळेच मिळाली. येवल्यासारख्या गावपण न सोडलेल्या शहरात वाढलेल्या दिशाने सांगितलेला आपला हा ट्रान्सजेंडर प्रवास त्या सतरंगी वॅलेंटाईनमधे.
सोशल मीडियाला कुणी कितीही नावं ठेऊ दे. पण सोशल मीडियामुळे अनेकांना आपल्या अस्तित्वाची ओळख करून दिलीय. एलजीबीटीक्यू कम्युनिटीसाठी तर हा मीडिया वरदान ठरलाय. दिशा पिंकी शेख ही ट्रान्सजेंडर कवी, कार्यकर्तीसुद्धा महाराष्ट्राला सोशल मीडियामुळेच मिळाली. येवल्यासारख्या गावपण न सोडलेल्या शहरात वाढलेल्या दिशाने सांगितलेला आपला हा ट्रान्सजेंडर प्रवास त्या सतरंगी वॅलेंटाईनमधे......
हिजड्यांशी लग्नं केलं तर मुलं होतील, पण जलसिंचन योजना पूर्ण होणार नाहीत, हे नितीन गडकरी यांचं विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्याचं कारण आहे अहमदनगरच्या श्रीरामपूर इथल्या एक तृतीयपंथी कवयित्री. दिशा पिंकी शेख यांनी नितीन गडकरींचा निषेध करत लिहिलेलं पत्रं सध्या वायरल होतंय. कोण आहेत या दिशा शेख?
हिजड्यांशी लग्नं केलं तर मुलं होतील, पण जलसिंचन योजना पूर्ण होणार नाहीत, हे नितीन गडकरी यांचं विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्याचं कारण आहे अहमदनगरच्या श्रीरामपूर इथल्या एक तृतीयपंथी कवयित्री. दिशा पिंकी शेख यांनी नितीन गडकरींचा निषेध करत लिहिलेलं पत्रं सध्या वायरल होतंय. कोण आहेत या दिशा शेख?.....