भारताची आतापर्यंतची सगळ्यात अव्वल महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा २१ फेब्रुवारीला रिटायर झाली. दुबईतली स्पर्धा ही अखेरची स्पर्धा असेल असं तिनं आधीच जाहीर केलं होतं. पण तिथं पहिल्याच फेरीत ती पराभूत झाली. तिच्या कारकिर्दीतली ती शेवटची मॅच ठरली होती. आज कुस्तीगीर विनेश फोगटपासून स्मृती मांधानापर्यंतच्या अनेक अव्वल महिला खेळाडूंचं प्रेरणास्थान सानियाच आहे.
भारताची आतापर्यंतची सगळ्यात अव्वल महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा २१ फेब्रुवारीला रिटायर झाली. दुबईतली स्पर्धा ही अखेरची स्पर्धा असेल असं तिनं आधीच जाहीर केलं होतं. पण तिथं पहिल्याच फेरीत ती पराभूत झाली. तिच्या कारकिर्दीतली ती शेवटची मॅच ठरली होती. आज कुस्तीगीर विनेश फोगटपासून स्मृती मांधानापर्यंतच्या अनेक अव्वल महिला खेळाडूंचं प्रेरणास्थान सानियाच आहे......
कार्लोस अल्कारेझ आणि इगा स्विआतेक यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकन टेनिस स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात एकेरीचं विजेतेपद मिळवत ‘ग्रँड स्लॅम स्पर्धां’मधे युवा क्रांती घडतेय हे सिद्ध केलं. कार्लोस हा या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेणारा सर्वात युवा खेळाडू आहे. तर स्विआतेक ही सेरेना विल्यम्स, स्टेफी ग्राफ यांच्यासारख्या श्रेष्ठ खेळाडूंची वारसदार मानली जाते.
कार्लोस अल्कारेझ आणि इगा स्विआतेक यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकन टेनिस स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात एकेरीचं विजेतेपद मिळवत ‘ग्रँड स्लॅम स्पर्धां’मधे युवा क्रांती घडतेय हे सिद्ध केलं. कार्लोस हा या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेणारा सर्वात युवा खेळाडू आहे. तर स्विआतेक ही सेरेना विल्यम्स, स्टेफी ग्राफ यांच्यासारख्या श्रेष्ठ खेळाडूंची वारसदार मानली जाते......
ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे अव्वल दर्जाचं यश मिळवण्यासाठी वयाचा अडथळा येत नाही, हे ‘जोकोविच’, ‘राफेल नदाल’ यांच्या कामगिरीवरून नेहमीच दिसून येतं. टेनिसच्या दृष्टीने प्रौढत्वाकडे झुकलेल्या या खेळाडूंकडे कदाचित युवा खेळाडूंइतकं चापल्य नसेल. पण पराभवाच्या छायेतून मॅचला कलाटणी कशी द्यायची, आपल्याला अपेक्षित असं यश कसं खेचून आणायचं, हे या खेळाडूंकडून शिकलं पाहिजे.
ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे अव्वल दर्जाचं यश मिळवण्यासाठी वयाचा अडथळा येत नाही, हे ‘जोकोविच’, ‘राफेल नदाल’ यांच्या कामगिरीवरून नेहमीच दिसून येतं. टेनिसच्या दृष्टीने प्रौढत्वाकडे झुकलेल्या या खेळाडूंकडे कदाचित युवा खेळाडूंइतकं चापल्य नसेल. पण पराभवाच्या छायेतून मॅचला कलाटणी कशी द्यायची, आपल्याला अपेक्षित असं यश कसं खेचून आणायचं, हे या खेळाडूंकडून शिकलं पाहिजे......
विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ला यंदा शंभर वर्ष झाली. इतिहासप्रेमी इंग्लंडमधे आठव्या शतकातला पब अजून कार्यरत आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकातल्या तर कित्येक वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्यामानाने ‘सेंटर कोर्ट’ हे तरुणच मानलं पाहिजे. कितीही वर्ष जुनं झालं तरी ‘सेंटर कोर्ट’चा महिमा तसाच राहील.
विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ला यंदा शंभर वर्ष झाली. इतिहासप्रेमी इंग्लंडमधे आठव्या शतकातला पब अजून कार्यरत आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकातल्या तर कित्येक वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्यामानाने ‘सेंटर कोर्ट’ हे तरुणच मानलं पाहिजे. कितीही वर्ष जुनं झालं तरी ‘सेंटर कोर्ट’चा महिमा तसाच राहील......
‘ग्रँड स्लॅम स्पर्धा’ या टेनिसपटूंसाठी नेहमीच प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. या स्पर्धांमधे तिशीनंतरही निर्विवाद वर्चस्व गाजवणार्या राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांना पराभूत करणं सोपी गोष्ट नसते. स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ या युवा खेळाडूनं एकाच स्पर्धेत या दोन्ही बलाढ्य खेळाडूंना पराभवाचा धक्का दिलाय. साहजिकच, हा खेळाडू टेनिस चाहत्यांसाठी ‘किमयागार युवा खेळाडू’ बनलाय.
‘ग्रँड स्लॅम स्पर्धा’ या टेनिसपटूंसाठी नेहमीच प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. या स्पर्धांमधे तिशीनंतरही निर्विवाद वर्चस्व गाजवणार्या राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांना पराभूत करणं सोपी गोष्ट नसते. स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ या युवा खेळाडूनं एकाच स्पर्धेत या दोन्ही बलाढ्य खेळाडूंना पराभवाचा धक्का दिलाय. साहजिकच, हा खेळाडू टेनिस चाहत्यांसाठी ‘किमयागार युवा खेळाडू’ बनलाय......
रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच या दिग्गजांना मागे टाकून स्पेनच्या राफेल नदालने टेनिसमधलं एकविसावं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद नुकतंच पटकावलं. त्याची ही कामगिरी जेवढी अद्भुत तेवढीच प्रेरणादायी. वयाच्या पस्तिशीतही तो ज्या धैर्याने खेळतोय ते पाहून सार्या टेनिस जगताचे डोळे विस्फारलेत. त्याची सामाजिक बांधिलकी तर आदर्शवत आहे.
रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच या दिग्गजांना मागे टाकून स्पेनच्या राफेल नदालने टेनिसमधलं एकविसावं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद नुकतंच पटकावलं. त्याची ही कामगिरी जेवढी अद्भुत तेवढीच प्रेरणादायी. वयाच्या पस्तिशीतही तो ज्या धैर्याने खेळतोय ते पाहून सार्या टेनिस जगताचे डोळे विस्फारलेत. त्याची सामाजिक बांधिलकी तर आदर्शवत आहे......
मैदानी कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरच्या घटनांमुळेही काही खेळाडू कायम चर्चेत राहतात. भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा ही अशाच खेळाडूंपैकी एक मानली जाते. सहाव्या वर्षीच तिने हातात टेनिसची रॅकेट घेतली आणि गेल्या जवळजवळ तीस वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक स्पर्धांमधे वर्चस्व गाजवलं. याच झंझावाताने आता टेनिसमधून रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय.
मैदानी कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरच्या घटनांमुळेही काही खेळाडू कायम चर्चेत राहतात. भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा ही अशाच खेळाडूंपैकी एक मानली जाते. सहाव्या वर्षीच तिने हातात टेनिसची रॅकेट घेतली आणि गेल्या जवळजवळ तीस वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक स्पर्धांमधे वर्चस्व गाजवलं. याच झंझावाताने आता टेनिसमधून रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय......
डॅनियल मेदवेदेव आणि एम्मा रॅडूकानू यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचं अजिंक्यपद मिळवताना बुजुर्ग आणि प्रस्थापित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला. त्यांच्या या कामगिरीमुळे ग्रँड स्लॅममधे खर्या अर्थाने युवाशक्तीचाच विजय झाला आहे. टेनिस क्षेत्रासाठी हा स्वागतार्ह बदल आहे.
डॅनियल मेदवेदेव आणि एम्मा रॅडूकानू यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचं अजिंक्यपद मिळवताना बुजुर्ग आणि प्रस्थापित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला. त्यांच्या या कामगिरीमुळे ग्रँड स्लॅममधे खर्या अर्थाने युवाशक्तीचाच विजय झाला आहे. टेनिस क्षेत्रासाठी हा स्वागतार्ह बदल आहे......
‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!’ असं आपण नेहमी म्हणत असतो. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राच्या गोल्ड मेडलसह भारतीय खेळाडूंनी सात मेडलची कमाई केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत मेडलचा दुहेरी आकडा गाठताना ‘हम भी कुछ कम नही’असं दाखवून दिलं.
‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!’ असं आपण नेहमी म्हणत असतो. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राच्या गोल्ड मेडलसह भारतीय खेळाडूंनी सात मेडलची कमाई केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत मेडलचा दुहेरी आकडा गाठताना ‘हम भी कुछ कम नही’असं दाखवून दिलं......
पॅरिसच्या रोलँड गॅरो मैदानावर नुकतीच फ्रेंच टेनिस स्पर्धा पार पाडली. ‘लाल मातीवरचा सम्राट’ असं बिरुद लाभलेल्या राफेल नदाल या खेळाडूची सत्ता संपवताना जोकोविचने आपणही या मातीवर मर्दुमकी गाजवू शकतो, हे सिद्ध केलं. महिलांच्या गटात बार्बरा क्रेजिकोवाने अजिंक्यपदावर आपली मोहर लावून सर्वांनाच चकित केलं. तिच्या रूपानं टेनिस जगताला नवी राणी मिळाली.
पॅरिसच्या रोलँड गॅरो मैदानावर नुकतीच फ्रेंच टेनिस स्पर्धा पार पाडली. ‘लाल मातीवरचा सम्राट’ असं बिरुद लाभलेल्या राफेल नदाल या खेळाडूची सत्ता संपवताना जोकोविचने आपणही या मातीवर मर्दुमकी गाजवू शकतो, हे सिद्ध केलं. महिलांच्या गटात बार्बरा क्रेजिकोवाने अजिंक्यपदावर आपली मोहर लावून सर्वांनाच चकित केलं. तिच्या रूपानं टेनिस जगताला नवी राणी मिळाली......
कसलीही अपेक्षा न करता काही क्रीडा संघटक खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी आयुष्य झोकून देतात. अशा मुलखावेगळ्या क्रीडापटूंमधे आंतरराष्ट्रीय टेनिसपटू आणि माजी राष्ट्रीय प्रशिक्षक अख्तर अली यांचं नाव पहिल्यांदा घ्यायला हवं. अली यांचं ७ फेब्रुवारीला निधन झालं. त्यांनी जवळजवळ चाळीस वर्ष तळागाळापासून टेनिसपटू घडवले.
कसलीही अपेक्षा न करता काही क्रीडा संघटक खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी आयुष्य झोकून देतात. अशा मुलखावेगळ्या क्रीडापटूंमधे आंतरराष्ट्रीय टेनिसपटू आणि माजी राष्ट्रीय प्रशिक्षक अख्तर अली यांचं नाव पहिल्यांदा घ्यायला हवं. अली यांचं ७ फेब्रुवारीला निधन झालं. त्यांनी जवळजवळ चाळीस वर्ष तळागाळापासून टेनिसपटू घडवले......
यंदा मोठ्या धुमधडाक्यात जागतिक पुरुष दिन साजरा झाला. देशभरात वेगवेगळे कार्यक्रम झाले. अशाच एका कार्यक्रमात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने पुरुषांनीसुद्धा मनसोक्त रडावं असं विधान केलं. सचिननेही सार्वजनिक ठिकाणी आपल्या अश्रुंना मोकळी वाट करून दिली.
यंदा मोठ्या धुमधडाक्यात जागतिक पुरुष दिन साजरा झाला. देशभरात वेगवेगळे कार्यक्रम झाले. अशाच एका कार्यक्रमात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने पुरुषांनीसुद्धा मनसोक्त रडावं असं विधान केलं. सचिननेही सार्वजनिक ठिकाणी आपल्या अश्रुंना मोकळी वाट करून दिली......