जपानच्या एलएलआय टेक्नॉलॉजी या कंपनीने 'एक्स टुरिस्मो' नावाची हवेत उडणारी बाईक बनवलीय. सध्या ही बाईक पेट्रोलवर चालत असली तरी २०२५पर्यंत कंपनीला त्याचं इलेक्ट्रिक वर्जन बाजारात आणायचंय. भविष्यात जपानच्या टोकियोसारख्या शहरांमधे ट्रॅफिक, प्रदूषण अशा समस्या निर्माण होतील. त्यावेळी एक्स टुरिस्मोसारख्या पर्यावरणपूरक बाईक उत्तम पर्याय ठरतील असं या कंपनीला वाटतंय.
जपानच्या एलएलआय टेक्नॉलॉजी या कंपनीने 'एक्स टुरिस्मो' नावाची हवेत उडणारी बाईक बनवलीय. सध्या ही बाईक पेट्रोलवर चालत असली तरी २०२५पर्यंत कंपनीला त्याचं इलेक्ट्रिक वर्जन बाजारात आणायचंय. भविष्यात जपानच्या टोकियोसारख्या शहरांमधे ट्रॅफिक, प्रदूषण अशा समस्या निर्माण होतील. त्यावेळी एक्स टुरिस्मोसारख्या पर्यावरणपूरक बाईक उत्तम पर्याय ठरतील असं या कंपनीला वाटतंय......
कोरोना विरुद्धच्या लढ्यात इटलीने केलेल्या उपाययोजना जगभर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अशातच संयुक्त राष्ट्र संघटनेसोबत काम करणाऱ्या इटलीतल्या एका वैज्ञानिक संशोधन केंद्रानं स्थानिक कंपनीच्या मदतीने एक लेझर मशीन आणलीय. या मशीनमुळे अवघ्या ५० सेकंदात हवेतला कोरोना वायरस नष्ट होईल असा दावा केला जातोय.
कोरोना विरुद्धच्या लढ्यात इटलीने केलेल्या उपाययोजना जगभर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अशातच संयुक्त राष्ट्र संघटनेसोबत काम करणाऱ्या इटलीतल्या एका वैज्ञानिक संशोधन केंद्रानं स्थानिक कंपनीच्या मदतीने एक लेझर मशीन आणलीय. या मशीनमुळे अवघ्या ५० सेकंदात हवेतला कोरोना वायरस नष्ट होईल असा दावा केला जातोय......
यावर्षीच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत डॉ. नरेंद्रसिंग कपानी यांचं नाव आहे. सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिलाय. भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या कृपाणी यांनी फायबर ऑप्टिक्स सारखी महत्वाची संकल्पना जगाला दिली. वैज्ञानिक असण्यासोबतच ते यशस्वी उद्योजक आणि लेखकही होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारी रुचिरा सावंत यांची ही फेसबुक पोस्ट.
यावर्षीच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत डॉ. नरेंद्रसिंग कपानी यांचं नाव आहे. सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिलाय. भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या कृपाणी यांनी फायबर ऑप्टिक्स सारखी महत्वाची संकल्पना जगाला दिली. वैज्ञानिक असण्यासोबतच ते यशस्वी उद्योजक आणि लेखकही होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारी रुचिरा सावंत यांची ही फेसबुक पोस्ट......
कोरोना काळात मुलांचा अभ्यास ऑनलाईन झालाय. त्यांचा स्क्रिन टाइमही वाढलाय. डोळ्यांच्या तक्रारींनी मुलं कुरकुरतायत. स्क्रिनचा मुलांच्या डोळ्यांवर ताण येणार नाही यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील. मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याच्या या टीप्स डोळ्यात तेल घालूनच वाचायला हव्यात.
कोरोना काळात मुलांचा अभ्यास ऑनलाईन झालाय. त्यांचा स्क्रिन टाइमही वाढलाय. डोळ्यांच्या तक्रारींनी मुलं कुरकुरतायत. स्क्रिनचा मुलांच्या डोळ्यांवर ताण येणार नाही यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील. मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याच्या या टीप्स डोळ्यात तेल घालूनच वाचायला हव्यात......
२०१९ ला निरोप देताना दहा वर्षांचा काळ म्हणजे एक दशक उलटून आपण पुढे चाललो आहोत. गेल्या दशकाच्या सुरवातीला स्मार्टफोननं आपल्या आयुष्यात एंट्री केली होती. तेव्हा पासून ते आत्तापर्यंत हा स्मार्टफोन क्षणाक्षणाला बदलत गेलाय. मोबाईलमधे इतके बदल झालेत की आता नवं दशक ‘फाईव जी’चं असणार आहे.
२०१९ ला निरोप देताना दहा वर्षांचा काळ म्हणजे एक दशक उलटून आपण पुढे चाललो आहोत. गेल्या दशकाच्या सुरवातीला स्मार्टफोननं आपल्या आयुष्यात एंट्री केली होती. तेव्हा पासून ते आत्तापर्यंत हा स्मार्टफोन क्षणाक्षणाला बदलत गेलाय. मोबाईलमधे इतके बदल झालेत की आता नवं दशक ‘फाईव जी’चं असणार आहे......
चालकविरहित गाड्या म्हणजे ड्रायवर नसला तरी आपोआप चालणाऱ्या गाड्यांकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातंय. आता अगदी पुढच्या दोनएक वर्षांत अशा गाड्या रस्त्यावर धावू लागतील. आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे.
चालकविरहित गाड्या म्हणजे ड्रायवर नसला तरी आपोआप चालणाऱ्या गाड्यांकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातंय. आता अगदी पुढच्या दोनएक वर्षांत अशा गाड्या रस्त्यावर धावू लागतील. आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे......
शेती आणि औद्योगिक क्रांतीनंतरची सगळ्यात मोठी क्रांती म्हणून जगभरात डिजिटल यूग अवतरतंय. या क्रांतीचा मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होतोय. एवढंच नाही तर माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही डिजिटल यंत्राच्या मदतीने कंट्रोल मिळवण्याचा खटाटोप सुरू आहे. डिजिटल युगातल्या माणसाच्या वाटचालीचा हा वेध.
शेती आणि औद्योगिक क्रांतीनंतरची सगळ्यात मोठी क्रांती म्हणून जगभरात डिजिटल यूग अवतरतंय. या क्रांतीचा मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होतोय. एवढंच नाही तर माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही डिजिटल यंत्राच्या मदतीने कंट्रोल मिळवण्याचा खटाटोप सुरू आहे. डिजिटल युगातल्या माणसाच्या वाटचालीचा हा वेध......
डीआरडीओच्या कामगिरीने आज भारताचा जगभरात डंका वाजला. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर स्पेस पॉवर म्हणून भारताचं नाव झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीवीवर येऊन या कामगिरीची माहिती देत डीआरडीओचं अभिनंदन केलं. पण ऐन निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांनी केलेली घोषणा आणि माजी डीआरडीओ प्रमुख वीके सारस्वत यांचं वक्तव्य याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झालीय.
डीआरडीओच्या कामगिरीने आज भारताचा जगभरात डंका वाजला. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर स्पेस पॉवर म्हणून भारताचं नाव झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीवीवर येऊन या कामगिरीची माहिती देत डीआरडीओचं अभिनंदन केलं. पण ऐन निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांनी केलेली घोषणा आणि माजी डीआरडीओ प्रमुख वीके सारस्वत यांचं वक्तव्य याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झालीय......
‘मैंने देश का नमक खाया है’ ही टॅगलाइन ऐकल्यावर आपल्याला सहज टाटा नमकची अँड आठवते. ते स्वाभाविकच आहे. कारण रतन टाटा आणि त्यांचे वडील जेआरडी टाटांनी देशाच्या प्रगतीचा विचार करत लोकोपयोगी गोष्टींची निर्मिती केली. आजच्याच दिवशी अकरा वर्षांपूर्वी लाखमोलाची टाटा नॅनो बाजारात आली. पण ती अल्पायुषी ठरली. टाटा नॅनोच्या नॅनो प्रवासाचा हा धावता आढावा.
‘मैंने देश का नमक खाया है’ ही टॅगलाइन ऐकल्यावर आपल्याला सहज टाटा नमकची अँड आठवते. ते स्वाभाविकच आहे. कारण रतन टाटा आणि त्यांचे वडील जेआरडी टाटांनी देशाच्या प्रगतीचा विचार करत लोकोपयोगी गोष्टींची निर्मिती केली. आजच्याच दिवशी अकरा वर्षांपूर्वी लाखमोलाची टाटा नॅनो बाजारात आली. पण ती अल्पायुषी ठरली. टाटा नॅनोच्या नॅनो प्रवासाचा हा धावता आढावा......
अॅप्लिकेशनची गर्दी खूप झालीय. त्यात आवाज महत्त्वाचं ठरतं. ते नीट बोलता न येणाऱ्या हजारो मुलांचं व्यक्त होण्याचं माध्यम बनलंय. अजित नारायणन नावाच्या चेन्नईच्या आयआयटीयनने बनवलेलं हे अॅप मराठीतही आहे.
अॅप्लिकेशनची गर्दी खूप झालीय. त्यात आवाज महत्त्वाचं ठरतं. ते नीट बोलता न येणाऱ्या हजारो मुलांचं व्यक्त होण्याचं माध्यम बनलंय. अजित नारायणन नावाच्या चेन्नईच्या आयआयटीयनने बनवलेलं हे अॅप मराठीतही आहे......