इंग्लंडचा भारत दौरा सुरूय.या दौऱ्यातल्या सिरिजमधे टी२० ला फार महत्त्व दिलंय. गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या या छोट्या प्रकाराला प्रसिद्धी मिळतेय. अर्थशास्त्रात उद्योगांच्या अशा छोट्या प्रकाराला एमएसएमई म्हटलं जातं. तसंच कमी वेळात खेळले जाऊ शकतील असे क्रिकेटचे अनेक एमएसएमई प्रकार जन्म घेतायत. लांबलचक टेस्ट आणि वन डेच्या पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासमधे गुलाबी रंग भरले जातायत.
इंग्लंडचा भारत दौरा सुरूय.या दौऱ्यातल्या सिरिजमधे टी२० ला फार महत्त्व दिलंय. गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या या छोट्या प्रकाराला प्रसिद्धी मिळतेय. अर्थशास्त्रात उद्योगांच्या अशा छोट्या प्रकाराला एमएसएमई म्हटलं जातं. तसंच कमी वेळात खेळले जाऊ शकतील असे क्रिकेटचे अनेक एमएसएमई प्रकार जन्म घेतायत. लांबलचक टेस्ट आणि वन डेच्या पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासमधे गुलाबी रंग भरले जातायत......
ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमला वर्णद्वेषी शेरेबाजीला तोंड द्यावं लागलं. जगभरात होणाऱ्या वर्णद्वेषाविरोधात भारत पेटून उठतो. पण भारतातल्या वर्णद्वेषाचं काय? इथल्या चार वर्णांनी प्राचीन काळापासून आतापर्यंत आपल्या देशात भेदांच्या भक्कम भिंती उभ्या केल्यात. ऑस्ट्रेलियातल्या वर्णद्वेषाचा निदान निषेध तरी होतो. भारतातल्या वर्णद्वेषाचा तर उदो उदो होतो.
ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमला वर्णद्वेषी शेरेबाजीला तोंड द्यावं लागलं. जगभरात होणाऱ्या वर्णद्वेषाविरोधात भारत पेटून उठतो. पण भारतातल्या वर्णद्वेषाचं काय? इथल्या चार वर्णांनी प्राचीन काळापासून आतापर्यंत आपल्या देशात भेदांच्या भक्कम भिंती उभ्या केल्यात. ऑस्ट्रेलियातल्या वर्णद्वेषाचा निदान निषेध तरी होतो. भारतातल्या वर्णद्वेषाचा तर उदो उदो होतो......
८ मार्च हा जागतिक महिला दिन. याच दिवशी टी २० वर्ल्ड कपची फायनल आहे. त्यात ऑस्ट्रेलियाशी लढणाऱ्या टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा वाढदिवसही आला आहे. टीम इंडिया फायनल जिंकून कॅप्टनला बड्डेचं गिफ्ट देणार का? हे कुतूहल आहे. हरमनप्रीत आणि तिच्या टीमच्या खेळाने जगाला आधीच जिंकून घेतलंय.
८ मार्च हा जागतिक महिला दिन. याच दिवशी टी २० वर्ल्ड कपची फायनल आहे. त्यात ऑस्ट्रेलियाशी लढणाऱ्या टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा वाढदिवसही आला आहे. टीम इंडिया फायनल जिंकून कॅप्टनला बड्डेचं गिफ्ट देणार का? हे कुतूहल आहे. हरमनप्रीत आणि तिच्या टीमच्या खेळाने जगाला आधीच जिंकून घेतलंय. .....
टीम इंडियाचा सलग दुसऱ्या टेस्ट मॅचमधेही पराभव झाला. न्यूझीलंडच्या टीमने दुसऱ्या टेस्टमधे ७ गडी राखून भारताचा पराभव केला. त्यामुळे तब्बल ८ वर्षांनी टीम इंडियाला व्हाईट वॉश मिळाला. दोनच टेस्टमधला हा पराभव भारताच्या जिव्हारी लागणार आहे. कारण भारत कसोटी क्रमवारी, टेस्ट चॅम्पियनशिपमधे अव्वल आहे. त्यामुळेच भारताच्या या पराभवाची कारणं शोधणं गरजेचं आहे.
टीम इंडियाचा सलग दुसऱ्या टेस्ट मॅचमधेही पराभव झाला. न्यूझीलंडच्या टीमने दुसऱ्या टेस्टमधे ७ गडी राखून भारताचा पराभव केला. त्यामुळे तब्बल ८ वर्षांनी टीम इंडियाला व्हाईट वॉश मिळाला. दोनच टेस्टमधला हा पराभव भारताच्या जिव्हारी लागणार आहे. कारण भारत कसोटी क्रमवारी, टेस्ट चॅम्पियनशिपमधे अव्वल आहे. त्यामुळेच भारताच्या या पराभवाची कारणं शोधणं गरजेचं आहे......
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टेस्ट सिरिजला शुक्रवारी २१ फेब्रुवारीपासून सुरवात होतेय. दोनपैकी पहिली मॅच उद्या वेलिंग्टन इथे खेळवण्यात येणार आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमधे मैदानात पाऊल ठेवताच न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रॉस टेलर एक मोठा इतिहास रचेल. काय आहे हा विक्रम?
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टेस्ट सिरिजला शुक्रवारी २१ फेब्रुवारीपासून सुरवात होतेय. दोनपैकी पहिली मॅच उद्या वेलिंग्टन इथे खेळवण्यात येणार आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमधे मैदानात पाऊल ठेवताच न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रॉस टेलर एक मोठा इतिहास रचेल. काय आहे हा विक्रम?.....
बीसीसीआय हे जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ आहे. पण प्रोफेशनलीझमच्या नावाने बीसीसीआयचा कारभार क्रिकेट चाहत्यांना चीड आणायला लावणारा आहे. आता महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीतही इतिहासाची पुनरावृत्ती होतेय. बीसीसीआयने धोनीसोबत वार्षिक करारच केला नाही. बीसीसीआयची ही कृती म्हणजे धोनीला रिटायर होण्याचा इशारा असल्याचं म्हटलं जातंय.
बीसीसीआय हे जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ आहे. पण प्रोफेशनलीझमच्या नावाने बीसीसीआयचा कारभार क्रिकेट चाहत्यांना चीड आणायला लावणारा आहे. आता महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीतही इतिहासाची पुनरावृत्ती होतेय. बीसीसीआयने धोनीसोबत वार्षिक करारच केला नाही. बीसीसीआयची ही कृती म्हणजे धोनीला रिटायर होण्याचा इशारा असल्याचं म्हटलं जातंय......
टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने एक नवा रेकॉर्ड पार केला. इंदौर इथल्या टेस्टमधे त्याने गुरुवारी बांगलादेशचा कॅप्टन मोमिनुल हमला बोल्ड करत मायदेशातल्या ग्राऊंडवर टेस्ट क्रिकेटमधे अडीचशे विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला. असा विक्रम करणारा तो तिसरा भारतीय आहे. आता त्याला अनिल कुंबळेचा एक रेकॉर्ड मोडण्याचे वेध लागलेत.
टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने एक नवा रेकॉर्ड पार केला. इंदौर इथल्या टेस्टमधे त्याने गुरुवारी बांगलादेशचा कॅप्टन मोमिनुल हमला बोल्ड करत मायदेशातल्या ग्राऊंडवर टेस्ट क्रिकेटमधे अडीचशे विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला. असा विक्रम करणारा तो तिसरा भारतीय आहे. आता त्याला अनिल कुंबळेचा एक रेकॉर्ड मोडण्याचे वेध लागलेत......
आज विराट ३१ व्या वर्षात पदार्पण करतोय. स्टायलिश दाडी हळूहळू पिकू लागलीय तसा आता तो एक १९ वर्षांचा खट्याळ मुलगा राहिला नाही. तो आता परिपक्व होतोय. तसंही टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन होणं म्हणजे सौरव गांगुलीसारखं डोक्याची केसं घालवून घेणं आणि माहीसारखं दाडी पिकवून घेणंच असतं.
आज विराट ३१ व्या वर्षात पदार्पण करतोय. स्टायलिश दाडी हळूहळू पिकू लागलीय तसा आता तो एक १९ वर्षांचा खट्याळ मुलगा राहिला नाही. तो आता परिपक्व होतोय. तसंही टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन होणं म्हणजे सौरव गांगुलीसारखं डोक्याची केसं घालवून घेणं आणि माहीसारखं दाडी पिकवून घेणंच असतं......
इतर फास्ट बॉलर रिटायरमेंटचा विचार करू लागतात, त्या तिशीत शाहबाज नदीमने टीम इंडियात, तेही टेस्टसाठी पदार्पण केलं. आजकाल पोरं विशीच्या आत टीम इंडियात येतात, तेव्हा इतका गुणी बॉलर टीम इंडियात येण्यास उशीर का लागला? यामागे आहे ते शाहबाजचं स्ट्रगल. पहिल्याच टेस्टमधे तीन विकेट घेऊन त्याने स्वतःला सिद्धही केलंय.
इतर फास्ट बॉलर रिटायरमेंटचा विचार करू लागतात, त्या तिशीत शाहबाज नदीमने टीम इंडियात, तेही टेस्टसाठी पदार्पण केलं. आजकाल पोरं विशीच्या आत टीम इंडियात येतात, तेव्हा इतका गुणी बॉलर टीम इंडियात येण्यास उशीर का लागला? यामागे आहे ते शाहबाजचं स्ट्रगल. पहिल्याच टेस्टमधे तीन विकेट घेऊन त्याने स्वतःला सिद्धही केलंय. .....
मुंबईकर क्रिकेटपटू अमोल मुझुमदार यांना दक्षिण आफ्रिकेने आपल्या टेस्ट टीमसाठी बॅटिंग कोच म्हणून निवडलंय. दक्षिण आफ्रिकेची टीम भारताच्या दौऱ्यावर येतेय. त्याआधी आपली बॅटिंग लाईन मजबूत करण्यासाठी आफ्रिकेने ही निवड केलीय. भारताने आपला आपल्या मुख्य टीममधे, तसंच बॅटिंग कोच म्हणूनही अमोलला संधी दिली नाही.
मुंबईकर क्रिकेटपटू अमोल मुझुमदार यांना दक्षिण आफ्रिकेने आपल्या टेस्ट टीमसाठी बॅटिंग कोच म्हणून निवडलंय. दक्षिण आफ्रिकेची टीम भारताच्या दौऱ्यावर येतेय. त्याआधी आपली बॅटिंग लाईन मजबूत करण्यासाठी आफ्रिकेने ही निवड केलीय. भारताने आपला आपल्या मुख्य टीममधे, तसंच बॅटिंग कोच म्हणूनही अमोलला संधी दिली नाही......
भारतातले अव्वल दर्जाचे क्युरेटर दलजित सिंग गेल्या आठवड्यात आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले. वयाच्या ऐंशीत त्यांनी निवृत्तीचा हा निर्णय जाहीर केला. पण त्याआधी त्यांनी प्रोफेशन म्हणून खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम केलंय. त्यातली शेवटची २२ वर्ष ते पिच क्युरेटर होते. पण त्यांच्या कामाची उपेक्षाच झाली.
भारतातले अव्वल दर्जाचे क्युरेटर दलजित सिंग गेल्या आठवड्यात आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले. वयाच्या ऐंशीत त्यांनी निवृत्तीचा हा निर्णय जाहीर केला. पण त्याआधी त्यांनी प्रोफेशन म्हणून खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम केलंय. त्यातली शेवटची २२ वर्ष ते पिच क्युरेटर होते. पण त्यांच्या कामाची उपेक्षाच झाली......
वर्ल्डकप होऊन आता आठवडा उलटला. फायनल मॅचची चर्चा अजून संपता संपेना. इंग्लंडला विजयी घोषित करण्याच्या निकषावरही प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अनेकांनी न्यूझीलंडच्या टीमसाठी सहानुभुती व्यक्त केलीय. पण या सगळ्यांत खुद्द न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सनची भूमिका खूप वेगळी आहे.
वर्ल्डकप होऊन आता आठवडा उलटला. फायनल मॅचची चर्चा अजून संपता संपेना. इंग्लंडला विजयी घोषित करण्याच्या निकषावरही प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अनेकांनी न्यूझीलंडच्या टीमसाठी सहानुभुती व्यक्त केलीय. पण या सगळ्यांत खुद्द न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सनची भूमिका खूप वेगळी आहे......
क्रिकेट वर्ल्डकपमधली टीम इंडियाची कामगिरी एखाद्या पटकथेला शोभावी अशी राहिली. आपण सगळ्या मॅच जिंकून फायनलमधे इंग्लंडला चारी मुंड्या चीत करणार इथपर्यंत भारतीय चाहत्यांनी गृहित धरलं होतं. पण सेमी फायनलमधे न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचं तोंड दाखवलं. या पराभव भारतीय चाहत्यांसाठी धक्कादायक होता.
क्रिकेट वर्ल्डकपमधली टीम इंडियाची कामगिरी एखाद्या पटकथेला शोभावी अशी राहिली. आपण सगळ्या मॅच जिंकून फायनलमधे इंग्लंडला चारी मुंड्या चीत करणार इथपर्यंत भारतीय चाहत्यांनी गृहित धरलं होतं. पण सेमी फायनलमधे न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचं तोंड दाखवलं. या पराभव भारतीय चाहत्यांसाठी धक्कादायक होता......
श्रीलंकेविरुद्ध सेंच्युरी ठोकत रोहित शर्माने वर्ल्ड कपमधे आपली पाचवी सेंच्युरी नोंदवली. तो आता विक्रमावर विक्रम करत सुटलाय. त्याची बॅटिंग खऱ्या अर्थाने बहरतेय. झोपाळू रोहित शर्माचं हे यश प्रत्येक सामान्य माणसासाठी एक प्रेरणेचा झरा आहे. आळस झटकून ३२ व्या वर्षी जगातला टॉपचा बॅट्समन होण्याच्या त्याच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश.
श्रीलंकेविरुद्ध सेंच्युरी ठोकत रोहित शर्माने वर्ल्ड कपमधे आपली पाचवी सेंच्युरी नोंदवली. तो आता विक्रमावर विक्रम करत सुटलाय. त्याची बॅटिंग खऱ्या अर्थाने बहरतेय. झोपाळू रोहित शर्माचं हे यश प्रत्येक सामान्य माणसासाठी एक प्रेरणेचा झरा आहे. आळस झटकून ३२ व्या वर्षी जगातला टॉपचा बॅट्समन होण्याच्या त्याच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश......
लिट्ल मास्टर सुनील गावस्कर यांनी आज सत्तरीत पदार्पण केलं. गेल्या पाचेक दशकांपासून ते क्रिकेटच्या मैदानावर आहेत. कधी मैदानावर तर कधी मैदानाबाहेर राहून त्यांनी क्रिकेट गाजवलं. टीम इंडियाला टेक्निकचं बाळकडू देणाऱ्या गावस्करांनी क्रिकेटपटूला व्यावसायिक केलं. स्तंभलेखक, कॉमेंटेटर म्हणून क्रिकेटपटूला नवं प्रोफेशन मिळवून दिलं.
लिट्ल मास्टर सुनील गावस्कर यांनी आज सत्तरीत पदार्पण केलं. गेल्या पाचेक दशकांपासून ते क्रिकेटच्या मैदानावर आहेत. कधी मैदानावर तर कधी मैदानाबाहेर राहून त्यांनी क्रिकेट गाजवलं. टीम इंडियाला टेक्निकचं बाळकडू देणाऱ्या गावस्करांनी क्रिकेटपटूला व्यावसायिक केलं. स्तंभलेखक, कॉमेंटेटर म्हणून क्रिकेटपटूला नवं प्रोफेशन मिळवून दिलं......
रवी शास्त्री कोच झाला तेव्हा टीम इंडिया पराभूत मानसिकतेत होती. पण रवीने कॅप्टन विराटसह या टीममधे जोश आणला. या टीमच्या जोशपूर्ण कामगिरीत त्याचाही मोठा वाटा आहे. १९८३ च्या विश्वविजयी टीममधे रवीही होता. रवीचं व्यक्तिमत्व खेळाडूंवर छाप पाडणारं आहे.
रवी शास्त्री कोच झाला तेव्हा टीम इंडिया पराभूत मानसिकतेत होती. पण रवीने कॅप्टन विराटसह या टीममधे जोश आणला. या टीमच्या जोशपूर्ण कामगिरीत त्याचाही मोठा वाटा आहे. १९८३ च्या विश्वविजयी टीममधे रवीही होता. रवीचं व्यक्तिमत्व खेळाडूंवर छाप पाडणारं आहे......
अंबाती रायडूने आज क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून निवृत्ती घेत असल्याचं घोषणा केली. क्रिकेटप्रेमिंना चटका लावणाऱ्या निवृत्तीवर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. पण अंबाती रायडूचा बंडखोर स्वभाव माहीत असणाऱ्यांना या निर्णयाचं आश्चर्य वाटत नाही.
अंबाती रायडूने आज क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून निवृत्ती घेत असल्याचं घोषणा केली. क्रिकेटप्रेमिंना चटका लावणाऱ्या निवृत्तीवर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. पण अंबाती रायडूचा बंडखोर स्वभाव माहीत असणाऱ्यांना या निर्णयाचं आश्चर्य वाटत नाही......
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधले वाद काही थांबायला तयार नाहीत. आता वर्ल्डकपमधे प्रत्येक टीमने २ रंगांच्या जर्सीचे कीट किंवा सेट निवडले होते. त्यानुसार टीम इंडिया पुढच्या मॅचमधे केशरी रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. टीकाकारांच्या मते हा भाजप सरकारचा दबाव आहे. पण भारताने यापूर्वी २२ वेळा जर्सीचा रंग बदललाय.
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधले वाद काही थांबायला तयार नाहीत. आता वर्ल्डकपमधे प्रत्येक टीमने २ रंगांच्या जर्सीचे कीट किंवा सेट निवडले होते. त्यानुसार टीम इंडिया पुढच्या मॅचमधे केशरी रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. टीकाकारांच्या मते हा भाजप सरकारचा दबाव आहे. पण भारताने यापूर्वी २२ वेळा जर्सीचा रंग बदललाय......
पाकिस्तानला गेल्या महिनाभरात झालेल्या सगळ्याच मॅचमधे पराभवाचं तोंड बघावं लागलंय. आता वर्ल्डकपमधे पहिल्याच मॅचमधेही वेस्ट इंडिजच्या टीमने पाकचा दणदणीत पराभव केला. त्याआधी सराव सामन्यातही कालपरवा क्रिकेट खेळायला शिकलेल्या अफगाणिस्तानने पाकला चारीमुंड्या चीत केलं. पाकिस्तानच्या टीमला अशा हाराकिरीला तोंड का द्यावं लागतंय? नेमकं बिनसलंय कुठं?
पाकिस्तानला गेल्या महिनाभरात झालेल्या सगळ्याच मॅचमधे पराभवाचं तोंड बघावं लागलंय. आता वर्ल्डकपमधे पहिल्याच मॅचमधेही वेस्ट इंडिजच्या टीमने पाकचा दणदणीत पराभव केला. त्याआधी सराव सामन्यातही कालपरवा क्रिकेट खेळायला शिकलेल्या अफगाणिस्तानने पाकला चारीमुंड्या चीत केलं. पाकिस्तानच्या टीमला अशा हाराकिरीला तोंड का द्यावं लागतंय? नेमकं बिनसलंय कुठं?.....
इन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे.
इन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे......
सुरवातीच्या दोन मॅच जिंकूनही मायदेशातली ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सिरीज विराटसेना हरली. त्यामुळे टीम इंडियाच्या उणिवा उघड झाल्यात. अशावेळेस विराट कोहली आणि रवी शास्त्री धोनीशिवाय टीमचा विचारही करू शकत नाही. आता धोनीला पर्याय नाही.
सुरवातीच्या दोन मॅच जिंकूनही मायदेशातली ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सिरीज विराटसेना हरली. त्यामुळे टीम इंडियाच्या उणिवा उघड झाल्यात. अशावेळेस विराट कोहली आणि रवी शास्त्री धोनीशिवाय टीमचा विचारही करू शकत नाही. आता धोनीला पर्याय नाही. .....
वासिम जाफर आज वयाच्या ४१ व्या वर्षात पदार्पण करतोय. गेल्याच आठवड्यात विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक उंचावलाय. विदर्भाच्या या विजयात जाफरचा मोठा वाटा राहिला. याआधी त्याने ८ वेळा मुंबईकडून रणजी ट्रॉफीची फायनल खेळत ट्रॉफी जिंकलीय. पण टीम इंडियात काही त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. मुंबईतल्या एका गरीब कुटुंबात वाढलेल्या जाफरच्या संघर्षाचा हा प्रवास.
वासिम जाफर आज वयाच्या ४१ व्या वर्षात पदार्पण करतोय. गेल्याच आठवड्यात विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक उंचावलाय. विदर्भाच्या या विजयात जाफरचा मोठा वाटा राहिला. याआधी त्याने ८ वेळा मुंबईकडून रणजी ट्रॉफीची फायनल खेळत ट्रॉफी जिंकलीय. पण टीम इंडियात काही त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. मुंबईतल्या एका गरीब कुटुंबात वाढलेल्या जाफरच्या संघर्षाचा हा प्रवास......
आज राहुल द्रविडच्या वाढदिवशी खरंच आपल्याला पुढचा द्रविड सापडलाय का हे शोधायला हवं. कदाचित राहुल द्रविडचे काही डाय हार्ट फॅन्स ‘दुसरा द्रविड होऊच शकत नाही’ असं म्हणत ही चर्चाच गैरलागू ठरवतील. पण द्रविड हा एक वारसा आहे आणि तो जपणं हे शेवटी क्रिकेटच्याच भल्याचं आहे. तसा तो शोधणं ही क्रिकेटप्रेमी म्हणून आपली केवळ निकडच नाही, तर जबाबदारीदेखील आहे.
आज राहुल द्रविडच्या वाढदिवशी खरंच आपल्याला पुढचा द्रविड सापडलाय का हे शोधायला हवं. कदाचित राहुल द्रविडचे काही डाय हार्ट फॅन्स ‘दुसरा द्रविड होऊच शकत नाही’ असं म्हणत ही चर्चाच गैरलागू ठरवतील. पण द्रविड हा एक वारसा आहे आणि तो जपणं हे शेवटी क्रिकेटच्याच भल्याचं आहे. तसा तो शोधणं ही क्रिकेटप्रेमी म्हणून आपली केवळ निकडच नाही, तर जबाबदारीदेखील आहे......
हाफ शर्ट आणि देवानंदच्या ‘ज्वेल थीप’ सिनेमातली मार्का टोपी घालत क्रिकेटच्या मैदानावर वावरणारे आचरेकर सर काल गेले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचे कोच म्हणून सर आपल्याला ओळखीचे आहेत. त्यांनी क्रिकेटची एक पिढीही घडवली. फर्स्ट क्लास क्रिकेटमधे एकच मॅच खेळलेल्या सरांनी दर्जेदार खेळाडू घडवण्यात आपली हयात घालवली.
हाफ शर्ट आणि देवानंदच्या ‘ज्वेल थीप’ सिनेमातली मार्का टोपी घालत क्रिकेटच्या मैदानावर वावरणारे आचरेकर सर काल गेले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचे कोच म्हणून सर आपल्याला ओळखीचे आहेत. त्यांनी क्रिकेटची एक पिढीही घडवली. फर्स्ट क्लास क्रिकेटमधे एकच मॅच खेळलेल्या सरांनी दर्जेदार खेळाडू घडवण्यात आपली हयात घालवली......
गौतम गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. बराच काळ टीमबाहेर असणाऱ्या गंभीरची निवृत्ती अनपेक्षित नव्हती. तरीही क्रिकेटरसिकांच्या या दोनेक पिढयांना ती चटका लावून गेली. त्याने केलेल्या जिगरी विजयी खेळी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. थँक्यू गौतम गंभीर म्हणत सोशल मीडियावरून क्रिकेट रसिकांना त्याला अलविदा म्हटलं.
गौतम गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. बराच काळ टीमबाहेर असणाऱ्या गंभीरची निवृत्ती अनपेक्षित नव्हती. तरीही क्रिकेटरसिकांच्या या दोनेक पिढयांना ती चटका लावून गेली. त्याने केलेल्या जिगरी विजयी खेळी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. थँक्यू गौतम गंभीर म्हणत सोशल मीडियावरून क्रिकेट रसिकांना त्याला अलविदा म्हटलं......