एकशेबारा वर्षांपूर्वी टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक समुद्रात बुडले. जवळपास दीड हजार माणसं त्यात मृ्त्युमुखी पडली होती. या दुर्घटनेवर त्यानंतर अनेक पुस्तके लिहिली गेली, सिनेमा आला. या सगळ्यातून चाळवलेल्या क्रेझचा फायदा घेऊन, या बोटीचा सांगाडा दाखविण्याचा धंदा निघाला. आज या नादाला लागून, पाच अब्जाधीशांना आपला प्राण गमवावा लागलाय. माणसाचं हे वेड त्याला नक्की कुठं नेतंय?
एकशेबारा वर्षांपूर्वी टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक समुद्रात बुडले. जवळपास दीड हजार माणसं त्यात मृ्त्युमुखी पडली होती. या दुर्घटनेवर त्यानंतर अनेक पुस्तके लिहिली गेली, सिनेमा आला. या सगळ्यातून चाळवलेल्या क्रेझचा फायदा घेऊन, या बोटीचा सांगाडा दाखविण्याचा धंदा निघाला. आज या नादाला लागून, पाच अब्जाधीशांना आपला प्राण गमवावा लागलाय. माणसाचं हे वेड त्याला नक्की कुठं नेतंय?.....
जेम्स कॅमरून या ऑस्करविजेत्या दिग्दर्शकाचा ‘अवतार २’ हा सिनेमा सध्या देशभरातल्या थियेटरमधे हाऊसफुल शो मिळवतोय. याच दिग्दर्शकाने पंचवीस वर्षांपूर्वी एक असा सिनेमा बनवला, ज्याने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य भारतीयांना इंग्लिश सिनेमांचं वेड लावलं. या सिनेमाने जागतिक बॉक्स ऑफिसवर मिळवलेलं पहिलं स्थान पुढे तब्बल बारा वर्षं टिकलं. असा हा कालातीत सिनेअनुभव देणारा सिनेमा म्हणजे ‘टायटॅनिक’.
जेम्स कॅमरून या ऑस्करविजेत्या दिग्दर्शकाचा ‘अवतार २’ हा सिनेमा सध्या देशभरातल्या थियेटरमधे हाऊसफुल शो मिळवतोय. याच दिग्दर्शकाने पंचवीस वर्षांपूर्वी एक असा सिनेमा बनवला, ज्याने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य भारतीयांना इंग्लिश सिनेमांचं वेड लावलं. या सिनेमाने जागतिक बॉक्स ऑफिसवर मिळवलेलं पहिलं स्थान पुढे तब्बल बारा वर्षं टिकलं. असा हा कालातीत सिनेअनुभव देणारा सिनेमा म्हणजे ‘टायटॅनिक’......