logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?
रेणुका कल्पना
१३ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘आई कुठे काय करते’ या तशा एकाच विषयावरच्या मालिका. नवरा आपल्या साध्या बायकोला सोडून मॉडर्न, स्मार्ट मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यामुळे गृहिणीत कसा बदल होतो हेच राधिका आणि अरुंधतीच्याही गोष्टीतून दिसतं. पण तरीही राधिकापेक्षा अरुंधती वेगळी आहे. तिचं हे वेगळेपण समाजात बाईविषयी नेमके काय समज असतात याची अनेक गुपितं उघड करणारं आहे. म्हणूनच आपणही ते समजून घ्यायला हवं.


Card image cap
नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?
रेणुका कल्पना
१३ जानेवारी २०२१

‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘आई कुठे काय करते’ या तशा एकाच विषयावरच्या मालिका. नवरा आपल्या साध्या बायकोला सोडून मॉडर्न, स्मार्ट मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यामुळे गृहिणीत कसा बदल होतो हेच राधिका आणि अरुंधतीच्याही गोष्टीतून दिसतं. पण तरीही राधिकापेक्षा अरुंधती वेगळी आहे. तिचं हे वेगळेपण समाजात बाईविषयी नेमके काय समज असतात याची अनेक गुपितं उघड करणारं आहे. म्हणूनच आपणही ते समजून घ्यायला हवं......


Card image cap
गोड ऊस तोडणाऱ्या कामगाराचं कटू वास्तव मांडणारं पत्र
अरविंद जगताप
१८ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

चला हवा येऊ द्या हा झी मराठीवरचा लोकप्रिय कार्यक्रम. विनोदाचे षटकार मारणाऱ्या या कार्यक्रमात पोस्टमन काका पत्र वाचू लागतात तेव्हा मात्र सगळ्यांचेच डोळे पाणावतात. गेल्या मंगळवारी कार्यक्रमात ऊसतोड कामगाराच्या पोराने लिहिलेलं पत्र पोस्टमन काकांनी वाचून दाखवलं. ऊसाला डोळे असतात मग त्याची कृपादृष्टी आमच्यावर का होत नाही असा प्रश्न विचारणारं, ऊसतोड कामागारांच्या व्यथा सांगणारं अरविंद जगताप यांनी लिहिलेलं पत्र इथं देत आहोत.


Card image cap
गोड ऊस तोडणाऱ्या कामगाराचं कटू वास्तव मांडणारं पत्र
अरविंद जगताप
१८ डिसेंबर २०२०

चला हवा येऊ द्या हा झी मराठीवरचा लोकप्रिय कार्यक्रम. विनोदाचे षटकार मारणाऱ्या या कार्यक्रमात पोस्टमन काका पत्र वाचू लागतात तेव्हा मात्र सगळ्यांचेच डोळे पाणावतात. गेल्या मंगळवारी कार्यक्रमात ऊसतोड कामगाराच्या पोराने लिहिलेलं पत्र पोस्टमन काकांनी वाचून दाखवलं. ऊसाला डोळे असतात मग त्याची कृपादृष्टी आमच्यावर का होत नाही असा प्रश्न विचारणारं, ऊसतोड कामागारांच्या व्यथा सांगणारं अरविंद जगताप यांनी लिहिलेलं पत्र इथं देत आहोत......


Card image cap
शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!
इंद्रजित सावंत
११ मार्च २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. 


Card image cap
शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!
इंद्रजित सावंत
११ मार्च २०२०

आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. .....


Card image cap
रात्रीस खेळ चालेः शेवंता हॉट म्हणून बदलला प्लॉट?
धनश्री ओतारी
०४ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

‘रात्रीस खेळ चाले’ सिरिअलचा पहिला भाग फारच गाजला. अण्णांचा मृत्यू आणि त्यानंतर कुटुंबावर एकामागून एक येणारी संकटं यामुळे सिरिअलमधे भरपूर सस्पेन्स निर्माण झाला. सिरिअलचा दुसरा भाग मात्र पूर्णपणे भरकटलाय. शेवंताचा हॉटनेस आणि प्रेक्षकांची तिला मिळणारी पसंती पाहता सिरिअलचा मूळ प्लॉट सोडून आता अण्णा आणि शेवंताच्या रोमान्सवरच सिरिअल चाललीय.


Card image cap
रात्रीस खेळ चालेः शेवंता हॉट म्हणून बदलला प्लॉट?
धनश्री ओतारी
०४ जानेवारी २०२०

‘रात्रीस खेळ चाले’ सिरिअलचा पहिला भाग फारच गाजला. अण्णांचा मृत्यू आणि त्यानंतर कुटुंबावर एकामागून एक येणारी संकटं यामुळे सिरिअलमधे भरपूर सस्पेन्स निर्माण झाला. सिरिअलचा दुसरा भाग मात्र पूर्णपणे भरकटलाय. शेवंताचा हॉटनेस आणि प्रेक्षकांची तिला मिळणारी पसंती पाहता सिरिअलचा मूळ प्लॉट सोडून आता अण्णा आणि शेवंताच्या रोमान्सवरच सिरिअल चाललीय......


Card image cap
संजय मोने बोलावतायत, चला आमरस पुरी खायला
टीम कोलाज
१५ मे २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

आंबा आपल्याला खूप आवडतो. त्यासाठी आपण वर्षभर वाटही बघतो. आंबा बाजारात आला की त्याची चव चाखल्याशिवाय काही चैन पडत नाही. आणि हापूस आंबा म्हणजे आहाहा. याच हापूस आंब्याचा रस आणि पुरीचं जेवण तर झालंच पाहिजे. त्यासाठी स्वत: अभिनेते संजय मोने जेवणासाठी आग्रहाचं आमंत्रण देत आहेत. मुंबईत १८, १९ तारखेला असाल तर आम्ररस पुरी नक्की खा.


Card image cap
संजय मोने बोलावतायत, चला आमरस पुरी खायला
टीम कोलाज
१५ मे २०१९

आंबा आपल्याला खूप आवडतो. त्यासाठी आपण वर्षभर वाटही बघतो. आंबा बाजारात आला की त्याची चव चाखल्याशिवाय काही चैन पडत नाही. आणि हापूस आंबा म्हणजे आहाहा. याच हापूस आंब्याचा रस आणि पुरीचं जेवण तर झालंच पाहिजे. त्यासाठी स्वत: अभिनेते संजय मोने जेवणासाठी आग्रहाचं आमंत्रण देत आहेत. मुंबईत १८, १९ तारखेला असाल तर आम्ररस पुरी नक्की खा......