logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
भरड धान्यांचं कौतुक ठिकाय, पण ते पिकवणार कोण?
प्रा. डॉ. अनिल पडोशी
०३ मार्च २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

संयुक्‍त राष्‍ट्रांनी २०२३ हे आंतरराष्‍ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलंय. त्यादृष्टीनं केंद्र सरकारनंही पावलं टाकलीत. सर्वसाधारणपणे १९६० पर्यंत भारतातल्या सर्वसामान्य जनतेच्या वापरामधे ज्वारी, बाजरी अशा प्रकारची भरडधान्यं असायची. पण पुढच्या काळात भरड धान्यांचा वापर कमी झाला. आता सर्वसामान्य जनतेला भरड धान्यांच्या किंमती परवडल्या पाहिजेत यासाठी काय करावं याचा विचार व्हायला हवा.


Card image cap
भरड धान्यांचं कौतुक ठिकाय, पण ते पिकवणार कोण?
प्रा. डॉ. अनिल पडोशी
०३ मार्च २०२३

संयुक्‍त राष्‍ट्रांनी २०२३ हे आंतरराष्‍ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलंय. त्यादृष्टीनं केंद्र सरकारनंही पावलं टाकलीत. सर्वसाधारणपणे १९६० पर्यंत भारतातल्या सर्वसामान्य जनतेच्या वापरामधे ज्वारी, बाजरी अशा प्रकारची भरडधान्यं असायची. पण पुढच्या काळात भरड धान्यांचा वापर कमी झाला. आता सर्वसामान्य जनतेला भरड धान्यांच्या किंमती परवडल्या पाहिजेत यासाठी काय करावं याचा विचार व्हायला हवा......


Card image cap
पुन्हा 'बॅक टू बेसिक्स’, २०२३ हे भरडधान्यांचं वर्ष!
अक्षय शारदा शरद
०२ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

काही दशकांपूर्वी माणूस जी धान्यं खात होता, ती काही आजच्यासारखी पॉलिश केलेली चकाचक धान्यं नव्हती. ती होती जाडीभरडी कठीण सालाची भरडधान्यं. ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी अशी. या अशा भरडधान्यांमधेच खरी ताकद असतेय, असं युनो जगाला पुन्हा एकदा सांगतेय. म्हणूनच तरुणाईची 'बॅक टू बेसिक्स'ची भाषा बोलत, २०२३ हे वर्ष युनोनं 'मिलेट्स वर्ष' म्हणून जाहीर केलंय.


Card image cap
पुन्हा 'बॅक टू बेसिक्स’, २०२३ हे भरडधान्यांचं वर्ष!
अक्षय शारदा शरद
०२ डिसेंबर २०२२

काही दशकांपूर्वी माणूस जी धान्यं खात होता, ती काही आजच्यासारखी पॉलिश केलेली चकाचक धान्यं नव्हती. ती होती जाडीभरडी कठीण सालाची भरडधान्यं. ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी अशी. या अशा भरडधान्यांमधेच खरी ताकद असतेय, असं युनो जगाला पुन्हा एकदा सांगतेय. म्हणूनच तरुणाईची 'बॅक टू बेसिक्स'ची भाषा बोलत, २०२३ हे वर्ष युनोनं 'मिलेट्स वर्ष' म्हणून जाहीर केलंय......