देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतीच सुप्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआरची भेट घेतली. या वर्षी गाजलेल्या ‘आरआरआर’ या सिनेमाचं कारण देत ही भेट झाल्याचं भाजप पदाधिकारी सांगतायत. पण या भेटीच्या निमित्ताने, ज्युनियर एनटीआर मुख्यमंत्री होणार का? हा चाहत्यांच्या मनातला प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.
देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतीच सुप्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआरची भेट घेतली. या वर्षी गाजलेल्या ‘आरआरआर’ या सिनेमाचं कारण देत ही भेट झाल्याचं भाजप पदाधिकारी सांगतायत. पण या भेटीच्या निमित्ताने, ज्युनियर एनटीआर मुख्यमंत्री होणार का? हा चाहत्यांच्या मनातला प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय......