आज ५ जानेवारी. भारतातल्या पहिल्या निबंधकार, बहुजन शिक्षिका, सत्यशोधक मुक्ता साळवेंची १७७ वी जयंती. सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुलेंची ही विद्यार्थीनी लहान वयात महार, मांग समाजाच्या व्यथा, वेदना सांगणारा निबंध लिहिते. त्या निबंधातला आशय आणि दृष्टी अत्यंत वास्तव आणि चिंतनशील स्वरुपाची आहे. १८८५ ला ज्ञानोदयमधे आलेला मुक्ता साळवे यांचा 'मांग-महार-चांभाराच्या दुःखाविषयी' हा निबंध शोषित समाजाच्या तत्कालीन परिस्थितीचा विचार करायला भाग पाडतो.
आज ५ जानेवारी. भारतातल्या पहिल्या निबंधकार, बहुजन शिक्षिका, सत्यशोधक मुक्ता साळवेंची १७७ वी जयंती. सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुलेंची ही विद्यार्थीनी लहान वयात महार, मांग समाजाच्या व्यथा, वेदना सांगणारा निबंध लिहिते. त्या निबंधातला आशय आणि दृष्टी अत्यंत वास्तव आणि चिंतनशील स्वरुपाची आहे. १८८५ ला ज्ञानोदयमधे आलेला मुक्ता साळवे यांचा 'मांग-महार-चांभाराच्या दुःखाविषयी' हा निबंध शोषित समाजाच्या तत्कालीन परिस्थितीचा विचार करायला भाग पाडतो......
आज सावित्रीआईचा जन्मदिन. राज्य सरकारने तो 'महिला शिक्षण दिवस' म्हणून साजरा करायचा निर्णय घेतलाय. ते चांगलंच आहे. पण जोतिबांचे आणि त्यांचे विचार सोडून फक्त कामाचा विचार करण्यासाठी त्या काही आजच्यासारख्या समाजसेवक किंवा एनजीओवाल्या नव्हत्या. त्यांनी एक नवं तत्त्वज्ञान जन्माला घातलं होतं. त्यातून अनेक गोष्टी घडत गेल्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्यांचं सामाजिक काम.
आज सावित्रीआईचा जन्मदिन. राज्य सरकारने तो 'महिला शिक्षण दिवस' म्हणून साजरा करायचा निर्णय घेतलाय. ते चांगलंच आहे. पण जोतिबांचे आणि त्यांचे विचार सोडून फक्त कामाचा विचार करण्यासाठी त्या काही आजच्यासारख्या समाजसेवक किंवा एनजीओवाल्या नव्हत्या. त्यांनी एक नवं तत्त्वज्ञान जन्माला घातलं होतं. त्यातून अनेक गोष्टी घडत गेल्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्यांचं सामाजिक काम......
जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं आणि परंपरेच्या बेड्या तोडून मुलींना शिकवलं. मुलींची पहिली शाळा, फुलेंचा भिडे वाडा आज शेवटच्या घटका मोजतोय. भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक बनवण्याची घोषणा सरकारनं केली होती. शेवटी ही घोषणाच राहिली. भिडे वाड्याचं वास्तव सांगणारा हा लाईव रिपोर्ट.
जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं आणि परंपरेच्या बेड्या तोडून मुलींना शिकवलं. मुलींची पहिली शाळा, फुलेंचा भिडे वाडा आज शेवटच्या घटका मोजतोय. भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक बनवण्याची घोषणा सरकारनं केली होती. शेवटी ही घोषणाच राहिली. भिडे वाड्याचं वास्तव सांगणारा हा लाईव रिपोर्ट......
आज ३ जानेवारी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आपण अनेकदा स्त्री शिक्षणापुरत्या मर्यादेतच बघतो. फुले दांपत्याचं काम हे निव्वळ स्त्री-पुरुष समता, शिक्षण यापुरतं मर्यादित नव्हतं. फुले दाम्पत्याने पुरुषसत्ताक व्यवस्थेला हादरे देण्यासोबतच भारतातल्या शोषित, उपेक्षित समाजात क्रांतीचं बीज पेरलं.
आज ३ जानेवारी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आपण अनेकदा स्त्री शिक्षणापुरत्या मर्यादेतच बघतो. फुले दांपत्याचं काम हे निव्वळ स्त्री-पुरुष समता, शिक्षण यापुरतं मर्यादित नव्हतं. फुले दाम्पत्याने पुरुषसत्ताक व्यवस्थेला हादरे देण्यासोबतच भारतातल्या शोषित, उपेक्षित समाजात क्रांतीचं बीज पेरलं......
सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक चळवळ उभी केली. या चळवळीचे विचार मांडण्याचं व्यासपीठ म्हणजे सत्यशोधकीय नियतकालिकं. या नियतकालिकांमधून हे विचार लोकांपर्यंत पोचले. याच नियतकालिकांवर डॉ. अरुण शिंदे यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ आलाय. या संदर्भ ग्रंथाचं मुल्यमापन करणारं हे परीक्षण.
सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक चळवळ उभी केली. या चळवळीचे विचार मांडण्याचं व्यासपीठ म्हणजे सत्यशोधकीय नियतकालिकं. या नियतकालिकांमधून हे विचार लोकांपर्यंत पोचले. याच नियतकालिकांवर डॉ. अरुण शिंदे यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ आलाय. या संदर्भ ग्रंथाचं मुल्यमापन करणारं हे परीक्षण......
कोल्हापूर, बेळगाव पट्ट्यात पुन्हा एकदा लक्ष्मीच्या जत्रा, यात्रेचं वारं वाहू लागलंय. सत्यशोधक शामराव देसाईंनी पुढाकार घेऊन या जत्रा बंद केल्या. जत्रेमागे शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या दारिद्याची कारणं दडलीत. पण आता पुन्हा जत्रा सुरू होण्यामागं मोठं राजकारण आहे. त्यामागे मोठा धंदा आहे.
कोल्हापूर, बेळगाव पट्ट्यात पुन्हा एकदा लक्ष्मीच्या जत्रा, यात्रेचं वारं वाहू लागलंय. सत्यशोधक शामराव देसाईंनी पुढाकार घेऊन या जत्रा बंद केल्या. जत्रेमागे शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या दारिद्याची कारणं दडलीत. पण आता पुन्हा जत्रा सुरू होण्यामागं मोठं राजकारण आहे. त्यामागे मोठा धंदा आहे......
जातपात तोडक मंडळाच्या परिषदेचं आंबेडकरांचं भाषण वाचून आयोजकांनी तो कार्यक्रमचं रद्द केला. नंतर ते भाषण ‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ नावाने खूप लोकप्रिय झालं. आता नयनतारा सहगल यांना उद्घाटनाला येऊ नये असं सांगितलंय. निमंत्रण रद्द करणाऱ्यांनी रांगड्या मराठीपणाच्या वारशाचा अपमान केलाय, अशी भूमिका मांडणारं पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं मनोगत.
जातपात तोडक मंडळाच्या परिषदेचं आंबेडकरांचं भाषण वाचून आयोजकांनी तो कार्यक्रमचं रद्द केला. नंतर ते भाषण ‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ नावाने खूप लोकप्रिय झालं. आता नयनतारा सहगल यांना उद्घाटनाला येऊ नये असं सांगितलंय. निमंत्रण रद्द करणाऱ्यांनी रांगड्या मराठीपणाच्या वारशाचा अपमान केलाय, अशी भूमिका मांडणारं पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं मनोगत......
सावित्रीबाई फुले आपल्याला शिक्षिका, समाजसुधारक म्हणून माहीत आहेत. पण त्या कवयित्रीही होत्या. त्यांच्या वयाच्या २३ व्या वर्षाच त्यांचा ‘काव्यफुले’ कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. यातल्या कवितांचा आशय, विषय यावरून आपल्याला सावित्रीबाईंच्या मनातली घालमेल समजून घ्यायला मदत करतात. सावित्रीबाईंच्या अशाच काही कविता.
सावित्रीबाई फुले आपल्याला शिक्षिका, समाजसुधारक म्हणून माहीत आहेत. पण त्या कवयित्रीही होत्या. त्यांच्या वयाच्या २३ व्या वर्षाच त्यांचा ‘काव्यफुले’ कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. यातल्या कवितांचा आशय, विषय यावरून आपल्याला सावित्रीबाईंच्या मनातली घालमेल समजून घ्यायला मदत करतात. सावित्रीबाईंच्या अशाच काही कविता......
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. आपल्या समाजाला खऱ्या विकासाची वाट त्यांनीच जोतीरावांच्या मार्गदर्शनात दाखवलीय. यंदा २०१९ ला जयंतीनिमित्त त्यांच्या समग्र साहित्याची नवी आवृत्ती प्रकाशित होतेय. त्याच्या प्रस्तावनतेला हा भाग सावित्रीबाईंचं मोठेपण नेमकं कशात आहे, हे समजावून सांगतो. आवर्जून वाचावा, असा प्रा. हरी नरके यांचा लेख.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. आपल्या समाजाला खऱ्या विकासाची वाट त्यांनीच जोतीरावांच्या मार्गदर्शनात दाखवलीय. यंदा २०१९ ला जयंतीनिमित्त त्यांच्या समग्र साहित्याची नवी आवृत्ती प्रकाशित होतेय. त्याच्या प्रस्तावनतेला हा भाग सावित्रीबाईंचं मोठेपण नेमकं कशात आहे, हे समजावून सांगतो. आवर्जून वाचावा, असा प्रा. हरी नरके यांचा लेख......