जोतिबा या देवाच्या जिवनावर महेश कोठारेंनी नवी सिरियल सुरू केलीय. त्या सिरियलवरून वादंगही उठलाय. जोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात.
जोतिबा या देवाच्या जिवनावर महेश कोठारेंनी नवी सिरियल सुरू केलीय. त्या सिरियलवरून वादंगही उठलाय. जोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात......
जोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात. आज ते मागणं करत लाखो भाविक जोतिबाच्या रत्नागिरीवर गोळा झालेत.
जोतिबा हे लोकदैवत अठरापगड जातींना जोडणारा, भक्तांच्या मदतीला धावणारा अवैदिक परंपरेतला देव. इथल्या अनेक कष्टकरी बहिणींचा पाठीराखा. चांगभलं म्हणत सर्वांचं चांगलं इच्छिणारा हा देव. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करून अख्ख्या मानवजातीच्या भल्याची मागणी करतात. आज ते मागणं करत लाखो भाविक जोतिबाच्या रत्नागिरीवर गोळा झालेत. .....