धर्ममार्तंडांच्या ‘बाई शिकली तर भातात अळ्या पडतील’छाप भाकितांना जोतिबा-सावित्री या फुले दाम्पत्याने अठराव्या शतकात मूठमाती दिली. सनातनी धमक्यांना न जुमानता त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्त्रीमुक्तीचा पाया रचला. सावित्रीबाई फुलेंनी स्वतः दगडगोटे-शेण झेलून लावलेलं स्त्रीशिक्षणाचं रोपटं आता चांगलंच बहरलंय. यूपीएससी परीक्षेत पहिल्या चार जागा मिळवणाऱ्या पोरींच्या रुपाने त्या रोपट्याची फळं दिसू लागलीत.
धर्ममार्तंडांच्या ‘बाई शिकली तर भातात अळ्या पडतील’छाप भाकितांना जोतिबा-सावित्री या फुले दाम्पत्याने अठराव्या शतकात मूठमाती दिली. सनातनी धमक्यांना न जुमानता त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्त्रीमुक्तीचा पाया रचला. सावित्रीबाई फुलेंनी स्वतः दगडगोटे-शेण झेलून लावलेलं स्त्रीशिक्षणाचं रोपटं आता चांगलंच बहरलंय. यूपीएससी परीक्षेत पहिल्या चार जागा मिळवणाऱ्या पोरींच्या रुपाने त्या रोपट्याची फळं दिसू लागलीत......
थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुलेंनी समाजबदलाची नवी दिशा दाखवली. जातीअंताची, धर्मचिकित्सेची चळवळ उभारणाऱ्या फुलेंनी शेतीविषयक अनेक प्रश्नांची उकल केली. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’च्या एप्रिल अंकातल्या फुलेंचे शेतीविषयक विचार मांडणाऱ्या लेखाचा हा संपादित भाग.
थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुलेंनी समाजबदलाची नवी दिशा दाखवली. जातीअंताची, धर्मचिकित्सेची चळवळ उभारणाऱ्या फुलेंनी शेतीविषयक अनेक प्रश्नांची उकल केली. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’च्या एप्रिल अंकातल्या फुलेंचे शेतीविषयक विचार मांडणाऱ्या लेखाचा हा संपादित भाग......
ज्यांना मुख्य प्रवाहातल्या मीडियामधे स्थानच नव्हतं अशा कोट्यवधी लोकांना सोशल मीडियाने आवाज दिलाय. तेच काम एकोणिसाव्या शतकात दीनबंधू या वर्तमानपत्राने केलं होतं. तोपर्यंत मराठी वर्तमानपत्रं पांढरपेशी अभिजनांच्याच हातात होती. महात्मा जोतीराव फुलेंच्या प्रेरणेने १ जानेवारी १८७७ला सुरू झालेलं दीनबंधू हे कष्टकरी बहुजनांचं पहिलं नियतकालिक होतं. आज १४२ वर्षांनी त्या बंडखोर पत्राच्या पुण्यातल्या दुर्लक्षित अवशेषांचा घेतलेला शोध.
ज्यांना मुख्य प्रवाहातल्या मीडियामधे स्थानच नव्हतं अशा कोट्यवधी लोकांना सोशल मीडियाने आवाज दिलाय. तेच काम एकोणिसाव्या शतकात दीनबंधू या वर्तमानपत्राने केलं होतं. तोपर्यंत मराठी वर्तमानपत्रं पांढरपेशी अभिजनांच्याच हातात होती. महात्मा जोतीराव फुलेंच्या प्रेरणेने १ जानेवारी १८७७ला सुरू झालेलं दीनबंधू हे कष्टकरी बहुजनांचं पहिलं नियतकालिक होतं. आज १४२ वर्षांनी त्या बंडखोर पत्राच्या पुण्यातल्या दुर्लक्षित अवशेषांचा घेतलेला शोध. .....