७०च्या दशकात कॅम्पा कोला या सॉफ्ट ड्रिंकनं भारतीय बाजारात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. पुढे परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत हा ब्रँड कायमचा बंद झाला. आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सनं कॅम्पा कोलाला खरेदी केलंय. 'द ग्रेट इंडियन टेस्ट' या जुन्याच टॅगखाली त्याला बाजारात उतरवत कोकाकोला, पेप्सीसारख्या परदेशी ब्रँडना टक्कर देण्याची तयारी अंबानी करतायत.
७०च्या दशकात कॅम्पा कोला या सॉफ्ट ड्रिंकनं भारतीय बाजारात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. पुढे परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत हा ब्रँड कायमचा बंद झाला. आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सनं कॅम्पा कोलाला खरेदी केलंय. 'द ग्रेट इंडियन टेस्ट' या जुन्याच टॅगखाली त्याला बाजारात उतरवत कोकाकोला, पेप्सीसारख्या परदेशी ब्रँडना टक्कर देण्याची तयारी अंबानी करतायत......
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी दिवाळीपर्यंत भारतातल्या चार शहरांमधे 'फाईव जी' नेटवर्क सुरू करायची घोषणा केलीय. त्यालाच जोडून जिओ क्लाऊड पीसी अर्थात वर्च्युअल कम्प्युटरचीही घोषणा करण्यात आलीय. जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेनं चाललंय. अशावेळी भारताची त्यादिशेनं झालेली वाटचाल तंत्रज्ञानाचा एक महत्वाचा पल्ला गाठणारी असेल.
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी दिवाळीपर्यंत भारतातल्या चार शहरांमधे 'फाईव जी' नेटवर्क सुरू करायची घोषणा केलीय. त्यालाच जोडून जिओ क्लाऊड पीसी अर्थात वर्च्युअल कम्प्युटरचीही घोषणा करण्यात आलीय. जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेनं चाललंय. अशावेळी भारताची त्यादिशेनं झालेली वाटचाल तंत्रज्ञानाचा एक महत्वाचा पल्ला गाठणारी असेल......
अवघ्या सृष्टीचा विचार करणारे एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन यांचं नुकतंच निधन झालं. ते ‘निसर्गपुत्र’ होते. मुंग्या हा अभ्यासाचा विषय असल्याने त्यांच्या विविध जाती शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला. त्यांनी मुंग्यांच्या विविध अशा ४०० प्रजाती शोधून काढल्या. विल्सन यांना उत्क्रांतीची उकल करणारे चार्ल्स डार्विन यांचा वारसदार मानलं जातं.
अवघ्या सृष्टीचा विचार करणारे एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन यांचं नुकतंच निधन झालं. ते ‘निसर्गपुत्र’ होते. मुंग्या हा अभ्यासाचा विषय असल्याने त्यांच्या विविध जाती शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला. त्यांनी मुंग्यांच्या विविध अशा ४०० प्रजाती शोधून काढल्या. विल्सन यांना उत्क्रांतीची उकल करणारे चार्ल्स डार्विन यांचा वारसदार मानलं जातं......
संपर्क क्षेत्रानंतर मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीनं आता उद्योग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवलाय. ऑनलाईन व्यापार उद्योगात पाय पसरण्यासाठी रिलायन्सनं 'जिओमार्ट' नावाचं ऍप आणलंय. घरगुती वस्तू या ऍपच्या माध्यमातून थेट छोट्या दुकानदारांपर्यंत पोचवण्यासोबत भरघोस सवलतीही दिल्या जातायत. त्यामुळे बाजाराची पूर्ण साखळी मोडीत निघत असल्यामुळे या जिओमार्टनं छोट्या विक्रेत्यांचं टेंशन वाढवलंय.
संपर्क क्षेत्रानंतर मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीनं आता उद्योग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवलाय. ऑनलाईन व्यापार उद्योगात पाय पसरण्यासाठी रिलायन्सनं 'जिओमार्ट' नावाचं ऍप आणलंय. घरगुती वस्तू या ऍपच्या माध्यमातून थेट छोट्या दुकानदारांपर्यंत पोचवण्यासोबत भरघोस सवलतीही दिल्या जातायत. त्यामुळे बाजाराची पूर्ण साखळी मोडीत निघत असल्यामुळे या जिओमार्टनं छोट्या विक्रेत्यांचं टेंशन वाढवलंय......
गेल्या काही वर्षांत रिलायन्सने ज्या ज्या व्यवसायात प्रवेश केलाय तिथली सकारात्मक स्पर्धा कमी झाल्याचं आपल्याला दिसतं. शेती कायदा पास झाल्यानंतर लगेचच जिओनं रिटेल व्यवसायातही प्रवेश केलाय. तिथंही ऍमेझॉनला हरवत मार्केट काबीज करण्याचा जिओचा डाव आहे. म्हणूनच वरिष्ठ पत्रकार बिनू थॉमस यांनी आपण यापुढे जिओच्या कोणत्याही वस्तू आणि सेवा का वापरणार नाही याचं स्पष्टीकरण देणारं एक पत्र लिहिलंय. त्या इंग्रजी पत्राचा हा मराठी अनुवाद.
गेल्या काही वर्षांत रिलायन्सने ज्या ज्या व्यवसायात प्रवेश केलाय तिथली सकारात्मक स्पर्धा कमी झाल्याचं आपल्याला दिसतं. शेती कायदा पास झाल्यानंतर लगेचच जिओनं रिटेल व्यवसायातही प्रवेश केलाय. तिथंही ऍमेझॉनला हरवत मार्केट काबीज करण्याचा जिओचा डाव आहे. म्हणूनच वरिष्ठ पत्रकार बिनू थॉमस यांनी आपण यापुढे जिओच्या कोणत्याही वस्तू आणि सेवा का वापरणार नाही याचं स्पष्टीकरण देणारं एक पत्र लिहिलंय. त्या इंग्रजी पत्राचा हा मराठी अनुवाद......
पाण्याशिवाय मासा तसं नेटवर्कशिवाय मोबाईल काही कामाचा नाही. कारण नेटवर्क नसलेला मोबाईल काही कामाचा नाही. नेटवर्कशिवायचा मोबाईल म्हणजे निव्वळ वैताग. पण आता या वैतागवाण्या अनुभवाला बायबाय करायची वेळ आलीय. मोबाईल कंपन्यांनीच यावर एक भन्नाट, जालिम तोडगा काढलाय. तो तोडगा म्हणजे वायफाय कॉलिंग. काय आहे हे वायफाय कॉलिंग, ते कसं वापरायचं, यासाठी पैसे लागतात का?
पाण्याशिवाय मासा तसं नेटवर्कशिवाय मोबाईल काही कामाचा नाही. कारण नेटवर्क नसलेला मोबाईल काही कामाचा नाही. नेटवर्कशिवायचा मोबाईल म्हणजे निव्वळ वैताग. पण आता या वैतागवाण्या अनुभवाला बायबाय करायची वेळ आलीय. मोबाईल कंपन्यांनीच यावर एक भन्नाट, जालिम तोडगा काढलाय. तो तोडगा म्हणजे वायफाय कॉलिंग. काय आहे हे वायफाय कॉलिंग, ते कसं वापरायचं, यासाठी पैसे लागतात का?.....
आज रिलायन्स कंपनीची वार्षिक सभा झाली. यात जिओचं गिगा फायबर लाँच ५ सप्टेंबरला लाँच होण्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. गिगा फायबर आहे तरी काय? आणि यामुळे जिओ ग्राहकांना काय फायदा होईल?
आज रिलायन्स कंपनीची वार्षिक सभा झाली. यात जिओचं गिगा फायबर लाँच ५ सप्टेंबरला लाँच होण्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. गिगा फायबर आहे तरी काय? आणि यामुळे जिओ ग्राहकांना काय फायदा होईल?.....