सोशल डिस्टसिंग हा शब्द आत्ता आत्ताच वापरात आला असला तरी भारताला तो नवा नाही. कित्येक वर्षांपासून इथल्या दलितांबाबत सोशल डिस्टन्सिंगच तर पाळलं गेलंय. डब्लूएचओनेही या शब्दाचा वापर करण्याचं थांबवलंय. पण आंबेडकर जयंतीदिवशी भाषण देताना पंतप्रधानांनी तोच शब्द वापरला. देशातल्या कुणीही हा शब्द वापरू नये, अशी विनंती करणारं पत्र ज्येष्ठ विचारवंत गणेश देवी आणि आमदार कपिल पाटील यांनी पंतप्रधानांना लिहिलंय.
सोशल डिस्टसिंग हा शब्द आत्ता आत्ताच वापरात आला असला तरी भारताला तो नवा नाही. कित्येक वर्षांपासून इथल्या दलितांबाबत सोशल डिस्टन्सिंगच तर पाळलं गेलंय. डब्लूएचओनेही या शब्दाचा वापर करण्याचं थांबवलंय. पण आंबेडकर जयंतीदिवशी भाषण देताना पंतप्रधानांनी तोच शब्द वापरला. देशातल्या कुणीही हा शब्द वापरू नये, अशी विनंती करणारं पत्र ज्येष्ठ विचारवंत गणेश देवी आणि आमदार कपिल पाटील यांनी पंतप्रधानांना लिहिलंय......
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकनेही जोरात तयारी सुरू केलीय. सर्वसामान्यांची ट्रोलिंग, ट्रोलर्सपासून सुटका व्हावी म्हणून यूजरहितार्थ काही जाहिरातीही फेसबुकने शेअर केल्यात. त्यातल्याच एका जाहिरातीमुळे फेसबुकवर जातीची माती खाल्ल्याची टीका होतेय. अनेकांनी तर फेसबुकच्या या वीडियोलाच रिपोर्ट केलंय.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकनेही जोरात तयारी सुरू केलीय. सर्वसामान्यांची ट्रोलिंग, ट्रोलर्सपासून सुटका व्हावी म्हणून यूजरहितार्थ काही जाहिरातीही फेसबुकने शेअर केल्यात. त्यातल्याच एका जाहिरातीमुळे फेसबुकवर जातीची माती खाल्ल्याची टीका होतेय. अनेकांनी तर फेसबुकच्या या वीडियोलाच रिपोर्ट केलंय......