आशियाई देशांनी भारत, चीनच्या नेतृत्वात एकत्र येऊन पाश्चिमात्य देशांच्या प्रवृत्तींविरोधात लढायची गरज होती. पण भारत, चीनचा सीमेवरचा संघर्ष आणि कोरोना काळात चीनच्या अडवणुकीच्या धोरणामुळे ही लढाई बोथट बनलीय. ऑस्ट्रियाचा युवराज फ्रान्झ फर्डिनांड याची हत्या पहिल्या महायुद्धाचं निमित्त ठरलं होतं. तसंच 'ब्रेक्झिट' हे २१व्या शतकात आर्थिक राष्ट्रवाद पसरवायला निमित्त ठरलंय. राष्ट्रवादाचं हे वारं रोखायची संधी भारताला मिळाली होती. पण भारताने अमेरिका आणि ब्रिटनच्या पाऊलावर पाऊल टाकणं पसंत केलं.
आशियाई देशांनी भारत, चीनच्या नेतृत्वात एकत्र येऊन पाश्चिमात्य देशांच्या प्रवृत्तींविरोधात लढायची गरज होती. पण भारत, चीनचा सीमेवरचा संघर्ष आणि कोरोना काळात चीनच्या अडवणुकीच्या धोरणामुळे ही लढाई बोथट बनलीय. ऑस्ट्रियाचा युवराज फ्रान्झ फर्डिनांड याची हत्या पहिल्या महायुद्धाचं निमित्त ठरलं होतं. तसंच 'ब्रेक्झिट' हे २१व्या शतकात आर्थिक राष्ट्रवाद पसरवायला निमित्त ठरलंय. राष्ट्रवादाचं हे वारं रोखायची संधी भारताला मिळाली होती. पण भारताने अमेरिका आणि ब्रिटनच्या पाऊलावर पाऊल टाकणं पसंत केलं......
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची वेगवेगळ्या वेळी भेट घेतली. त्यांनी दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत प्रेस कॉन्फरन्स घेत त्या त्या देशाच्या पत्रकारांना खोचकपणे महान म्हटलं. पण पाकिस्तानच्या पत्रकारांना महान म्हणणं हा त्यांचा अपमान ठरला आणि भारतीय पत्रकारांना महान म्हणणं हा सन्मान. असं झालं कसं?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची वेगवेगळ्या वेळी भेट घेतली. त्यांनी दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत प्रेस कॉन्फरन्स घेत त्या त्या देशाच्या पत्रकारांना खोचकपणे महान म्हटलं. पण पाकिस्तानच्या पत्रकारांना महान म्हणणं हा त्यांचा अपमान ठरला आणि भारतीय पत्रकारांना महान म्हणणं हा सन्मान. असं झालं कसं?.....